एपीएससी आणि यूपीएससी काय आहे? ...

एपीएससी म्हणजे आसाम पब्लिक सर्व्हिस कमिशन होय. आसाम पब्लिक सर्व्हिस कमिशन सरकारच्या तरतुदीनुसार एप्रिल 1937 रोजी अस्तित्वात आला. यूपीएससी म्हणजे युनिअन पब्लिक सर्व्हिस कमिशन होय. युनिअन पब्लिक सर्व्हिस कमिशन हि भारताची केंद्रीय निवड संस्था आहे. युनिअन पब्लिक सर्व्हिस कमिशन ही संस्था अखिल भारतीय सेवा तसेच केंद्रीय सेवेच्या गट 'अ' व गट 'ब' कर्मचाऱ्यांच्या निवडीकरिता जबाबदार आहे.
Romanized Version
एपीएससी म्हणजे आसाम पब्लिक सर्व्हिस कमिशन होय. आसाम पब्लिक सर्व्हिस कमिशन सरकारच्या तरतुदीनुसार एप्रिल 1937 रोजी अस्तित्वात आला. यूपीएससी म्हणजे युनिअन पब्लिक सर्व्हिस कमिशन होय. युनिअन पब्लिक सर्व्हिस कमिशन हि भारताची केंद्रीय निवड संस्था आहे. युनिअन पब्लिक सर्व्हिस कमिशन ही संस्था अखिल भारतीय सेवा तसेच केंद्रीय सेवेच्या गट 'अ' व गट 'ब' कर्मचाऱ्यांच्या निवडीकरिता जबाबदार आहे. APSC Mhanaje Assam Public Service Commission Hoy Assam Public Service Commission Sarakarachya Taratudinusar April 1937 Rozi Astitwat Aala Upsc Mhanaje Yunian Public Service Commission Hoy Yunian Public Service Commission Hi Bhartachi Kendriya Nivad Sanstha Aahe Yunian Public Service Commission Hi Sanstha Akhil Bharatiya Seva Tasech Kendriya Sevechya Gat A V Gat B Karmacharyanchya Nivadikrita Jababdar Aahe
Likes  0  Dislikes
WhatsApp_icon
500000+ दिलचस्प सवाल जवाब सुनिये 😊

Similar Questions

Vokal is India's Largest Knowledge Sharing Platform. Send Your Questions to Experts.

Related Searches:APSC Ani UPSC Kay Ahe,What Is APSc And UPSC?,


vokalandroid