यूपीएससीच्या पूर्व परीक्षेसाठी कोणते पुस्तक चांगले आहे? ...

यूपीएससीच्या पूर्व परीक्षेची ज्यांना तयारीला सुरुवात करायची आहे त्यांनी सर्वप्रथम पाचवी ते दहावीपर्यंतची ‘एनसीईआरटी’ची पुस्तके चांगली आहेत. हि पुस्तके सविस्तर वाचावीत. हा यूपीएससीच्या परीक्षेच्या तयारीचा टप्पा अत्यंत महत्त्वाचा आहे. यानंतर अभ्यासक्रम समजून घेऊन काही महत्त्वाच्या पुस्तकांचे वाचन करणे आवश्यक आहे. उदा. आधुनिक भारताच्या इतिहास- बिपिनचंद्र, स्वातंत्र्योत्तर भारत- बिपिनचंद्र, भारतीय राज्यघटना- एम. लक्ष्मीकांत, भारताचा भूगोल- माजिद हुसन, जिऑग्री थ्रू मॅप- के. सिद्धार्थ, विज्ञान आणि तंत्रज्ञान- विझार्ड पब्लिकेशन तसेच अर्थशास्त्रासाठी सर्वप्रथम अर्थशास्त्राच्या संकल्पना स्पष्ट होण्यासाठी दत्ता आणि सुंदरम किंवा रमेश सिंग यांची पुस्तके वाचावीत. वेगवेगळ्या पुस्तकांचे वाचन करण्यापेक्षा वर उल्लेख केलेल्या मूलभूत पुस्तकांचे सखोल वाचन तीन ते चार वेळा केल्यास परीक्षार्थीना अधिक फायदा होईल.
Romanized Version
यूपीएससीच्या पूर्व परीक्षेची ज्यांना तयारीला सुरुवात करायची आहे त्यांनी सर्वप्रथम पाचवी ते दहावीपर्यंतची ‘एनसीईआरटी’ची पुस्तके चांगली आहेत. हि पुस्तके सविस्तर वाचावीत. हा यूपीएससीच्या परीक्षेच्या तयारीचा टप्पा अत्यंत महत्त्वाचा आहे. यानंतर अभ्यासक्रम समजून घेऊन काही महत्त्वाच्या पुस्तकांचे वाचन करणे आवश्यक आहे. उदा. आधुनिक भारताच्या इतिहास- बिपिनचंद्र, स्वातंत्र्योत्तर भारत- बिपिनचंद्र, भारतीय राज्यघटना- एम. लक्ष्मीकांत, भारताचा भूगोल- माजिद हुसन, जिऑग्री थ्रू मॅप- के. सिद्धार्थ, विज्ञान आणि तंत्रज्ञान- विझार्ड पब्लिकेशन तसेच अर्थशास्त्रासाठी सर्वप्रथम अर्थशास्त्राच्या संकल्पना स्पष्ट होण्यासाठी दत्ता आणि सुंदरम किंवा रमेश सिंग यांची पुस्तके वाचावीत. वेगवेगळ्या पुस्तकांचे वाचन करण्यापेक्षा वर उल्लेख केलेल्या मूलभूत पुस्तकांचे सखोल वाचन तीन ते चार वेळा केल्यास परीक्षार्थीना अधिक फायदा होईल.Yupiesasichya Purv Parikshechi Jyanna Tayarila Shuruvat Karayachi Aahe Tyanni Sarvapratham Pachvi Te Dahaviparyantachi ‘enasiiaarati’chi Pustakein Changli Aher Hi Pustakein Savistar Vachavit Ha Yupiesasichya Parikshechya Tayaricha Tappa Atyant Mahattwacha Aahe Yanantar Abhayaskaram Samjun Gheun Kahi Mahattwachya Pustakanche Vachan Karane Aavashyak Aahe Udaa Aadhunik Bhartachya Itihas Bipinchandra Swatantryottar Bharat Bipinchandra Bharatiya Rajayagathna M Lakshmikant Bhartacha Bhugol Majid Hussan Jiagri Through Mop Ke Siddharth Vigyan Aani Tantragyan Vijhard Publication Tasech Arthashastrasathi Sarvapratham Arthashastrachya Sankalpana Spasht Honyasathi Datta Aani Sundaram Kinva Ramesh Sing Yanchi Pustakein Vachavit Vegvegalya Pustakanche Vachan Karanyapeksha Var Ullekh Kelelya Mulbhut Pustakanche Sakhol Vachan Teen Te Char Vela Kelyas Pariksharthina Adhik Fayda Hoil
Likes  0  Dislikes
WhatsApp_icon
500000+ दिलचस्प सवाल जवाब सुनिये 😊

Similar Questions

यूपीएससीच्या पूर्व परीक्षेसाठी भूगोलाचा अभ्यास कसा करावा? ...

यूपीएससीच्या पूर्व परीक्षेसाठी भूगोलाचा अभ्यास करताना महाराष्ट्राच्या व भारताच्या भूगोलाच्या अभ्यासासोबत जगाचा भूगोलदेखील अभ्यासावा. भूगोलाचा अभ्यास करताना समोर नकाशा ठेवावा. वाचताना एखाद्या शहराचा उलजवाब पढ़िये
ques_icon

यूपीएससी परीक्षेसाठी भूगोलाचा अभ्यास करण्यासाठी कोणते पुस्तक चांगले आहे? ...

यूपीएससी परीक्षेसाठी भूगोलाचा अभ्यास करण्यासाठी माजिद हुसेन यांचे भारताचे भूगोल हे पुस्तक वाचणे आवश्यक आहे. यूपीएससी परीक्षेसाठी भूगोलाचा अभ्यास करण्यासाठी माजिद हुसेन यांचे जागतिक भूगोल हे पुस्तक वाचजवाब पढ़िये
ques_icon

यूपीएससीच्या पूर्व परीक्षेसाठी भूगर्भशास्त्राचा अभ्यास कसा करावा? ...

पुढील नमूद केलेली पुस्तके मानक संदर्भ सामग्री आहेत जी आपल्याला निवडक वाचन करावे लागेल. अभ्यासक्रमातून विषय निवडणे आणि कोणत्याही मानक पुस्तकातून ते वाचणे आणि प्रत्येक विषयासाठी आपले स्वतःचे नोट्स तयार जवाब पढ़िये
ques_icon

आपण यूपीएससीच्या पूर्व परीक्षेसाठी कधीपासून नोट्स तयार कराव्यात? ...

आपण यूपीएससीच्या पूर्व परीक्षेसाठी यूपीएससीच्या पूर्व परीक्षेच्या परीक्षेचे फॉम भरल्यापासूनच नोट्स तयार कराव्यात. नोट्स बनवण्यासाठी कलर पेन व मार्करचा वापर करावा. विषयाचे वाचन झाल्यावर शाॅर्ट नाेट तयाजवाब पढ़िये
ques_icon

यूपीएससीच्या पूर्व परीक्षेसाठी आधुनिक इतिहासाचा अभ्यास कसा करावा? ...

यूपीएससी पूर्व परीक्षेसाठी आधुनिक इतिहासाचा अभ्यास करताना त्याची व्याप्ती समजून घ्यावी. आधुनिक इतिहासाचा अभ्यास करताना सुरुवातीला क्रमिक पुस्तकांचे वाचन करावे. अभ्यासक्रमात ‘इतिहास महाराष्ट्राच्या संदजवाब पढ़िये
ques_icon

यूपीएससीच्या पूर्व परीक्षेसाठी मी विज्ञानाचा विषयाचा कोणता अभ्यास कसा करू? ...

यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस प्रिलिम्स जनरल स्टडीज पेपर 1 तसेच मेन्स जनरल स्टडीज पेपर 3 मध्ये विज्ञान व तंत्रज्ञानातील प्रश्न विचारले जातात. विज्ञान विभाग भौतिकी, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या विषयाशीजवाब पढ़िये
ques_icon

यूपीएससीच्या पूर्व परीक्षेसाठी भूगोल विषयाची तयारी कशी करावी ? ...

भूगोल हे प्रमुख विषयांपैकी एक आहे जे लोकांना त्यांच्या सभोवतालच्या माहितीबद्दल ज्ञान मिळवण्यास मदत करतात. बर्याच वेळा, भौगोलिक घटना घडते जी सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक आणि तांत्रिक परिदृश्यांवजवाब पढ़िये
ques_icon

'द वंडर दैट वॉज इंडिया' हा पुस्तक यूपीएससीच्या परीक्षेसाठी आवश्यक आहे का ? ...

'द वंडर दैट वॉज इंडिया' हा पुस्तक यूपीएससीच्या परीक्षेसाठी आवश्यक आहे. 'द वंडर दैट व्हाट इंडिया' हा एक इतिहास आहे ज्याचा उद्देश पाश्चात्य देशांच्या प्रेक्षकांसाठी आहे. यामुळे आम्हाला पाश्चात्त्य गोष्टजवाब पढ़िये
ques_icon

यूपीएससीच्या परीक्षेसाठी एम. लक्ष्मीकांत यांचे इंडियन पॉलिटी हे पुस्तक पुरेसे आहे का? ...

होय. एम. लक्ष्मीकांत यांनी लिहिलेला 'इंडियन पॉलिटी' हा पुस्तक यूपीएससीसाठी आवश्यक आहे. एम लक्ष्मीकांत यांचा 'इंडियन पॉलिटी' हा सर्वात शिफारस केलेला पुस्तक आहे. एम. लक्ष्मीकांत यांनी लिहिलेला 'इंडियन पजवाब पढ़िये
ques_icon

यूपीएससीच्या पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी अर्थशास्त्र विषयाची तयारी कशी करावी ? ...

1: संकल्पना समजून घेणे - जीडीपी, आरईपीओ, रिव्हर्स आरपीओ, सीआरआर, एसएलआर, चलन निर्देशांक, विकास, समावेश, विकास इत्यादीसारख्या अटी पुस्तकात उपलब्ध आहेत त्यांचा अभ्यास करने आवश्यक आहे. पायरी 2: संकल्पनांजवाब पढ़िये
ques_icon

यूपीएससीच्या पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी इतिहास विषयाची तयारी कशी करावी? ...

यूपीएससीच्या पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी इतिहास विषयाची तयारी करण्यासाठी सर्वप्रथम इतिहास ह्या विषयाची पुस्तके एकत्रित करून ती पुस्तके वाचून झाल्यानंतर इतिहास ह्या विषयातील यूपीएससीच्या पूर्व आणि मुख्जवाब पढ़िये
ques_icon

2018 च्या यूपीएससीच्या पूर्व परीक्षेसाठी भूगोल विषयाची तयारी कशी करावी ? ...

भूगोल हे प्रमुख विषयांपैकी एक आहे जे लोकांना त्यांच्या सभोवतालच्या माहितीबद्दल ज्ञान मिळवण्यास मदत करतात. बर्याच वेळा, भौगोलिक घटना घडते जी सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक आणि तांत्रिक परिदृश्यांवजवाब पढ़िये
ques_icon

यूपीएससीच्या मुख्य परीक्षेमधील नैतिकता या विषयाचा अभ्यास करण्यासाठी कोणते पुस्तक चांगले आहे? ...

यूपीएससीच्या मुख्य परीक्षेमधील नैतिकता या विषयाचा अभ्यास करण्यासाठी व्ही सुब्बा राव आणि पी. एन. रॉय चौधरी यांचे नैतिकता, अखंडता आणि योग्यता हे सर्वोत्तम पुस्तक आहे. तसेच लेक्सिकॉन फॉर एथिक्स, इंटिग्रजवाब पढ़िये
ques_icon

Vokal is India's Largest Knowledge Sharing Platform. Send Your Questions to Experts.

Related Searches:Yupiesasichya Purva Parikshesathi Konte Pustak Changale Ahe,Which Book Is Good For UPSC Pre-examination?,


vokalandroid