नोकरीसह यूपीएससी च्या परीक्षेत उत्तीर्ण होणे शक्य आहे का ? ...

होय नोकरीसह यूपीएससी च्या परीक्षेत उत्तीर्ण होणे शक्य आहे. नोकरीच्या स्वरूपानुसार प्रत्येक उमेदवारास किमान आठ तास प्रतिदिन नोकरीसाठी द्यावे लागतात. आठ तास, झोप आणि वैयक्तिक गोष्टीसाठी खर्च केले तर उमेदवाराकडे आठ तास उरतात. या आठ तासापैकी किमान चार तास प्रतिदिन अभ्यासासाठी वापरले तर युपीएससी, पूर्व परीक्षांचा संपूर्ण अभ्यास चार महिन्यात पूर्ण होऊ शकतो. नोकरी करणार्‍या विद्यार्थ्यांनी यूपीएससी या परीक्षेची तयारी करताना सर्वप्रथम मुख्य परीक्षेची तयारी करावी. त्याचा फायदा त्यांना पूर्व परीक्षेला होतोच. नोकरीच्या ठिकाणी किंवा प्रवासा दरम्यान जर वेळ मिळाला तर तो अभ्यासात घालवावा. नोकरी करणार्‍या उमेदवारांना वेळेचे मूल्य आणि महत्त्व खूपच चांगले समजते. त्यामुळे थोड्या वेळात त्यांचा चांगला यूपीएससी चा अभ्यास होऊ शकतो. अश्याप्रकारे नोकरीसह यूपीएससी च्या परीक्षेत उत्तीर्ण होणे शक्य आहे.
Romanized Version
होय नोकरीसह यूपीएससी च्या परीक्षेत उत्तीर्ण होणे शक्य आहे. नोकरीच्या स्वरूपानुसार प्रत्येक उमेदवारास किमान आठ तास प्रतिदिन नोकरीसाठी द्यावे लागतात. आठ तास, झोप आणि वैयक्तिक गोष्टीसाठी खर्च केले तर उमेदवाराकडे आठ तास उरतात. या आठ तासापैकी किमान चार तास प्रतिदिन अभ्यासासाठी वापरले तर युपीएससी, पूर्व परीक्षांचा संपूर्ण अभ्यास चार महिन्यात पूर्ण होऊ शकतो. नोकरी करणार्‍या विद्यार्थ्यांनी यूपीएससी या परीक्षेची तयारी करताना सर्वप्रथम मुख्य परीक्षेची तयारी करावी. त्याचा फायदा त्यांना पूर्व परीक्षेला होतोच. नोकरीच्या ठिकाणी किंवा प्रवासा दरम्यान जर वेळ मिळाला तर तो अभ्यासात घालवावा. नोकरी करणार्‍या उमेदवारांना वेळेचे मूल्य आणि महत्त्व खूपच चांगले समजते. त्यामुळे थोड्या वेळात त्यांचा चांगला यूपीएससी चा अभ्यास होऊ शकतो. अश्याप्रकारे नोकरीसह यूपीएससी च्या परीक्षेत उत्तीर्ण होणे शक्य आहे.Hoy Nokrisah Upsc Chya Parikshet Uttirna Hone Shakya Aahe Nokrichya Swarupanusar Pratyek Umedvaras Kiman Aath Tas Pratidin Nokrisathi Dyave Lagtat Aath Tas Zop Aani Vaiyaktik Goshtisathi Kharch Kele Tar Umedvarakde Aath Tas Uratat Ya Aath Tasapaiki Kiman Char Tas Pratidin Abhyasasathi Vaparle Tar Upsc Purv Parikshancha Sampurna Abhyas Char Mahinyat Poorn Hou Shakto Naukri Karanar‍ya Vidyarthyanni Upsc Ya Parikshechi Taiyari Kartana Sarvapratham Mukhya Parikshechi Taiyari Karawi Tacha Fayda Tyanna Purv Parikshela Hotoch Nokrichya Thikani Kinva Pravasa Darmiyan Jar Vel Milala Tar Toh Abhyasat Ghalvava Naukri Karanar‍ya Umedvaranna Veleche Mulya Aani Mahatva Khupach Changale Samajate Tyamule Thodya Velat Tyancha Changala Upsc Cha Abhyas Hou Shakto Ashyaprakare Nokrisah Upsc Chya Parikshet Uttirna Hone Shakya Aahe
Likes  0  Dislikes
WhatsApp_icon
500000+ दिलचस्प सवाल जवाब सुनिये 😊

Similar Questions

यूपीएससीत उत्तीर्ण होण्यासाठी स्वतः अभ्यास करून शक्य आहे का ? ...

होय यूपीएससीत उत्तीर्ण होण्यासाठी स्वतः अभ्यास करून शक्य आहे. यूपीएससी साठी स्वतः अभ्यास करण्यासाठी परीक्षातील यशामध्ये अभ्यासाइतकाच नमुना पेपर्स सोडविण्याचा सराव खूपच महत्त्वाचा आहे. गेल्या परीक्षांतजवाब पढ़िये
ques_icon

यूपीएससी परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी किती वेळा प्रयत्न करू शकतात ? ...

यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी ओबीसी जातीतील लोक 35 वर्षांपर्यंत 9 वेळा यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी प्रयत्न करू शकतात. तसेच सामान्य श्रेणीतील लोक हे 32 वर्षे वयापर्यंत 6 वेळा प्रयत्न कजवाब पढ़िये
ques_icon

यूपीएससी परीक्षा मध्ये उत्तीर्ण होण्यासाठी हिंदी पेपर अनिवार्य आहे का ? ...

यूपीएससी परीक्षा मध्ये उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्यक्षात हिंदी पेपर अनिवार्य नाही. परंतु नंतर लोक सेवक सार्वजनिकपणे व्यवहार करतात 41% हिंदी मूळ भाषिक आहेत. म्हणून आपल्याला हिंदीमध्ये संवाद साधण्याची आवशजवाब पढ़िये
ques_icon

यूपीएससीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्या नंतर फायदे कोणते आहेत ? ...

यूपीएससीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्या नंतर फायदे खालील प्रमाणे आहेत.यूपीएससीच्या परीक्षेत काही फायदा नाही पण परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर बरेच फायदे आहेत.नागरी सेवांमध्ये आपण यूपीएससी परीक्षा घेऊ शकताजवाब पढ़िये
ques_icon

Vokal is India's Largest Knowledge Sharing Platform. Send Your Questions to Experts.

Related Searches:Nokrisah UPSC Chya Parikshet Utirna Hone Shakya Ahe Ka ? ,Is It Possible To Pass UPSC Exam With The Job?,


vokalandroid