यूपीएससीची मुख्य परीक्षा लिहिणे कठीण आहे का ? ...

यूपीएससीची मुख्य परीक्षा लिहिणे कठीण आहेच पण आत्मविश्वासाच्या जोरावर अनेक विद्यार्थी कठीण परिस्थितीतून सहीसलामत यशस्वीपणे बाहेर पडू शकतात. यूपीएससी परीक्षेतील मुख्य परीक्षेच्या टप्प्यात या लेखनक्षमतेस अनन्यसाधारण महत्त्व आहे. मुख्य परीक्षेतील वैकल्पिक विषयांवरील प्रश्नांची उत्तरेदेखील प्राय: निबंधवजा लिहिणे अभिप्रेत असते. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचे नवे स्वरूप उमेदवारांच्या डोक्याला खुराक देणारे ठरले असून 'परीक्षा आव्हानात्मक ठरेल. यूपीएससीची मुख्य परीक्षा रट्टा मारून लिहणाऱ्या उमेदवारांसाठी मात्र ही परीक्षा कठीण ठरण्याची शक्यता आहे. यूपीएससी परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांने सर्वप्रथम या परीक्षेचे स्पर्धात्मक स्वरूप सविस्तरपणे जाणून घेणे आवश्यक आहे.
Romanized Version
यूपीएससीची मुख्य परीक्षा लिहिणे कठीण आहेच पण आत्मविश्वासाच्या जोरावर अनेक विद्यार्थी कठीण परिस्थितीतून सहीसलामत यशस्वीपणे बाहेर पडू शकतात. यूपीएससी परीक्षेतील मुख्य परीक्षेच्या टप्प्यात या लेखनक्षमतेस अनन्यसाधारण महत्त्व आहे. मुख्य परीक्षेतील वैकल्पिक विषयांवरील प्रश्नांची उत्तरेदेखील प्राय: निबंधवजा लिहिणे अभिप्रेत असते. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचे नवे स्वरूप उमेदवारांच्या डोक्याला खुराक देणारे ठरले असून 'परीक्षा आव्हानात्मक ठरेल. यूपीएससीची मुख्य परीक्षा रट्टा मारून लिहणाऱ्या उमेदवारांसाठी मात्र ही परीक्षा कठीण ठरण्याची शक्यता आहे. यूपीएससी परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांने सर्वप्रथम या परीक्षेचे स्पर्धात्मक स्वरूप सविस्तरपणे जाणून घेणे आवश्यक आहे.Yupiesasichi Mukhya Pariksha Lihine Kathin Ahech Pan Atmavishwasachya Zoravar Anek Vidyarthi Kathin Paristhititun Sahislamat Yashaswipane Baher Padu Shakatat Upsc Parikshetil Mukhya Parikshechya Tappyat Ya Lekhanakshamates Ananyasadharan Mahatva Aahe Mukhya Parikshetil Vaikalpik Vishayanvaril Prashnanchi Uttaredekhil Praya Nibandhavaja Lihine Abhipret Aste Kendriya Lokseva Ayogachya Pariksheche Nave Swaroop Umedvaranchya Dokyala Khurakh Denare Tharale Asun Pariksha Avanatmak Tharel Yupiesasichi Mukhya Pariksha Ratta Marun Lihnarya Umedvaransathi Matra Hi Pariksha Kathin Tharanyachi Shakyata Aahe Upsc Pariksha Deoo Icchinarya Pratyek Vidyarthyanne Sarvapratham Ya Pariksheche Spardhatmak Swaroop Savistarapane Janun Ghene Aavashyak Aahe
Likes  0  Dislikes
WhatsApp_icon
500000+ दिलचस्प सवाल जवाब सुनिये 😊

Similar Questions

Vokal is India's Largest Knowledge Sharing Platform. Send Your Questions to Experts.

Related Searches:Yupiesasichi Mukhya Pariksha Lihine Kathin Ahe Ka ?,Is It Difficult To Write UPSC's Main Examination?,


vokalandroid