युपीएससी म्हणजे काय ? ...

युपीएससी म्हणजे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन (संघ लोकसेवा आयोग). नागरी प्रशासनाची जबाबदारी सांभाळण्यासाठी आवश्यक सक्षम उमेदवारांची निवड करणारी स्पर्धात्मक स्वरूपाची परीक्षा म्हणजे नागरी सेवा परीक्षा होय. ही अत्यंत महत्त्वाची व प्रतिष्ठेची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर देशाच्या विविध सेवांमध्ये म्हणजे भारतीय परराष्ट्र सेवा, भारतीय पोलीस सेवा यांसारख्या सुमारे 36 सेवांची दालने तरुणांसाठी खुली होऊ शकतात. युपीएससीद्वारे वर्षाला किमान 16 परीक्षा घेतल्या जातात. या परीक्षा विविध अधिकारी पदांच्या भरतीसाठी असतात. यातील महत्त्वाच्या परीक्षा या एकाच टप्प्यात न घेता त्या पूर्व, मुख्य आणि मुलाखत अशा तीन टप्प्यावर घेतल्या जातात.
Romanized Version
युपीएससी म्हणजे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन (संघ लोकसेवा आयोग). नागरी प्रशासनाची जबाबदारी सांभाळण्यासाठी आवश्यक सक्षम उमेदवारांची निवड करणारी स्पर्धात्मक स्वरूपाची परीक्षा म्हणजे नागरी सेवा परीक्षा होय. ही अत्यंत महत्त्वाची व प्रतिष्ठेची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर देशाच्या विविध सेवांमध्ये म्हणजे भारतीय परराष्ट्र सेवा, भारतीय पोलीस सेवा यांसारख्या सुमारे 36 सेवांची दालने तरुणांसाठी खुली होऊ शकतात. युपीएससीद्वारे वर्षाला किमान 16 परीक्षा घेतल्या जातात. या परीक्षा विविध अधिकारी पदांच्या भरतीसाठी असतात. यातील महत्त्वाच्या परीक्षा या एकाच टप्प्यात न घेता त्या पूर्व, मुख्य आणि मुलाखत अशा तीन टप्प्यावर घेतल्या जातात. Upsc Mhanaje Union Public Service Commission Sangh Lokseva Aayog Nagri Prashasnachi Jababdari Sambhalanyasathi Aavashyak Saksham Umedvaranchi Nivad Karnari Spardhatmak Swarupachi Pariksha Mhanaje Nagri Seva Pariksha Hoy Hi Atyant Mahattwachi V Pratishthechi Pariksha Uttirna Jhalyavar Deshachya Vividh Sevanmadhye Mhanaje Bharatiya Parrashtra Seva Bharatiya Police Seva Yansarakhya Sumare 36 Sevanchi Dalane Tarunansathi Khuli Hou Shakatat Yupiesasidware Varshala Kiman 16 Pariksha Ghetalya Jatat Ya Pariksha Vividh Adhikari Padanchya Bharatisathi Asatat Yatil Mahattwachya Pariksha Ya Ekach Tappyat Na Gheta Tya Purv Mukhya Aani Mulakhat Asha Teen Tappyavar Ghetalya Jatat
Likes  0  Dislikes
WhatsApp_icon
500000+ दिलचस्प सवाल जवाब सुनिये 😊

Similar Questions

युपीएससी उमेदवारांसाठी अप्लिकेशनमध्ये कमाल प्रयत्न म्हणजे काय? ...

युपीएससी उमेदवारांसाठी अप्लिकेशनमध्ये कमाल प्रयत्न आता 21 आणि 30 वर्षे वयोगटातील उमेदवारांना जास्तीत जास्त चार प्रयत्नांची परवानगी आहे. दुसरीकडे, अनुसूचित जाति आणि अनुसूचित जमाती श्रेणीतील उमेदवारांनाजवाब पढ़िये
ques_icon

Vokal is India's Largest Knowledge Sharing Platform. Send Your Questions to Experts.

Related Searches:UPSC Mhanaje Kay ? ,What Is UPSC?,


vokalandroid