यूपीएससीची पूर्व परीक्षा कठीण आहे? ...

यूपीएससीची पूर्वपरीक्षेमध्ये सामान्य अध्ययन व कलचाचणी असे दोन पेपर असतात. दोन्हीही पेपर वस्तुनिष्ठ स्वरूपाचे असतात. 2015 मधील अधिसूचनेनुसार कलचाचणी हा पेपर पात्रता स्वरूपाचा करण्यात आला आहे. या दुसऱ्या पेपरमध्ये 33 टक्केगुण म्हणजे 66 गुण मिळवणे आवश्यक आहे. सामान्य अध्ययन आणि कलचाचणी या दोन्ही पेपरमधील प्रश्न इंग्रजी व हिंदी या दोन भाषांमध्ये दिलेले असतात. 2007 पासून पूर्वपरीक्षेस निगेटिव्ह मार्किंग लागू झाले आहे. चुकीच्या प्रत्येक उत्तरादाखल मिळालेल्या गुणामधून 1/3 इतके गुण वजा केले जातात. कोणत्या घटकावर किती प्रश्न विचारले जातात, याचे विश्लेषण अभ्यासणे आवश्यक आहे. जेणेकरून कोणत्या घटकाला किती महत्त्व द्यायचे हे ठरवता येते.
Romanized Version
यूपीएससीची पूर्वपरीक्षेमध्ये सामान्य अध्ययन व कलचाचणी असे दोन पेपर असतात. दोन्हीही पेपर वस्तुनिष्ठ स्वरूपाचे असतात. 2015 मधील अधिसूचनेनुसार कलचाचणी हा पेपर पात्रता स्वरूपाचा करण्यात आला आहे. या दुसऱ्या पेपरमध्ये 33 टक्केगुण म्हणजे 66 गुण मिळवणे आवश्यक आहे. सामान्य अध्ययन आणि कलचाचणी या दोन्ही पेपरमधील प्रश्न इंग्रजी व हिंदी या दोन भाषांमध्ये दिलेले असतात. 2007 पासून पूर्वपरीक्षेस निगेटिव्ह मार्किंग लागू झाले आहे. चुकीच्या प्रत्येक उत्तरादाखल मिळालेल्या गुणामधून 1/3 इतके गुण वजा केले जातात. कोणत्या घटकावर किती प्रश्न विचारले जातात, याचे विश्लेषण अभ्यासणे आवश्यक आहे. जेणेकरून कोणत्या घटकाला किती महत्त्व द्यायचे हे ठरवता येते. Yupiesasichi Purvaparikshemadhye Samanya Adhyayan V Kalachachni Assay Don Paper Asatat Donhihi Paper Vastunisth Swarupache Asatat 2015 Mathila Adhisuchnenusar Kalachachni Ha Paper Patrata Swarupacha Karanyat Aala Aahe Ya Dusarya Peparmadhye 33 Takkegun Mhanaje 66 Gun Milavane Aavashyak Aahe Samanya Adhyayan Aani Kalachachni Ya Donhi Peparamadhil Prashna Engreji V Hindi Ya Don Bhashanmadhye Dilele Asatat 2007 Pasun Purvaparikshes Nigetiv Marking Laagu Jhaale Aahe Chukichya Pratyek Uttaradakhal Milalelya Gunamdhun 1/3 Itake Gun Vaja Kele Jatat Konatya Ghatakavar Kiti Prashna Vicharale Jatat Yache Vishleshan Abhyasane Aavashyak Aahe Jenekrun Konatya Ghatkala Kiti Mahatva Dyayache Hai Tharvata Yete
Likes  0  Dislikes
WhatsApp_icon
500000+ दिलचस्प सवाल जवाब सुनिये 😊

Similar Questions

Vokal is India's Largest Knowledge Sharing Platform. Send Your Questions to Experts.

Related Searches:Yupiesasichi Purva Pariksha Kathin Ahe,Pre-examination Of UPSC Is Difficult?,


vokalandroid