यूपीएससीची पूर्व परीक्षा देण्यासाठी कोणते पुस्तक वाचावे? ...

यूपीएससीच्या परीक्षेत पूर्व परीक्षेच्या अभ्यासाच्या ज्यांना तयारीला सुरुवात करायची आहे त्यांनी सर्वप्रथम पाचवी ते दहावीपर्यंतची ‘एनसीईआरटी’ची पुस्तके सविस्तर वाचावीत. हा तयारीचा टप्पा अत्यंत महत्त्वाचा आहे. यानंतर अभ्यासक्रम समजून घेऊन काही महत्त्वाच्या पुस्तकांचे वाचन करणे आवश्यक आहे. उदा. आधुनिक भारताच्या इतिहास- बिपिनचंद्र, स्वातंत्र्योत्तर भारत- बिपिनचंद्र, भारतीय राज्यघटना- एम. लक्ष्मीकांत, भारताचा भूगोल- माजिद हुसन, जिऑग्री थ्रू मॅप- के. सिद्धार्थ, विज्ञान आणि तंत्रज्ञान- विझार्ड पब्लिकेशन तसेच अर्थशास्त्रासाठी सर्वप्रथम अर्थशास्त्राच्या संकल्पना स्पष्ट होण्यासाठी दत्ता आणि सुंदरम किंवा रमेश सिंग यांची पुस्तके वाचावीत. वेगवेगळ्या पुस्तकांचे वाचन करण्यापेक्षा वर उल्लेख केलेल्या मूलभूत पुस्तकांचे सखोल वाचन तीन ते चार वेळा केल्यास परीक्षार्थीना अधिक फायदा होईल. या परीक्षेसाठी अवांतर वाचन करणे आवश्यक आहे. ते या कालावधीत पूर्ण होऊ शकेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ‘एनसीईआरटी’ची पाचवी ते बारावीपर्यंतची पुस्तके वाचून काढता यावी.
Romanized Version
यूपीएससीच्या परीक्षेत पूर्व परीक्षेच्या अभ्यासाच्या ज्यांना तयारीला सुरुवात करायची आहे त्यांनी सर्वप्रथम पाचवी ते दहावीपर्यंतची ‘एनसीईआरटी’ची पुस्तके सविस्तर वाचावीत. हा तयारीचा टप्पा अत्यंत महत्त्वाचा आहे. यानंतर अभ्यासक्रम समजून घेऊन काही महत्त्वाच्या पुस्तकांचे वाचन करणे आवश्यक आहे. उदा. आधुनिक भारताच्या इतिहास- बिपिनचंद्र, स्वातंत्र्योत्तर भारत- बिपिनचंद्र, भारतीय राज्यघटना- एम. लक्ष्मीकांत, भारताचा भूगोल- माजिद हुसन, जिऑग्री थ्रू मॅप- के. सिद्धार्थ, विज्ञान आणि तंत्रज्ञान- विझार्ड पब्लिकेशन तसेच अर्थशास्त्रासाठी सर्वप्रथम अर्थशास्त्राच्या संकल्पना स्पष्ट होण्यासाठी दत्ता आणि सुंदरम किंवा रमेश सिंग यांची पुस्तके वाचावीत. वेगवेगळ्या पुस्तकांचे वाचन करण्यापेक्षा वर उल्लेख केलेल्या मूलभूत पुस्तकांचे सखोल वाचन तीन ते चार वेळा केल्यास परीक्षार्थीना अधिक फायदा होईल. या परीक्षेसाठी अवांतर वाचन करणे आवश्यक आहे. ते या कालावधीत पूर्ण होऊ शकेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ‘एनसीईआरटी’ची पाचवी ते बारावीपर्यंतची पुस्तके वाचून काढता यावी. Yupiesasichya Parikshet Purv Parikshechya Abhyasachya Jyanna Tayarila Shuruvat Karayachi Aahe Tyanni Sarvapratham Pachvi Te Dahaviparyantachi ‘enasiiaarati’chi Pustakein Savistar Vachavit Ha Tayaricha Tappa Atyant Mahattwacha Aahe Yanantar Abhayaskaram Samjun Gheun Kahi Mahattwachya Pustakanche Vachan Karane Aavashyak Aahe Udaa Aadhunik Bhartachya Itihas Bipinchandra Swatantryottar Bharat Bipinchandra Bharatiya Rajayagathna M Lakshmikant Bhartacha Bhugol Majid Hussan Jiagri Through Mop Ke Siddharth Vigyan Aani Tantragyan Vijhard Publication Tasech Arthashastrasathi Sarvapratham Arthashastrachya Sankalpana Spasht Honyasathi Datta Aani Sundaram Kinva Ramesh Sing Yanchi Pustakein Vachavit Vegvegalya Pustakanche Vachan Karanyapeksha Var Ullekh Kelelya Mulbhut Pustakanche Sakhol Vachan Teen Te Char Vela Kelyas Pariksharthina Adhik Fayda Hoil Ya Parikshesathi Avantar Vachan Karane Aavashyak Aahe Te Ya Kalavadhit Poorn Hou Shekel Sarwat Mahattwache Mhanaje ‘enasiiaarati’chi Pachvi Te Barawiparyantachi Pustakein Vachun Kadhta Yavi
Likes  0  Dislikes
WhatsApp_icon
500000+ दिलचस्प सवाल जवाब सुनिये 😊

Similar Questions

यूपीएससी परीक्षा देण्यासाठी लक्ष्मीकांतचे कोणते पुस्तक आपण अनुसरले पाहिजे? ...

यूपीएससी परीक्षा देण्यासाठी आपण एम लक्ष्मीकांत यांचे 'इंडियन पोलिटी' हे पुस्तक अनुसरले पाहिजे. इंडियन पोलिटी हे पुस्तक सर्वात महत्वाचे आणि शिफारस केलेले पुस्तक आहे. यूपीसीसी सिव्हिल सर्व्हिसेसच्या जवाब पढ़िये
ques_icon

बी.टेक चे विद्यार्थी यूपीएससीची परीक्षा देण्यासाठी पात्र आहेत का? ...

होय, बी.टेक विद्यार्थी हे यूपीएससीची परीक्षा देण्यासाठी पात्र आहेत. प्रत्यक्षात यूपीएससीची परीक्षा देण्यासाठी कोणत्याही पदवीधारक असणे गरजेचे आहे. परंतु आपल्याला यूपीएससी निवडीतून जावे लागेल ज्यात 3 चरजवाब पढ़िये
ques_icon

यूपीएससीची परीक्षा देण्यासाठी उमेदवाराची शैक्षणिक पात्रता किती असावी ? ...

यूपीएससीची परीक्षा देण्यासाठी उमेदवाराची शैक्षणिक पात्रता पदवीधर असावी. उमेदवाराने भारतातील केंद्रीय किंवा राज्य विधानमंडळाच्या अधिनियमाद्वारे संसदेच्या कोणत्याही विद्यापीठातून किंवा संसदेच्या अधिनियमजवाब पढ़िये
ques_icon

यूपीएससीच्या परीक्षेची तयारी करण्यासाठी सतीश चंद्र यांचे कोणते पुस्तक वाचावे ? ...

यूपीएससीच्या परीक्षेची तयारी करण्यासाठी सतीश चंद्र यांचे मध्ययुगीन भारताचा इतिहास हे पुस्तक वाचावे. मध्ययुगीन भारताचा इतिहास सतीश चंद्राचा आठवा आणि अठरावा शतकातील हजार वर्षांच्या कालावधीत भारतीय उपमहजवाब पढ़िये
ques_icon

Vokal is India's Largest Knowledge Sharing Platform. Send Your Questions to Experts.

Related Searches:Yupiesasichi Purva Pariksha Denyasathi Konte Pustak Vachave,What Book Should Be Used For Pre-examination Of UPSC?,


vokalandroid