यूपीएससी साठी तयारी करण्यासाठी मी राजीनामे दिले पाहिजे का ? ...

होय तुम्ही यूपीएससी साठी तयारी करण्यासाठी राजीनामे देऊ शकता परंतु यूपीएससी साठी तयारी करण्यासाठी राजीनामे देण्याची गरज नाही. नोकरीच्या स्वरूपानुसार प्रत्येक उमेदवारास किमान आठ तास प्रतिदिन नोकरीसाठी देतो. आठ तास, झोप आणि वैयक्तिक गोष्टीसाठी खर्च केले तर उमेदवाराकडे आठ तास उरतात. या आठ तासापैकी किमान चार तास प्रतिदिन अभ्यासासाठी वापरले तर युपीएससी, पूर्व परीक्षांचा संपूर्ण अभ्यास चार महिन्यात पूर्ण होऊ शकतो. नोकरी करणार्‍या उमेदवारांनी यूपीएससी या परीक्षेची तयारी करताना सर्वप्रथम मुख्य परीक्षेची तयारी करावी. त्याचा फायदा त्यांना पूर्व परीक्षेला होतोच. नोकरीच्या ठिकाणी किंवा प्रवासा दरम्यान जर वेळ मिळाला तर तो अभ्यासात घालवावा. नोकरी करणार्‍या उमेदवारांना वेळेचे मूल्य आणि महत्त्व खूपच चांगले समजते. त्यामुळे थोड्या वेळात त्यांचा चांगला यूपीएससी चा अभ्यास होऊ शकतो. यामुळे यूपीएससी साठी तयारी करण्यासाठी राजीनामे देण्याची गरज नाही.
Romanized Version
होय तुम्ही यूपीएससी साठी तयारी करण्यासाठी राजीनामे देऊ शकता परंतु यूपीएससी साठी तयारी करण्यासाठी राजीनामे देण्याची गरज नाही. नोकरीच्या स्वरूपानुसार प्रत्येक उमेदवारास किमान आठ तास प्रतिदिन नोकरीसाठी देतो. आठ तास, झोप आणि वैयक्तिक गोष्टीसाठी खर्च केले तर उमेदवाराकडे आठ तास उरतात. या आठ तासापैकी किमान चार तास प्रतिदिन अभ्यासासाठी वापरले तर युपीएससी, पूर्व परीक्षांचा संपूर्ण अभ्यास चार महिन्यात पूर्ण होऊ शकतो. नोकरी करणार्‍या उमेदवारांनी यूपीएससी या परीक्षेची तयारी करताना सर्वप्रथम मुख्य परीक्षेची तयारी करावी. त्याचा फायदा त्यांना पूर्व परीक्षेला होतोच. नोकरीच्या ठिकाणी किंवा प्रवासा दरम्यान जर वेळ मिळाला तर तो अभ्यासात घालवावा. नोकरी करणार्‍या उमेदवारांना वेळेचे मूल्य आणि महत्त्व खूपच चांगले समजते. त्यामुळे थोड्या वेळात त्यांचा चांगला यूपीएससी चा अभ्यास होऊ शकतो. यामुळे यूपीएससी साठी तयारी करण्यासाठी राजीनामे देण्याची गरज नाही.Hoy Tumhe Upsc Sathi Taiyari Karanyasathi Rajiname Deoo Shakata Parantu Upsc Sathi Taiyari Karanyasathi Rajiname Denyachi Garaj Nahi Nokrichya Swarupanusar Pratyek Umedvaras Kiman Aath Tas Pratidin Nokrisathi Deto Aath Tas Zop Aani Vaiyaktik Goshtisathi Kharch Kele Tar Umedvarakde Aath Tas Uratat Ya Aath Tasapaiki Kiman Char Tas Pratidin Abhyasasathi Vaparle Tar Upsc Purv Parikshancha Sampurna Abhyas Char Mahinyat Poorn Hou Shakto Naukri Karanar‍ya Umedvaranni Upsc Ya Parikshechi Taiyari Kartana Sarvapratham Mukhya Parikshechi Taiyari Karawi Tacha Fayda Tyanna Purv Parikshela Hotoch Nokrichya Thikani Kinva Pravasa Darmiyan Jar Vel Milala Tar Toh Abhyasat Ghalvava Naukri Karanar‍ya Umedvaranna Veleche Mulya Aani Mahatva Khupach Changale Samajate Tyamule Thodya Velat Tyancha Changala Upsc Cha Abhyas Hou Shakto Yamule Upsc Sathi Taiyari Karanyasathi Rajiname Denyachi Garaj Nahi
Likes  0  Dislikes
WhatsApp_icon
500000+ दिलचस्प सवाल जवाब सुनिये 😊

Similar Questions

यूपीएससी देत असताना मी इतर परीक्षांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे का ? ...

जर यूपीएससी बरोबर आपल्याकडे बॅकअप योजना असेल तर यूपीएससी देत असताना मी इतर परीक्षांवर लक्ष केंद्रित केले तरी चालेल. यूपीसीसीच्या व्यस्त तयारीवर आपण सतत योग्यता दाखविल्यास अनेक परीक्षणे दिसू शकतात आणि जवाब पढ़िये
ques_icon

Vokal is India's Largest Knowledge Sharing Platform. Send Your Questions to Experts.

Related Searches:UPSC Saathi Tayari Karanyasathi Mi Rajiname Dile Pahije Ka ? ,Should I Resign For Preparations For UPSC?,


vokalandroid