मला यूपीएससी साठी काय तयारी करावी लागेल ? ...

तुम्ही यूपीएससी साठी पुढीलप्रमाणे तयारी करू शकाल. यूपीएसीसी तयारी सुरु करण्यासाठी आधी कोचिंग सेंटरमध्ये सामील व्हा, यूपीएसीसी साठी अमर्यादित अभ्यास करावा लागतो, यूपीएससी तयारी साठी परीक्षा पॅटर्न समजून घ्या, मागील वर्षातील पेपर हाताळून पहा, यूपीएससी साठी असणाऱ्या विषयानुसार तयारीची योजना आखा, कोचिंगशिवाय यूपीएससी च्या तयारीसाठी 1 वर्ष पुरेसा आहे. यूपीएससीसाठी सर्वात मोठे कार्य म्हणजे वेळ व्यवस्थापन होय. यूपीएससी च्या तयारी साठी 16-18 तास अभ्यास करणे गरजेचे आहे. यूपीएससी साठी नोट्स तयार करण्यासाठी प्रथम आपली पाठ्यपुस्तके वाचा आणि आपण वाचलेल्या वेळी नोट्स बनवा. अश्या गोष्टी करून तुम्ही यूपीएससी परीक्षेची तयारी करू शकाल.
Romanized Version
तुम्ही यूपीएससी साठी पुढीलप्रमाणे तयारी करू शकाल. यूपीएसीसी तयारी सुरु करण्यासाठी आधी कोचिंग सेंटरमध्ये सामील व्हा, यूपीएसीसी साठी अमर्यादित अभ्यास करावा लागतो, यूपीएससी तयारी साठी परीक्षा पॅटर्न समजून घ्या, मागील वर्षातील पेपर हाताळून पहा, यूपीएससी साठी असणाऱ्या विषयानुसार तयारीची योजना आखा, कोचिंगशिवाय यूपीएससी च्या तयारीसाठी 1 वर्ष पुरेसा आहे. यूपीएससीसाठी सर्वात मोठे कार्य म्हणजे वेळ व्यवस्थापन होय. यूपीएससी च्या तयारी साठी 16-18 तास अभ्यास करणे गरजेचे आहे. यूपीएससी साठी नोट्स तयार करण्यासाठी प्रथम आपली पाठ्यपुस्तके वाचा आणि आपण वाचलेल्या वेळी नोट्स बनवा. अश्या गोष्टी करून तुम्ही यूपीएससी परीक्षेची तयारी करू शकाल. Tumhe Upsc Sathi Pudhilapramane Taiyari Karun Shakal UPACC Taiyari Suru Karanyasathi Aadhi Coaching Sentaramadhye Samil Wha UPACC Sathi Amaryaadit Abhyas Karava Lagto Upsc Taiyari Sathi Pariksha Pattern Samjun Ghya Magil Varshatil Paper Hatalun Paha Upsc Sathi Asanarya Vishayanusar Tayarichi Yojana Aakha Kochingashivay Upsc Chya Tayarisathi 1 Varsh Puresa Aahe Yupiesasisathi Sarwat Mothe Karya Mhanaje Vel Vyavasthapan Hoy Upsc Chya Taiyari Sathi 16-18 Tas Abhyas Karane Garjeche Aahe Upsc Sathi Notes Tayaar Karanyasathi Pratham Apali Pathyapustake Watchaa Aani Aapan Vachlelya Veli Notes Banwa Ashya Goshti Karun Tumhe Upsc Parikshechi Taiyari Karun Shakal
Likes  0  Dislikes
WhatsApp_icon
500000+ दिलचस्प सवाल जवाब सुनिये 😊

Similar Questions

Vokal is India's Largest Knowledge Sharing Platform. Send Your Questions to Experts.

Related Searches:Mala UPSC Saathi Kay Tayari Karawi Lagel ? ,What Do I Need To Prepare For UPSC?,


vokalandroid