tag_img

स्पर्धा

<html><body><p>सध्याच्या स्पर्धेच्या युगात गरीब आणि सर्वसामान्य लोकांचे हाल होत असले तरी आयुष्यामध्ये चढउतार येतच असतात त्यामुळे स्पर्धा आहे म्हणून कोण जगायचं थांबू शकत नाही...बदलत्या जगाप्रमाणे बदलणे हि काळाची गरज आहे आणि आयुष्यामध्ये हार न मानता आयुष्याशी झगडत राहणे गरजेचे आहे तरच मनुष्य आयुष्यामध्ये यशस्वी होऊ शकतो.</p> </body></html>
Likes  22  Dislikes      
WhatsApp_icon
vokalandroid