यूपीएससीची मुख्य परीक्षा वर्णनात्मक आहे? ...

यूपीएससीमध्ये मुख्य परीक्षा वर्णनात्मक (descriptive) म्हणजे उत्तरे लिहावी लागण्याच्या स्वरूपाची आहे. सध्याच्या मुख्य परीक्षेत हे मराठी व इंग्रजी हे दोनच पेपर वर्णनात्मक स्वरूपाचे आहेत. त्यात निबंध, उताऱ्याचा सारांश, पत्रलेखन अशा प्रकारचे भाषिक कौशल्य तपासले जाते. पण, त्यातही काही विद्यार्थांची तक्रार असते की पेपर तपासणी आणि गुण वाटपात फरक पडतो. हे पेपर यूपीएससीच्या मुख्य परीक्षेत फक्त पात्रतेसाठी असतात (qualifying). आयोगाला या पेपर्सची तपासणी करून घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयास करावे लागतात. या सगळ्या अडचणींना फाटा देत आयोगाने पुढच्यावर्षी पासून मराठी व इंग्रजी हे अनिवार्य विषयही पर्यायी प्रश्नांच्या स्वरूपाचे करण्याचे घोषित केले आहे. त्यात फक्त 40% गुण पात्रतेसाठी मिळवणे आवश्यक असेल.
Romanized Version
यूपीएससीमध्ये मुख्य परीक्षा वर्णनात्मक (descriptive) म्हणजे उत्तरे लिहावी लागण्याच्या स्वरूपाची आहे. सध्याच्या मुख्य परीक्षेत हे मराठी व इंग्रजी हे दोनच पेपर वर्णनात्मक स्वरूपाचे आहेत. त्यात निबंध, उताऱ्याचा सारांश, पत्रलेखन अशा प्रकारचे भाषिक कौशल्य तपासले जाते. पण, त्यातही काही विद्यार्थांची तक्रार असते की पेपर तपासणी आणि गुण वाटपात फरक पडतो. हे पेपर यूपीएससीच्या मुख्य परीक्षेत फक्त पात्रतेसाठी असतात (qualifying). आयोगाला या पेपर्सची तपासणी करून घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयास करावे लागतात. या सगळ्या अडचणींना फाटा देत आयोगाने पुढच्यावर्षी पासून मराठी व इंग्रजी हे अनिवार्य विषयही पर्यायी प्रश्नांच्या स्वरूपाचे करण्याचे घोषित केले आहे. त्यात फक्त 40% गुण पात्रतेसाठी मिळवणे आवश्यक असेल. Yupiesasimadhye Mukhya Pariksha Varnanaatmak (descriptive) Mhanaje Uttare Lihavi Laganyachya Swarupachi Aahe Sadhyachya Mukhya Parikshet Hai Marathi V Engreji Hai Donach Paper Varnanaatmak Swarupache Aher Tyat Nibandh Utaryacha Saransh Patralekhan Asha Prakar Ke Bhashik Kaushalya Tapasale Jaate Pan Tyatahi Kahi Vidyarthanchi Takrar Aste Ki Paper Tapasani Aani Gun Vatpat Farak Padato Hai Paper Yupiesasichya Mukhya Parikshet Fucked Patratesathi Asatat (qualifying). Ayogala Ya Peparsachi Tapasani Karun Ghenyasathi Mothya Pramanavar Prayas Karave Lagtat Ya Sagalya Adachaninna Phata Det Ayogane Pudhachyavarshi Pasun Marathi V Engreji Hai Anivarya Vishayahi Paryayi Prashnanchya Swarupache Karanyache Ghoshit Kele Aahe Tyat Fucked 40% Gun Patratesathi Milavane Aavashyak Asela
Likes  0  Dislikes
WhatsApp_icon
500000+ दिलचस्प सवाल जवाब सुनिये 😊

Similar Questions

यूपीएससीची सीडीएस परीक्षा पूर्ण झाल्यानंतर निवडण्याची प्रक्रिया काय आहे ? ...

यूपीएससीची सीडीएस परीक्षा पूर्ण झाल्यानंतर मेल आणि टेक्स्ट संदेशाद्वारे प्रत्येक उमेदवारांना स्वतंत्र कॉल अप देण्यात येतील. वरील प्रक्रियेसाठी यास सुमारे एक महिना लागतो. उमेदवाराला आवंटित तारीख आणि निजवाब पढ़िये
ques_icon

Vokal is India's Largest Knowledge Sharing Platform. Send Your Questions to Experts.

Related Searches:Yupiesasichi Mukhya Pariksha Varnanatmak Ahe,UPSC's Main Test Is Descriptive?,


vokalandroid