यूपीएससी ई-प्रवेश पत्र डाउनलोड कसा करावा ? ...

यूपीएससी ई-प्रवेश पत्र पुढीलप्रमाणे डाउनलोड करू शकतो. प्रवेश पत्रांवर क्लिक करा, त्यानंतर यूपीएससीच्या विविध परीक्षांसाठी ई-प्रवेश पत्रांवर क्लिक करा, पुन्हा येथे क्लिक करा, निर्देश वाचा आणि होय वर क्लिक करा, नोंदणी आयडी किंवा रोल नंबरवर क्लिक करा, आपला प्रवेश पत्र डाउनलोड करा आणि पुढील संदर्भासाठी एक प्रिंटआउट घ्या अश्याप्रकारे यूपीएससी ई-प्रवेश पत्र डाउनलोड करू शकतो. यूपीएससी ई-प्रवेश पत्रांमध्ये रोल नंबर, नाव, परीक्षा वेळ आणि उमेदवाराला दिलेली परीक्षा केंद्राची माहिती असते. यूपीएससी आयोग प्राथमिक आणि मुख्य परीक्षेसाठी स्वतंत्र प्रवेशपत्रे प्रदान करेल.
Romanized Version
यूपीएससी ई-प्रवेश पत्र पुढीलप्रमाणे डाउनलोड करू शकतो. प्रवेश पत्रांवर क्लिक करा, त्यानंतर यूपीएससीच्या विविध परीक्षांसाठी ई-प्रवेश पत्रांवर क्लिक करा, पुन्हा येथे क्लिक करा, निर्देश वाचा आणि होय वर क्लिक करा, नोंदणी आयडी किंवा रोल नंबरवर क्लिक करा, आपला प्रवेश पत्र डाउनलोड करा आणि पुढील संदर्भासाठी एक प्रिंटआउट घ्या अश्याप्रकारे यूपीएससी ई-प्रवेश पत्र डाउनलोड करू शकतो. यूपीएससी ई-प्रवेश पत्रांमध्ये रोल नंबर, नाव, परीक्षा वेळ आणि उमेदवाराला दिलेली परीक्षा केंद्राची माहिती असते. यूपीएससी आयोग प्राथमिक आणि मुख्य परीक्षेसाठी स्वतंत्र प्रवेशपत्रे प्रदान करेल.Upsc Ee Pravesh Patra Pudhilapramane Download Karun Shakto Pravesh Patranvar Click Kara Tyanantar Yupiesasichya Vividh Parikshansathi Ee Pravesh Patranvar Click Kara Ponha Yethe Click Kara Nirdesh Watchaa Aani Hoy Var Click Kara Nondani ID Kinva Roll Nambaravar Click Kara Aapla Pravesh Patra Download Kara Aani Pudhil Sandarbhasathi Ek Print Out Ghya Ashyaprakare Upsc Ee Pravesh Patra Download Karun Shakto Upsc Ee Pravesh Patranmadhye Roll Number Nav Pariksha Vel Aani Umedvarala Dileli Pariksha Kendrachi Mahiti Aste Upsc Aayog Prathmik Aani Mukhya Parikshesathi Swatantra Praveshapatre Pradan Crail
Likes  0  Dislikes
WhatsApp_icon
500000+ दिलचस्प सवाल जवाब सुनिये 😊

Similar Questions

यूपीएससी परीक्षेच्या प्रेलीम्स साठी प्रवेश पत्र डाउनलोड कसे करावे ? ...

यूपीएससी प्रिलम्स साठी नोंदणी केलेल्या सर्व इच्छुकांनी हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी त्यांच्या नोंदणी आयडी (किंवा उपलब्ध असल्यास रोल नंबर) प्रविष्ट करू शकता. प्रवेश पत्रांचे प्रिंट आउट घ्या आणि यूपीएससजवाब पढ़िये
ques_icon

Vokal is India's Largest Knowledge Sharing Platform. Send Your Questions to Experts.

Related Searches:UPSC E Pravesh Patra Download Kasa Karawa ? ,How To Download UPSC E-mail?,


vokalandroid