यूपीएससीच्या परीक्षेसाठी कोणत्या पुस्तकांचा अभ्यास पाहिजे? ...

यूपीएससीच्या परीक्षेसाठी रामचंद्र गुहा यांचे गांधीजीनंतर भारत, एम लक्ष्मीकांत यांचे 'इंडियन पॉलिटी, रमेश सिंह यांचे भारतीय अर्थव्यवस्था, डी.डी. बसू यांचे भारतीय संविधानाचा परिचय, बिपीन चंद्रा यांचे स्वातंत्र्य भारताचे संघर्ष, माजिद हुसेन यांचे भारतीय भूगोल हे पुस्तक वाचणे आवश्यक आहे. तसेच पाचवी ते दहावीपर्यंतची ‘एनसीईआरटी’ची पुस्तके वाचेन. हि पुस्तके सविस्तर वाचेन. हा यूपीएससीच्या परीक्षेच्या तयारीचा टप्पा अत्यंत महत्त्वाचा आहे. यानंतर अभ्यासक्रम समजून घेऊन काही महत्त्वाच्या पुस्तकांचे वाचन करणे आवश्यक आहे.
Romanized Version
यूपीएससीच्या परीक्षेसाठी रामचंद्र गुहा यांचे गांधीजीनंतर भारत, एम लक्ष्मीकांत यांचे 'इंडियन पॉलिटी, रमेश सिंह यांचे भारतीय अर्थव्यवस्था, डी.डी. बसू यांचे भारतीय संविधानाचा परिचय, बिपीन चंद्रा यांचे स्वातंत्र्य भारताचे संघर्ष, माजिद हुसेन यांचे भारतीय भूगोल हे पुस्तक वाचणे आवश्यक आहे. तसेच पाचवी ते दहावीपर्यंतची ‘एनसीईआरटी’ची पुस्तके वाचेन. हि पुस्तके सविस्तर वाचेन. हा यूपीएससीच्या परीक्षेच्या तयारीचा टप्पा अत्यंत महत्त्वाचा आहे. यानंतर अभ्यासक्रम समजून घेऊन काही महत्त्वाच्या पुस्तकांचे वाचन करणे आवश्यक आहे. Yupiesasichya Parikshesathi Ramachandra Guha Yanche Gandhijinantar Bharat M Lakshmikant Yanche Indian Polity Ramesh Singh Yanche Bharatiya Arthavyavastha Di Di Basu Yanche Bharatiya Sanvidhanacha Parichay Bipin Chandra Yanche Swatantray Bharat Che Sangharsh Majid Husen Yanche Bharatiya Bhugol Hai Pustak Vachne Aavashyak Aahe Tasech Pachvi Te Dahaviparyantachi ‘enasiiaarati’chi Pustakein Vachen Hi Pustakein Savistar Vachen Ha Yupiesasichya Parikshechya Tayaricha Tappa Atyant Mahattwacha Aahe Yanantar Abhayaskaram Samjun Gheun Kahi Mahattwachya Pustakanche Vachan Karane Aavashyak Aahe
Likes  0  Dislikes
WhatsApp_icon
500000+ दिलचस्प सवाल जवाब सुनिये 😊

Similar Questions

यूपीएससीच्या परीक्षेसाठी भूगोलाचा अभ्यास कसा पूर्ण करावा? ...

यूपीएससीच्या पूर्व परीक्षेसाठी भूगोलाचा अभ्यास करताना महाराष्ट्राच्या व भारताच्या भूगोलाच्या अभ्यासासोबत जगाचा भूगोलदेखील अभ्यासावा. भूगोलाचा अभ्यास करताना समोर नकाशा ठेवावा. वाचताना एखाद्या शहराचा उलजवाब पढ़िये
ques_icon

यूपीएससीच्या परीक्षेसाठी अर्थशास्त्राचा अभ्यास कसा करावा? ...

यूपीएससीच्या परीक्षेसाठी अर्थशास्त्राचा अभ्यास करताना केंद्रीय अर्थसंकल्प आणि आर्थिक पाहणी अहवाल पुर्णत वाचुन घ्यावा. अर्थव्यवस्थेचे विस्तृत उपयोजन आणि संबंधित वर्षाची प्रगती लक्षात येते. शासकीय दस्ताजवाब पढ़िये
ques_icon

यूपीएससी अभ्यासासाठी कोणत्या पुस्तकांचा अभ्यास करणे आवश्यक आहे ? ...

यूपीएससीसाठी पुस्तके वाचण्याची तुमची इच्छा असल्यास, यूपीएससीसाठी तयारी सुरू करण्यास मदत करण्यासाठी सामग्रीसाठी शोधत असल्यास भरपूर पुस्तके भरलेली "यूपीएससी तयारीसाठी पुस्तके वाचणे" आपल्याला भरपूर मिळू जवाब पढ़िये
ques_icon

यूपीएससीच्या पूर्व परीक्षेसाठी भूगोलाचा अभ्यास कसा करावा? ...

यूपीएससीच्या पूर्व परीक्षेसाठी भूगोलाचा अभ्यास करताना महाराष्ट्राच्या व भारताच्या भूगोलाच्या अभ्यासासोबत जगाचा भूगोलदेखील अभ्यासावा. भूगोलाचा अभ्यास करताना समोर नकाशा ठेवावा. वाचताना एखाद्या शहराचा उलजवाब पढ़िये
ques_icon

यूपीएससीच्या परीक्षेसाठी वनस्पतीशास्त्राचा अभ्यास कसा करावा ? ...

यूपीएससीच्या परीक्षेसाठी वनस्पतीशास्त्राचा अभ्यास खालील प्रमाणे करावा. यूपीएससीच्या परीक्षेसाठी वनस्पतीशास्त्राचाअभ्यास धोरण कसे तयार करावे ते पहा. यूपीएससी परीक्षेचा वनस्पतीशास्त्राचा अभ्यास करण्यासाजवाब पढ़िये
ques_icon

यूपीएससीच्या परीक्षेसाठी पर्यावरण आणि पर्यावरणशास्त्राचा अभ्यास कसा करावा ? ...

यूपीएससीच्या परीक्षेसाठी पर्यावरण आणि पर्यावरणशास्त्राचा अभ्यास खालील प्रमाणे करावा. यूपीएससी साठी पर्यावरण आणि पर्यावरणशास्त्राची योजना आखावी आणि त्याप्रमाणे अभ्यास करावे. पर्यावरण आणि पर्यावरणशास्त्जवाब पढ़िये
ques_icon

यूपीएससीच्या मुख्य परीक्षेसाठी भारतीय संस्कृतीचा अभ्यास कसा करावा? ...

यूपीएससीच्या मुख्य परीक्षेमध्ये भारतीय संस्कृतीवर आधारित प्रश्न यूपीएससी परीक्षेत प्रारंभी आणि प्रमुखांमध्ये विचारले जातात त्यामुळे त्यांचे अभ्यास करणे गरजेचे असते. यूपीएससीच्या मुख्य परीक्षेसाठी व्हिजवाब पढ़िये
ques_icon

Vokal is India's Largest Knowledge Sharing Platform. Send Your Questions to Experts.

Related Searches:Yupiesasichya Parikshesathi Konatya Pustakancha Abhyas Pahije,Which Books Should Be Studied For The UPSC Exam?,


vokalandroid