यूपीएससीमध्ये योग्य पात्रता काय आहे ? ...

यूपीएससीमध्ये योग्य पात्रता ही पदवी प्राप्त असणे आवश्यक आहे. उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी घेतली पाहिजे किंवा तिच्यात समान पात्रता असेल. यूपीएससी परीक्षेसाठी जे उमेदवार त्यांच्या अंतिम वर्षामध्ये आहेत किंवा परीणामांची वाट पाहत आहेत, ते यूपीएससी प्राथमिक परीक्षेसाठी पात्र आहेत. यूपीएससी परीक्षेसाठी वय 21 ते 32 वर्षे असावे. यूपीएससीची परीक्षा तीन टप्प्यांमध्ये आयोजित केली जाते. पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा, मुलाखत या तीन टप्प्यांमध्ये आयोजित केली जाते. एकाच वर्षात हे तिन्ही टप्पे यशस्वीरीत्या पूर्ण करणारा उमेदवार यशस्वी होतो. यूपीएससी परीक्षेचे परीक्षा केंद्र मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद, नागपूर मुख्य परीक्षा मुंबई येथे पार पडते.
Romanized Version
यूपीएससीमध्ये योग्य पात्रता ही पदवी प्राप्त असणे आवश्यक आहे. उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी घेतली पाहिजे किंवा तिच्यात समान पात्रता असेल. यूपीएससी परीक्षेसाठी जे उमेदवार त्यांच्या अंतिम वर्षामध्ये आहेत किंवा परीणामांची वाट पाहत आहेत, ते यूपीएससी प्राथमिक परीक्षेसाठी पात्र आहेत. यूपीएससी परीक्षेसाठी वय 21 ते 32 वर्षे असावे. यूपीएससीची परीक्षा तीन टप्प्यांमध्ये आयोजित केली जाते. पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा, मुलाखत या तीन टप्प्यांमध्ये आयोजित केली जाते. एकाच वर्षात हे तिन्ही टप्पे यशस्वीरीत्या पूर्ण करणारा उमेदवार यशस्वी होतो. यूपीएससी परीक्षेचे परीक्षा केंद्र मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद, नागपूर मुख्य परीक्षा मुंबई येथे पार पडते. Yupiesasimadhye Yogya Patrata Hi Padvi Prapt ASNE Aavashyak Aahe Umedvarane Manyataprapt Vidyapithatun Padvi Ghetli Pahije Kinva Tichyat Saman Patrata Asela Upsc Parikshesathi J Umedawar Tyanchya Antim Varshamadhye Aher Kinva Parinamanchi Watt Pahat Aher Te Upsc Prathmik Parikshesathi Patra Aher Upsc Parikshesathi Vay 21 Te 32 Varsh Asave Yupiesasichi Pariksha Teen Tappyanmadhye Ayojit Keli Jaate Purvapareeksha Mukhya Pariksha Mulakhat Ya Teen Tappyanmadhye Ayojit Keli Jaate Ekach Varshat Hai Tinhi Tappe Yashaswiritya Poorn Karnara Umedawar Yasaswi Ho Toh Upsc Pariksheche Pariksha Kendra Mumbai Navi Mumbai Thaane Pune Aurangabad Nagapur Mukhya Pariksha Mumbai Yethe Par Padate
Likes  0  Dislikes
WhatsApp_icon
500000+ दिलचस्प सवाल जवाब सुनिये 😊

Similar Questions

Vokal is India's Largest Knowledge Sharing Platform. Send Your Questions to Experts.

Related Searches:Yupiesasimadhye Yogya Patrata Kay Ahe ?,What Is The Right Qualification For UPSC?,


vokalandroid