यूपीएससीची परीक्षा खरोखरच कठीण असते का? ...

यूपीएससीची परीक्षा कठीण नसते. कारण वाळूचे कण रगडिता तेलही गळे असं म्हटलं जातं. जर यूपीएससीला समजून घेऊन योग्य मार्गदर्शनाखाली यश मिळवणं सहज शक्य आहे. यूपीएससीची परीक्षा ही मराठी भाषेतूनही देता येते. मुलाखतही आपण मराठी भाषेतून देऊ शकतो. तेव्हा इंग्रजी भाषा यायलाच हवी असे नाही. परंतु किमान इंग्रजी येणं ही काळाची गरज आहे, तेवढं विद्यार्थ्याने लक्षात घ्यावं. अभ्यासाचे साहित्य मराठी भाषेत उपलब्ध असल्याने विद्यार्थ्यांसाठी यशाचा मार्ग अजूनच सोपा झाला आहे. दिवसेंदिवस ग्रामीण विद्यार्थ्यांचे यूपीएससीतून उत्तीर्ण होण्याचे प्रमाण वाढत असून, ग्रामीण विद्यार्थ्याला यूपीएससी जमणार नाही वा त्यांनी प्रयत्न करू नये या धारणांना ग्रामीण विद्यार्थ्यांनी चपखल उत्तर दिले आहे.
Romanized Version
यूपीएससीची परीक्षा कठीण नसते. कारण वाळूचे कण रगडिता तेलही गळे असं म्हटलं जातं. जर यूपीएससीला समजून घेऊन योग्य मार्गदर्शनाखाली यश मिळवणं सहज शक्य आहे. यूपीएससीची परीक्षा ही मराठी भाषेतूनही देता येते. मुलाखतही आपण मराठी भाषेतून देऊ शकतो. तेव्हा इंग्रजी भाषा यायलाच हवी असे नाही. परंतु किमान इंग्रजी येणं ही काळाची गरज आहे, तेवढं विद्यार्थ्याने लक्षात घ्यावं. अभ्यासाचे साहित्य मराठी भाषेत उपलब्ध असल्याने विद्यार्थ्यांसाठी यशाचा मार्ग अजूनच सोपा झाला आहे. दिवसेंदिवस ग्रामीण विद्यार्थ्यांचे यूपीएससीतून उत्तीर्ण होण्याचे प्रमाण वाढत असून, ग्रामीण विद्यार्थ्याला यूपीएससी जमणार नाही वा त्यांनी प्रयत्न करू नये या धारणांना ग्रामीण विद्यार्थ्यांनी चपखल उत्तर दिले आहे.Yupiesasichi Pariksha Kathin Nasate Kaaran Valuche Kan Ragdita Telhi Galle Asan Mhatalan Jatan Jar Yupiesasila Samjun Gheun Yogya Margadarshanakhali Yash Milavanan Sehaz Shakya Aahe Yupiesasichi Pariksha Hi Marathi Bhashetunhi Deta Yete Mulakhatahi Aapan Marathi Bhashetun Deoo Shakto Teva Engreji Bhasha Yaylach Hwy Assay Nahi Parantu Kiman Engreji Yenan Hi Kalachi Garaj Aahe Tevadhan Vidyarthyane Lakshat Ghyavan Abhyasache Sahitya Marathi Bhashet Uplabdh Asalyane Vidyarthyansathi Yashacha Marg Ajunach Sopaa Jhala Aahe Divasendivas Gramin Vidyarthyanche Yupiesasitun Uttirna Honyache Pramaan Vadhat Asun Gramin Vidyarthyala Upsc Jamnar Nahi Va Tyanni Prayatn Karun Naye Ya Dharananna Gramin Vidyarthyanni Chapkhal Uttar Dile Aahe
Likes  0  Dislikes
WhatsApp_icon
500000+ दिलचस्प सवाल जवाब सुनिये 😊

Similar Questions

आयुर्वेदिक मध्ये असणारे विद्यार्थी यूपीएससीची परीक्षा देऊ शकतात का ? ...

आयुर्वेदिक मध्ये असणारे विद्यार्थी यूपीएससीची परीक्षा देऊ शकतात कारण यूपीएससी परीक्षेत पात्र होण्यासाठी उमेदवारांची पदवी महत्वाची नसून यूपीएससीची परीक्षेत फक्त पास असणे पुरेसे आहे. यूपीएससी परीक्षा संजवाब पढ़िये
ques_icon

एखादी व्यक्ती यूपीएससीची परीक्षा 1 वर्षामध्ये पूर्ण करू शकतो का ? ...

एखादी व्यक्ती यूपीएससीची परीक्षा 1 वर्षामध्ये पूर्ण करू शकतो जर त्याने यूपीएससीच्या अभ्यासाच्या परीक्षणासाठी एक वर्षीय अभ्यास योजना पूर्ण केली तर.आपली मुख्य परीक्षा घेतल्याशिवाय आपला एक वर्षाचा कालावधजवाब पढ़िये
ques_icon

Vokal is India's Largest Knowledge Sharing Platform. Send Your Questions to Experts.

Related Searches:Yupiesasichi Pariksha Kharokharach Kathin Asate Ka,Is UPSC Really Difficult For The Exam?,


vokalandroid