यूपीएससी आणि नागरी सेवा समान आहे का ? ...

होय,यूपीएससी आणि नागरी सेवा समान आहे. कारण यूपीएससीलाच नागरी सेवा असे म्हणतात.युपीएससी म्हणजे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन (संघ लोकसेवा आयोग). नागरी प्रशासनाची जबाबदारी सांभाळण्यासाठी आवश्यक सक्षम उमेदवारांची निवड करणारी स्पर्धात्मक स्वरूपाची परीक्षा म्हणजे नागरी सेवा परीक्षा होय. ही अत्यंत महत्त्वाची व प्रतिष्ठेची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर देशाच्या विविध सेवांमध्ये म्हणजे भारतीय परराष्ट्र सेवा, भारतीय पोलीस सेवा यांसारख्या सुमारे 36 सेवांची दालने तरुणांसाठी खुली होऊ शकतात. प्रशासनातील सनदी सेवा पदांची निवड करण्यासाठी संघ लोकसेवा आयोगाद्वारे दरवर्षी किमान 16 प्रकारच्या स्पर्धात्मक परीक्षांचे आयोजन केले जाते. ‘आयएएस’ची परीक्षा म्हणजे महत्त्वाकांक्षी व हुशार विद्यार्थ्यांना विविध कार्यक्षेत्राची दालने उघडणारे महाद्वार आहे.
Romanized Version
होय,यूपीएससी आणि नागरी सेवा समान आहे. कारण यूपीएससीलाच नागरी सेवा असे म्हणतात.युपीएससी म्हणजे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन (संघ लोकसेवा आयोग). नागरी प्रशासनाची जबाबदारी सांभाळण्यासाठी आवश्यक सक्षम उमेदवारांची निवड करणारी स्पर्धात्मक स्वरूपाची परीक्षा म्हणजे नागरी सेवा परीक्षा होय. ही अत्यंत महत्त्वाची व प्रतिष्ठेची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर देशाच्या विविध सेवांमध्ये म्हणजे भारतीय परराष्ट्र सेवा, भारतीय पोलीस सेवा यांसारख्या सुमारे 36 सेवांची दालने तरुणांसाठी खुली होऊ शकतात. प्रशासनातील सनदी सेवा पदांची निवड करण्यासाठी संघ लोकसेवा आयोगाद्वारे दरवर्षी किमान 16 प्रकारच्या स्पर्धात्मक परीक्षांचे आयोजन केले जाते. ‘आयएएस’ची परीक्षा म्हणजे महत्त्वाकांक्षी व हुशार विद्यार्थ्यांना विविध कार्यक्षेत्राची दालने उघडणारे महाद्वार आहे. Hoy Upsc Aani Nagri Seva Saman Aahe Kaaran Yupiesasilach Nagri Seva Assay Mahantat Upsc Mhanaje Union Public Service Commission Sangh Lokseva Aayog Nagri Prashasnachi Jababdari Sambhalanyasathi Aavashyak Saksham Umedvaranchi Nivad Karnari Spardhatmak Swarupachi Pariksha Mhanaje Nagri Seva Pariksha Hoy Hi Atyant Mahattwachi V Pratishthechi Pariksha Uttirna Jhalyavar Deshachya Vividh Sevanmadhye Mhanaje Bharatiya Parrashtra Seva Bharatiya Police Seva Yansarakhya Sumare 36 Sevanchi Dalane Tarunansathi Khuli Hou Shakatat Prashasnatil Sandi Seva Padanchi Nivad Karanyasathi Sangh Lokseva Ayogadware Darvarshi Kiman 16 Prakarachya Spardhatmak Parikshanche Aayojan Kele Jaate ‘ayaees’chi Pariksha Mhanaje Mahattwakankshi V Hushar Vidyarthyanna Vividh Karyakshetrachi Dalane Ughadanare Mahadwar Aahe
Likes  0  Dislikes
WhatsApp_icon
500000+ दिलचस्प सवाल जवाब सुनिये 😊

Similar Questions

यूपीएससी मध्ये नागरी सेवा परीक्षा अभ्यासक्रम डाउनलोड कसे करू शकतो ? ...

यूपीएससी मध्ये नागरी सेवा परीक्षा अभ्यासक्रम डाउनलोड खालील प्रमाणे करू शकतो. यूपीएससी मध्ये नागरी सेवा परीक्षा अभ्यासक्रम डाउनलोड आपण गुगल, ऑपेरामीनी , विडमेंट यांद्वारे डाउनलोड करू शकतो. यूपीएससी मजवाब पढ़िये
ques_icon

यूपीएससी नागरी सेवा या परीक्षेसाठी कोणती पुस्तके वाचणे आवश्यक आहे? ...

यूपीएससी नागरी सेवा या परीक्षेसाठी इंडियन पॉलिटी, इंडियन आर्ट अँड कल्चर, ऑक्सफर्ड स्कूल ऍटलस, इंडियन इकॉनॉमी, इकॉनॉमिक सर्वे बाय मिनिस्ट्री ऑफ फायनान्स, इंडिया इयर्स बुक, आधुनिक भारत, एनसीईआरटी पुस्तजवाब पढ़िये
ques_icon

मी 12 वी पास झाल्यावर (यूपीएससी) नागरी सेवा परीक्षेसाठी अर्ज करू शकते का ? ...

मी 12 वी पास झाल्यावर (यूपीएससी) नागरी सेवा परीक्षेसाठी अर्ज नाही करता येणार. यूपीएससी या परीक्षेसाठी किमान शैक्षणिक पात्रता पदवी आहे. दरवर्षी यूपीएससीने आयोजित केलेल्या आयएएस परीक्षेत उत्तीर्ण होण्याजवाब पढ़िये
ques_icon

नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी कोणत्या गुणवत्तेची आवश्यकता आहे? ...

1 प्रामाणिकपणा स्वत: बरोबर प्रामाणिक राहा. तुम्ही यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेसच्या परीक्षेसाठी तयार आहात आणि तुम्हाला माहित आहे की हा मार्ग कठीण आणि कठीण आहे. जर आपण सोयीस्कर नसलात किंवा आपल्या स्वतःच्जवाब पढ़िये
ques_icon

Vokal is India's Largest Knowledge Sharing Platform. Send Your Questions to Experts.

Related Searches:UPSC Ani Nagri Seva Saman Ahe Ka ? ,Is UPSC And Civil Service The Same?,


vokalandroid