मी यूपीएससी साठी माझी नोकरी सोडू शकतो का ? ...

यूपीएससी साठी नोकरी सोडण्याची गरज नाही. नोकरीच्या स्वरूपानुसार प्रत्येक उमेदवारास किमान आठ तास प्रतिदिन नोकरीसाठी देतो. आठ तास, झोप आणि वैयक्तिक गोष्टीसाठी खर्च केले तर उमेदवाराकडे आठ तास उरतात. या आठ तासापैकी किमान चार तास प्रतिदिन अभ्यासासाठी वापरले तर युपीएससी, पूर्व परीक्षांचा संपूर्ण अभ्यास चार महिन्यात पूर्ण होऊ शकतो. नोकरी करणार्‍या विद्यार्थ्यांनी यूपीएससी या परीक्षेची तयारी करताना सर्वप्रथम मुख्य परीक्षेची तयारी करावी. त्याचा फायदा त्यांना पूर्व परीक्षेला होतोच. नोकरीच्या ठिकाणी किंवा प्रवासा दरम्यान जर वेळ मिळाला तर तो अभ्यासात घालवावा. नोकरी करणार्‍या उमेदवारांना वेळेचे मूल्य आणि महत्त्व खूपच चांगले समजते. त्यामुळे थोड्या वेळात त्यांचा चांगला यूपीएससी चा अभ्यास होऊ शकतो. अश्याप्रकारे नोकरीसह यूपीएससी ची तयारी करू शकतात.
Romanized Version
यूपीएससी साठी नोकरी सोडण्याची गरज नाही. नोकरीच्या स्वरूपानुसार प्रत्येक उमेदवारास किमान आठ तास प्रतिदिन नोकरीसाठी देतो. आठ तास, झोप आणि वैयक्तिक गोष्टीसाठी खर्च केले तर उमेदवाराकडे आठ तास उरतात. या आठ तासापैकी किमान चार तास प्रतिदिन अभ्यासासाठी वापरले तर युपीएससी, पूर्व परीक्षांचा संपूर्ण अभ्यास चार महिन्यात पूर्ण होऊ शकतो. नोकरी करणार्‍या विद्यार्थ्यांनी यूपीएससी या परीक्षेची तयारी करताना सर्वप्रथम मुख्य परीक्षेची तयारी करावी. त्याचा फायदा त्यांना पूर्व परीक्षेला होतोच. नोकरीच्या ठिकाणी किंवा प्रवासा दरम्यान जर वेळ मिळाला तर तो अभ्यासात घालवावा. नोकरी करणार्‍या उमेदवारांना वेळेचे मूल्य आणि महत्त्व खूपच चांगले समजते. त्यामुळे थोड्या वेळात त्यांचा चांगला यूपीएससी चा अभ्यास होऊ शकतो. अश्याप्रकारे नोकरीसह यूपीएससी ची तयारी करू शकतात.Upsc Sathi Naukri Sodanyachi Garaj Nahi Nokrichya Swarupanusar Pratyek Umedvaras Kiman Aath Tas Pratidin Nokrisathi Deto Aath Tas Zop Aani Vaiyaktik Goshtisathi Kharch Kele Tar Umedvarakde Aath Tas Uratat Ya Aath Tasapaiki Kiman Char Tas Pratidin Abhyasasathi Vaparle Tar Upsc Purv Parikshancha Sampurna Abhyas Char Mahinyat Poorn Hou Shakto Naukri Karanar‍ya Vidyarthyanni Upsc Ya Parikshechi Taiyari Kartana Sarvapratham Mukhya Parikshechi Taiyari Karawi Tacha Fayda Tyanna Purv Parikshela Hotoch Nokrichya Thikani Kinva Pravasa Darmiyan Jar Vel Milala Tar Toh Abhyasat Ghalvava Naukri Karanar‍ya Umedvaranna Veleche Mulya Aani Mahatva Khupach Changale Samajate Tyamule Thodya Velat Tyancha Changala Upsc Cha Abhyas Hou Shakto Ashyaprakare Nokrisah Upsc Chee Taiyari Karun Shakatat
Likes  0  Dislikes
WhatsApp_icon
500000+ दिलचस्प सवाल जवाब सुनिये 😊

Similar Questions

Vokal is India's Largest Knowledge Sharing Platform. Send Your Questions to Experts.

Related Searches:Mi UPSC Saathi Majhi Nokri Sodu Shakato Ka ? ,Can I Leave My Job For UPSC?,


vokalandroid