वृत्तपत्र वाचणे हे यूपीएससी साठी आवश्यक आहे का ? ...

वृत्तपत्र वाचणे हे यूपीएससी साठी अत्यंत आवश्यक आहे. यूपीएससीचा अभ्यास करताना सर्वांत महत्त्वाची बाब असते, वृत्तपत्र वाचन. वृत्तपत्र हे स्पर्धापरीक्षेचा कणा आहे. ‘वृत्तपत्राशिवाय स्पर्धापरीक्षेचा विचार’ म्हणजे रामाशिवाय रामलीला आयोजित करण्यासारखे आहे. वृत्तपत्राचा विचार करताना राष्ट्रीय पातळीवरच्या ‘द हिंदू’ व ‘इंडियन एक्सप्रेस’ या दोन इंग्रजी वृत्तपत्रांचा विचार महत्त्वाचा ठरतो. अर्थव्यवस्थेबद्दलची सखोल माहिती देणारे ‘इकॉनॉमिक्स टाइम्स’ हे वृत्तपत्रही विद्यार्थीवर्गाला उपकारक ठरते. दररोज वृत्तपत्र नियमित, लक्षपूर्वक वाचल्यास नोटसची गरज पडत नाही कारण वृत्तपत्राबरोबर युनिक बुलेटिनसारखे मासिकही आपण अभ्यासणार आहोत, ज्यात परीक्षाभिमुख मुद्दे असतात. या परीक्षेसाठी खुप महत्त्वाच्या असतात यात केंद्रसरकारचे निर्णय, प्रशासन, सर्वोच्च-उच्च न्यायालय, संसद इ. संबंधी बातम्या असतात. यूपीएससीच्या अभ्यासक्रमातील घटकात या सर्वांचे महत्त्व अनन्यसाधारण असे आहे.
Romanized Version
वृत्तपत्र वाचणे हे यूपीएससी साठी अत्यंत आवश्यक आहे. यूपीएससीचा अभ्यास करताना सर्वांत महत्त्वाची बाब असते, वृत्तपत्र वाचन. वृत्तपत्र हे स्पर्धापरीक्षेचा कणा आहे. ‘वृत्तपत्राशिवाय स्पर्धापरीक्षेचा विचार’ म्हणजे रामाशिवाय रामलीला आयोजित करण्यासारखे आहे. वृत्तपत्राचा विचार करताना राष्ट्रीय पातळीवरच्या ‘द हिंदू’ व ‘इंडियन एक्सप्रेस’ या दोन इंग्रजी वृत्तपत्रांचा विचार महत्त्वाचा ठरतो. अर्थव्यवस्थेबद्दलची सखोल माहिती देणारे ‘इकॉनॉमिक्स टाइम्स’ हे वृत्तपत्रही विद्यार्थीवर्गाला उपकारक ठरते. दररोज वृत्तपत्र नियमित, लक्षपूर्वक वाचल्यास नोटसची गरज पडत नाही कारण वृत्तपत्राबरोबर युनिक बुलेटिनसारखे मासिकही आपण अभ्यासणार आहोत, ज्यात परीक्षाभिमुख मुद्दे असतात. या परीक्षेसाठी खुप महत्त्वाच्या असतात यात केंद्रसरकारचे निर्णय, प्रशासन, सर्वोच्च-उच्च न्यायालय, संसद इ. संबंधी बातम्या असतात. यूपीएससीच्या अभ्यासक्रमातील घटकात या सर्वांचे महत्त्व अनन्यसाधारण असे आहे. Vritpatra Vachne Hai Upsc Sathi Atyant Aavashyak Aahe Yupiesasicha Abhyas Kartana Sarwant Mahattwachi Bab Aste Vritpatra Vachan Vritpatra Hai Spardhaparikshecha Kana Aahe ‘vrittapatrashivay Spardhaparikshecha Vichar’ Mhanaje Ramashivay Ramlila Ayojit Karanyasarkhe Aahe Vrittapatracha Vichar Kartana Rashtriya Patlivarachya The Hindu’ V ‘indian Eksapres’ Ya Don Engreji Vrittapatrancha Vichar Mahattwacha Tharato Arthavyavasthebaddalachi Sakhol Mahiti Denare ‘economics Taims’ Hai Vrittapatrahi Vidyarthivargala Upkarak Tharate Darroj Vritpatra Niyamit Lakshapurvak Vachalyas Notasachi Garaj Padat Nahi Kaaran Vrittapatrabarobar Unique Buletinsarkhe Masikahi Aapan Abhyasanar Ahot Jyat Parikshabhimukh Mudde Asatat Ya Parikshesathi Khup Mahattwachya Asatat Yat Kendrasarakarche Nirnay Prashasan Sarvoch Ucch Nyayalaya Sansad E Sambandhi Batamya Asatat Yupiesasichya Abhyasakramatil Ghatakat Ya Sarvanche Mahatva Ananyasadharan Assay Aahe
Likes  0  Dislikes
WhatsApp_icon
500000+ दिलचस्प सवाल जवाब सुनिये 😊

Similar Questions

यूपीएससी परीक्षेसाठी एनसीईआरटीची पुस्तके वाचणे आवश्यक आहे का ? ...

होय. यूपीएससी परीक्षेसाठी एनसीईआरटी पुस्तके वाचणे आवश्यक आहेत. यूपीएससी परीक्षा तयारीसाठी एनसीईआरटी पाठ्यपुस्तके वाचणे आवश्यक आहे. एनसीईआरटी पुस्तके ही कार्यरत भारतीय संविधान, आधुनिक भारताचा इतिहास, भजवाब पढ़िये
ques_icon

यूपीएससी परीक्षेसाठी आंतरराष्ट्रीय संबंधांची पुस्तके वाचणे आवश्यक आहे का ? ...

यूपीएससी परीक्षेसाठी आंतरराष्ट्रीय संबंधांची पुस्तके वाचणे आवश्यक आहे कारण आंतरराष्ट्रीय संबंध हा अतिशय द्रव आणि गतिशील विषय आहे. म्हणून जर आपण जीएस दृष्टीकोनातून ते तयार करत असाल तर आपल्याला बर्याच पजवाब पढ़िये
ques_icon

यूपीएससीच्या प्राथमिक व गणितांसाठी पुस्तके वाचणे आवश्यक आहे का ? ...

आयएएस अभ्यासासाठी पुस्तकांचा अभ्यास करणे आवश्यक आहे.यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेसच्या परीक्षांसाठी महत्वाचे एनसीईआरटी पुस्तक. जर परीक्षणे जवळ आहेत तर प्राथमिकता प्राधान्य देणे हे एक नैसर्गिक आहे.सामान्यजवाब पढ़िये
ques_icon

यूपीएससी साठी वृत्तपत्र वाचण्यासाठी किती महिने आवश्यक आहेत ? ...

यूपीएससी साठी वृत्तपत्र वाचण्यासाठी प्रत्येक महिन्यात वृत्तपत्र वाचले पाहिजे व दोन तासांपेक्षा कमी वेळ घालवला पाहिजे आणि त्यापेक्षा जास्त नाही कारण त्यांनी अभ्यासक्रमाच्या स्थिर भागाने त्यांचे मूल्यवाजवाब पढ़िये
ques_icon

Vokal is India's Largest Knowledge Sharing Platform. Send Your Questions to Experts.

Related Searches:Vruttapatra Vachne Hey UPSC Saathi Aavashyak Ahe Ka ?,Is Reading A Newsletter Necessary For UPSC?,


vokalandroid