यूपीएससी पूर्व परीक्षेसाठी कोणती पुस्तके आवश्यक आहेत ? ...

यूपीएससीच्या पूर्व परीक्षेची ज्यांना तयारीला सुरुवात करायची आहे त्यांनी सर्वप्रथम पाचवी ते दहावीपर्यंतची ‘एनसीईआरटी’ची पुस्तके सविस्तर वाचावीत. हा यूपीएससीच्या परीक्षेच्या तयारीचा टप्पा अत्यंत महत्त्वाचा आहे. यानंतर अभ्यासक्रम समजून घेऊन काही महत्त्वाच्या पुस्तकांचे वाचन करणे आवश्यक आहे. उदा. आधुनिक भारताच्या इतिहास- बिपिनचंद्र, स्वातंत्र्योत्तर भारत- बिपिनचंद्र, भारतीय राज्यघटना- एम. लक्ष्मीकांत, भारताचा भूगोल- माजिद हुसन, जिऑग्री थ्रू मॅप- के. सिद्धार्थ, विज्ञान आणि तंत्रज्ञान- विझार्ड पब्लिकेशन तसेच अर्थशास्त्रासाठी सर्वप्रथम अर्थशास्त्राच्या संकल्पना स्पष्ट होण्यासाठी दत्ता आणि सुंदरम किंवा रमेश सिंग यांची पुस्तके वाचावीत. वेगवेगळ्या पुस्तकांचे वाचन करण्यापेक्षा वर उल्लेख केलेल्या मूलभूत पुस्तकांचे सखोल वाचन तीन ते चार वेळा केल्यास परीक्षार्थीना अधिक फायदा होईल.
Romanized Version
यूपीएससीच्या पूर्व परीक्षेची ज्यांना तयारीला सुरुवात करायची आहे त्यांनी सर्वप्रथम पाचवी ते दहावीपर्यंतची ‘एनसीईआरटी’ची पुस्तके सविस्तर वाचावीत. हा यूपीएससीच्या परीक्षेच्या तयारीचा टप्पा अत्यंत महत्त्वाचा आहे. यानंतर अभ्यासक्रम समजून घेऊन काही महत्त्वाच्या पुस्तकांचे वाचन करणे आवश्यक आहे. उदा. आधुनिक भारताच्या इतिहास- बिपिनचंद्र, स्वातंत्र्योत्तर भारत- बिपिनचंद्र, भारतीय राज्यघटना- एम. लक्ष्मीकांत, भारताचा भूगोल- माजिद हुसन, जिऑग्री थ्रू मॅप- के. सिद्धार्थ, विज्ञान आणि तंत्रज्ञान- विझार्ड पब्लिकेशन तसेच अर्थशास्त्रासाठी सर्वप्रथम अर्थशास्त्राच्या संकल्पना स्पष्ट होण्यासाठी दत्ता आणि सुंदरम किंवा रमेश सिंग यांची पुस्तके वाचावीत. वेगवेगळ्या पुस्तकांचे वाचन करण्यापेक्षा वर उल्लेख केलेल्या मूलभूत पुस्तकांचे सखोल वाचन तीन ते चार वेळा केल्यास परीक्षार्थीना अधिक फायदा होईल.Yupiesasichya Purv Parikshechi Jyanna Tayarila Shuruvat Karayachi Aahe Tyanni Sarvapratham Pachvi Te Dahaviparyantachi ‘enasiiaarati’chi Pustakein Savistar Vachavit Ha Yupiesasichya Parikshechya Tayaricha Tappa Atyant Mahattwacha Aahe Yanantar Abhayaskaram Samjun Gheun Kahi Mahattwachya Pustakanche Vachan Karane Aavashyak Aahe Udaa Aadhunik Bhartachya Itihas Bipinchandra Swatantryottar Bharat Bipinchandra Bharatiya Rajayagathna M Lakshmikant Bhartacha Bhugol Majid Hussan Jiagri Through Mop Ke Siddharth Vigyan Aani Tantragyan Vijhard Publication Tasech Arthashastrasathi Sarvapratham Arthashastrachya Sankalpana Spasht Honyasathi Datta Aani Sundaram Kinva Ramesh Sing Yanchi Pustakein Vachavit Vegvegalya Pustakanche Vachan Karanyapeksha Var Ullekh Kelelya Mulbhut Pustakanche Sakhol Vachan Teen Te Char Vela Kelyas Pariksharthina Adhik Fayda Hoil
Likes  0  Dislikes
WhatsApp_icon
500000+ दिलचस्प सवाल जवाब सुनिये 😊

Similar Questions

यूपीएससी परीक्षेसाठी भूगोलाचा अभ्यास करण्यासाठी कोणती पुस्तके आवश्यक आहे? ...

यूपीएससी परीक्षेसाठी भूगोलाचा अभ्यास करण्यासाठी माजिद हुसेन यांचे भारताचे भूगोल हे पुस्तक वाचणे आवश्यक आहे. यूपीएससी परीक्षेसाठी भूगोलाचा अभ्यास करण्यासाठी माजिद हुसेन यांचे जागतिक भूगोल हे पुस्तक वाचजवाब पढ़िये
ques_icon

यूपीएससी नागरी सेवा या परीक्षेसाठी कोणती पुस्तके वाचणे आवश्यक आहे? ...

यूपीएससी नागरी सेवा या परीक्षेसाठी इंडियन पॉलिटी, इंडियन आर्ट अँड कल्चर, ऑक्सफर्ड स्कूल ऍटलस, इंडियन इकॉनॉमी, इकॉनॉमिक सर्वे बाय मिनिस्ट्री ऑफ फायनान्स, इंडिया इयर्स बुक, आधुनिक भारत, एनसीईआरटी पुस्तजवाब पढ़िये
ques_icon

यूपीएससी साठी मुख्य आणि पूर्व परीक्षेसाठी पुस्तके महत्वाची आहेत का ? ...

होय,यूपीएससी साठी मुख्य आणि पूर्व परीक्षेसाठी पुस्तके महत्वाची आहेत कारण, यूपीएससी साठी नोट्स हे महत्वाचे आहेत. नोट्स च्या आधारावर आपण यूपीएससी चा अभ्यास करू शकतो. म्हणून नोट्स काढण्यासाठी पुस्तकांची जवाब पढ़िये
ques_icon

यूपीएससी परीक्षेसाठी एनसीईआरटीची पुस्तके वाचणे आवश्यक आहे का ? ...

होय. यूपीएससी परीक्षेसाठी एनसीईआरटी पुस्तके वाचणे आवश्यक आहेत. यूपीएससी परीक्षा तयारीसाठी एनसीईआरटी पाठ्यपुस्तके वाचणे आवश्यक आहे. एनसीईआरटी पुस्तके ही कार्यरत भारतीय संविधान, आधुनिक भारताचा इतिहास, भजवाब पढ़िये
ques_icon

2018 मध्ये यूपीएससी पूर्व परीक्षेसाठी ओबीसी प्रमाणपत्र आवश्यक आहे का ? ...

यूपीएससी पूर्व परीक्षेसाठी ओबीसी प्रमाणपत्र आवश्यक आहे. ओबीसी, अनुसूचित जाति , अनुसूचित जमातीची स्थिती न प्रमाणपत्र गरजेची असतात. आणि जिल्हा अधिकारी, उप-विभागीय अधिकारी ,आपल्या पालकांनी ज्या जिल्ह्यातजवाब पढ़िये
ques_icon

यूपीएससी परीक्षेसाठी आंतरराष्ट्रीय संबंधांची पुस्तके वाचणे आवश्यक आहे का ? ...

यूपीएससी परीक्षेसाठी आंतरराष्ट्रीय संबंधांची पुस्तके वाचणे आवश्यक आहे कारण आंतरराष्ट्रीय संबंध हा अतिशय द्रव आणि गतिशील विषय आहे. म्हणून जर आपण जीएस दृष्टीकोनातून ते तयार करत असाल तर आपल्याला बर्याच पजवाब पढ़िये
ques_icon

यूपीएससीच्या परीक्षेसाठी कोणते एनसीईआरटीची पुस्तके वाचणे आवश्यक आहेत? ...

यूपीएससीच्या परीक्षेसाठी एनसीईआरटीची पुढील पुस्तके वाचणे आवश्यक आहेत. भारतीय इतिहास - बिपिन्द्र चंद्र यांनी स्वातंत्र्यसाठी भारत संघर्ष; एनसीईआरटी पुस्तके (अकरावी आणि बारावी), एनसीईआरटीः एक्स - 12 वी जवाब पढ़िये
ques_icon

Vokal is India's Largest Knowledge Sharing Platform. Send Your Questions to Experts.

Related Searches:UPSC Purva Parikshesathi Konti Pustake Aavashyak Ahet ?,What Books Are Required For UPSC Pre-Examination?,


vokalandroid