यूपीएससी सर्वकाही आहे का? ...

नाही, यूपीएससी सर्वकाही आहे तर असे काही नाही. सर्वच विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी आतापर्यंत यूपीएससीची परीक्षा न देता दुसऱ्या कोणत्या तरी परीक्षा देऊन चांगल्या कामाला लागले आहेत. पण ज्या विद्यार्थ्यांना यूपीएससीची परीक्षेत पास होऊन त्यांना पुढे जायचे आहे त्यांच्या साठी यूपीएससी परीक्षा हि सर्व काही असू शकते. युपीएससी म्हणजे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन (संघ लोकसेवा आयोग). नागरी प्रशासनाची जबाबदारी सांभाळण्यासाठी आवश्यक सक्षम उमेदवारांची निवड करणारी स्पर्धात्मक स्वरूपाची परीक्षा म्हणजे नागरी सेवा परीक्षा होय. ही अत्यंत महत्त्वाची व प्रतिष्ठेची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर देशाच्या विविध सेवांमध्ये म्हणजे भारतीय परराष्ट्र सेवा, भारतीय पोलीस सेवा यांसारख्या सुमारे 36 सेवांची दालने तरुणांसाठी खुली असतात. यूपीएससी हि भारतातील शेरावत कठीण परीक्षांपैकी एक आहे.
Romanized Version
नाही, यूपीएससी सर्वकाही आहे तर असे काही नाही. सर्वच विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी आतापर्यंत यूपीएससीची परीक्षा न देता दुसऱ्या कोणत्या तरी परीक्षा देऊन चांगल्या कामाला लागले आहेत. पण ज्या विद्यार्थ्यांना यूपीएससीची परीक्षेत पास होऊन त्यांना पुढे जायचे आहे त्यांच्या साठी यूपीएससी परीक्षा हि सर्व काही असू शकते. युपीएससी म्हणजे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन (संघ लोकसेवा आयोग). नागरी प्रशासनाची जबाबदारी सांभाळण्यासाठी आवश्यक सक्षम उमेदवारांची निवड करणारी स्पर्धात्मक स्वरूपाची परीक्षा म्हणजे नागरी सेवा परीक्षा होय. ही अत्यंत महत्त्वाची व प्रतिष्ठेची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर देशाच्या विविध सेवांमध्ये म्हणजे भारतीय परराष्ट्र सेवा, भारतीय पोलीस सेवा यांसारख्या सुमारे 36 सेवांची दालने तरुणांसाठी खुली असतात. यूपीएससी हि भारतातील शेरावत कठीण परीक्षांपैकी एक आहे. Nahi Upsc Sarvakahi Aahe Tar Assay Kahi Nahi Sarvach Vidyarthi Kinva Vidyarthini Ataparyant Yupiesasichi Pariksha Na Deta Dusarya Konatya Teri Pariksha Deun Changalya Kamala Lagale Aher Pan Jya Vidyarthyanna Yupiesasichi Parikshet Paas Houn Tyanna Pudhe Jayche Aahe Tyanchya Sathi Upsc Pariksha Hi Surve Kahi Asu Sakte Upsc Mhanaje Union Public Service Commission Sangh Lokseva Aayog Nagri Prashasnachi Jababdari Sambhalanyasathi Aavashyak Saksham Umedvaranchi Nivad Karnari Spardhatmak Swarupachi Pariksha Mhanaje Nagri Seva Pariksha Hoy Hi Atyant Mahattwachi V Pratishthechi Pariksha Uttirna Jhalyavar Deshachya Vividh Sevanmadhye Mhanaje Bharatiya Parrashtra Seva Bharatiya Police Seva Yansarakhya Sumare 36 Sevanchi Dalane Tarunansathi Khuli Asatat Upsc Hi Bhartatil Sherawat Kathin Parikshampaiki Ek Aahe
Likes  0  Dislikes
WhatsApp_icon
500000+ दिलचस्प सवाल जवाब सुनिये 😊

Similar Questions

Vokal is India's Largest Knowledge Sharing Platform. Send Your Questions to Experts.

Related Searches:UPSC Sarvakahi Ahe Ka,Does UPSC Have Everything?,


vokalandroid