485 रँक यूपीएससी च्या परीक्षेत काय केल्याने मिळू शकेल ? ...

485 रँक यूपीएससी च्या परीक्षेत खालील गोष्टी केल्याने मिळू शकेल. उमेदवारांनी 50 टक्केपर्यंत गुण मिळविण्याचे लक्ष्य ठेवल्यास त्यांना देशात पहिल्या पाच क्रमांकाने उत्तीर्ण होणे अवघड जाणार नाही. सुधारित मुख्य परीक्षा ही 1750 गुणांची असून मुलाखतीचे 275 गुण धरून अंतिम निकालासाठी 2025 गुण विचारात घेतले जातात. यापैकी 1000 पेक्षा जास्त गुण मिळविल्यास तो उमेदवार निश्‍चितच देशात सर्वोच्च क्रमांकाने उत्तीर्ण होऊ शकतो. पूर्वपरीक्षेचा अभ्यास करताना मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम नेहमी डोळ्यासमोर ठेवावा आणि प्रयत्न करावेत. त्यामुळे अभ्यास जास्त सविस्तर आणि परिपूर्ण होण्यास मदत होते. शिवाय मुख्य परीक्षेच्या वेळेस अभ्यासाचे दडपण कमी होते.उत्तीर्ण होण्यासाठी पूर्व परीक्षेतील पेपर 1 मध्ये किमान गुण आणि पेपर-2 मध्ये किमान 70 गुण मिळविणे आवश्यक होते. 2015 च्या परीक्षेपासून पूर्व परीक्षेचा पेपर-2 हा पात्रता पेपर असून त्या किमान 33% (66.33 पेक्षा जास्त) गुण मिळविणे अनिवार्य आहे.इ. गोष्टी केल्याने 485 रँक यूपीएससी च्या परीक्षेत मिळू शकेल.
Romanized Version
485 रँक यूपीएससी च्या परीक्षेत खालील गोष्टी केल्याने मिळू शकेल. उमेदवारांनी 50 टक्केपर्यंत गुण मिळविण्याचे लक्ष्य ठेवल्यास त्यांना देशात पहिल्या पाच क्रमांकाने उत्तीर्ण होणे अवघड जाणार नाही. सुधारित मुख्य परीक्षा ही 1750 गुणांची असून मुलाखतीचे 275 गुण धरून अंतिम निकालासाठी 2025 गुण विचारात घेतले जातात. यापैकी 1000 पेक्षा जास्त गुण मिळविल्यास तो उमेदवार निश्‍चितच देशात सर्वोच्च क्रमांकाने उत्तीर्ण होऊ शकतो. पूर्वपरीक्षेचा अभ्यास करताना मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम नेहमी डोळ्यासमोर ठेवावा आणि प्रयत्न करावेत. त्यामुळे अभ्यास जास्त सविस्तर आणि परिपूर्ण होण्यास मदत होते. शिवाय मुख्य परीक्षेच्या वेळेस अभ्यासाचे दडपण कमी होते.उत्तीर्ण होण्यासाठी पूर्व परीक्षेतील पेपर 1 मध्ये किमान गुण आणि पेपर-2 मध्ये किमान 70 गुण मिळविणे आवश्यक होते. 2015 च्या परीक्षेपासून पूर्व परीक्षेचा पेपर-2 हा पात्रता पेपर असून त्या किमान 33% (66.33 पेक्षा जास्त) गुण मिळविणे अनिवार्य आहे.इ. गोष्टी केल्याने 485 रँक यूपीएससी च्या परीक्षेत मिळू शकेल.485 Rank Upsc Chya Parikshet Khalil Goshti Kelyane Milu Shekel Umedvaranni 50 Takkeparyant Gun Milvinyache Lakshya Thevalyas Tyanna Deshat Pahilya Paanch Kramankane Uttirna Hone AWGHAD Janar Nahi Sudharit Mukhya Pariksha Hi 1750 Gunanchi Asun Mulakhtiche 275 Gun Dharun Antim Nikalasathi 2025 Gun Vicharat Ghetle Jatat Yapaiki 1000 Peksha Just Gun Milvilyas Toh Umedawar Nish‍chitach Deshat Sarvoch Kramankane Uttirna Hou Shakto Purvaparikshecha Abhyas Kartana Mukhya Parikshecha Abhayaskaram Nehmi Dolyasamor Thevava Aani Prayatn Karawet Tyamule Abhyas Just Savistar Aani Paripurna Honyas Madat Hote Shivaya Mukhya Parikshechya Veles Abhyasache Dadpan Kami Hote Uttirna Honyasathi Purv Parikshetil Paper 1 Madhye Kiman Gun Aani Paper Madhye Kiman 70 Gun Milvine Aavashyak Hote 2015 Chya Parikshepasun Purv Parikshecha Paper Ha Patrata Paper Asun Tya Kiman 33% (66.33 Peksha Just Gun Milvine Anivarya Aahe E Goshti Kelyane 485 Rank Upsc Chya Parikshet Milu Shekel
Likes  0  Dislikes
WhatsApp_icon
500000+ दिलचस्प सवाल जवाब सुनिये 😊

Similar Questions

Vokal is India's Largest Knowledge Sharing Platform. Send Your Questions to Experts.

Related Searches:485 Rank UPSC Chya Parikshet Kay Kelyane Milu Shekel ? ,485 What Can Be Done By Doing The Exam In The UPSC Exam?,


vokalandroid