यूपीएससी साठी इतिहास विषयाचा अभ्यास कसा करावा ? ...

यूपीएससी साठी इतिहास विषयाचा अभ्यास पुढीलप्रमाणे करावा. इतिहास विषय संबंधी नोट्स तयार करण्यासाठी प्रथम आपली इतिहास पाठ्यपुस्तके वाचा आणि आपण वाचलेल्या वेळी नोट्स बनवा. यूपीएससी च्या परीक्षेसाठी इतिहास विषयाची योजना आखावी आणि त्याप्रमाणे अभ्यास करावे, यूपीएससी च्या परीक्षेसाठी इतिहास विषयासाठी यूपीएससी परीक्षा चाचण्या आणि मागील वर्षांच्या पेपरचे सराव करा, यूपीएससी च्या परीक्षेसाठी इतिहास विषयाचा आभ्यास करताना वेगवेगळी वृत्तपत्रे वाचा, यूपीएससी च्या परीक्षेसाठी इतिहास विषयाची तयारी करताना वेळ व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. अशा प्रकारे यूपीएससी च्या परीक्षेसाठी इतिहास विषयाचा आभ्यास करावा.
Romanized Version
यूपीएससी साठी इतिहास विषयाचा अभ्यास पुढीलप्रमाणे करावा. इतिहास विषय संबंधी नोट्स तयार करण्यासाठी प्रथम आपली इतिहास पाठ्यपुस्तके वाचा आणि आपण वाचलेल्या वेळी नोट्स बनवा. यूपीएससी च्या परीक्षेसाठी इतिहास विषयाची योजना आखावी आणि त्याप्रमाणे अभ्यास करावे, यूपीएससी च्या परीक्षेसाठी इतिहास विषयासाठी यूपीएससी परीक्षा चाचण्या आणि मागील वर्षांच्या पेपरचे सराव करा, यूपीएससी च्या परीक्षेसाठी इतिहास विषयाचा आभ्यास करताना वेगवेगळी वृत्तपत्रे वाचा, यूपीएससी च्या परीक्षेसाठी इतिहास विषयाची तयारी करताना वेळ व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. अशा प्रकारे यूपीएससी च्या परीक्षेसाठी इतिहास विषयाचा आभ्यास करावा.Upsc Sathi Itihas Vishayacha Abhyas Pudhilapramane Karava Itihas Vishay Sambandhi Notes Tayaar Karanyasathi Pratham Apali Itihas Pathyapustake Watchaa Aani Aapan Vachlelya Veli Notes Banwa Upsc Chya Parikshesathi Itihas Vishayachi Yojana Akhavi Aani Tyapramane Abhyas Karave Upsc Chya Parikshesathi Itihas Vishayasathi Upsc Pariksha Chachanya Aani Magil Varshanchya Peparache Sarav Kara Upsc Chya Parikshesathi Itihas Vishayacha Abhyas Kartana Vegvegli Vrittapatre Watchaa Upsc Chya Parikshesathi Itihas Vishayachi Taiyari Kartana Vel Vyavasthapan Karane Garjeche Aahe Asha Prakare Upsc Chya Parikshesathi Itihas Vishayacha Abhyas Karava
Likes  0  Dislikes
WhatsApp_icon
500000+ दिलचस्प सवाल जवाब सुनिये 😊

Similar Questions

2018 मध्ये यूपीएससी परीक्षेसाठी अर्थशास्त्र विषयाचा अभ्यास कसा करावा ? ...

यूपीएससी परीक्षेसाठी अर्थशास्त्र विषयाचा अभ्यास करण्यासाठी संकल्पना समजून घेणे जीडीपी, आरईपीओ, रिव्हर्स आरपीओ, सीआरआर, एसएलआर, चलन निर्देशांक, विकास, समावेश, विकास इत्यादीसारख्या अटी पुस्तकात उपलब्ध जवाब पढ़िये
ques_icon

यूपीएससी परीक्षेसाठी वैकल्पिक रसायनशास्त्र विषयाचा अभ्यास कसा करावा ? ...

यूपीएससी परीक्षेसाठी यूपीएससीने वैकल्पिक विषयांपैकी रसायनशास्त्र हे एक आहे. हे एक मूलभूत विज्ञान विषय आहे यूपीएससी परीक्षेसाठी वैकल्पिक रसायनशास्त्र विषयाचा अभ्यास करण्यासाठी वेळ व्यवस्थापन करणे महत्जवाब पढ़िये
ques_icon

यूपीएससीसाठी विज्ञान रिपोर्टर या विषयाचा अभ्यास कसा करावा ? ...

विज्ञान रिपोर्टर हे यूपीएससीच्या तयारीमध्ये सीएसआयआर द्वारे प्रकाशित मासिक आणि विज्ञान व तंत्रज्ञानाच्या विषयातील सर्वोत्तम पूरक आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाद्वारे प्रकाशित केल्यापासून, माहितजवाब पढ़िये
ques_icon

Vokal is India's Largest Knowledge Sharing Platform. Send Your Questions to Experts.

Related Searches:UPSC Saathi Itihas Vishayacha Abhyas Kasa Karawa ? ,How To Study History History For UPSC?,


vokalandroid