यूपीएससी च्या परीक्षेसाठी इतिहास विषयाची कशी तयारी करावी ? ...

यूपीएससी च्या परीक्षेसाठी इतिहास विषयाची तयारी खालील प्रमाणे करावी. यूपीएससी च्या परीक्षेसाठी इतिहास विषयाची तयारी साठी परीक्षा पॅटर्न समजून घ्या, मागील वर्षातील पेपर हाताळून पहा, यूपीएससीच्या मुख्यसाठी असणाऱ्या विषयानुसार तयारीची योजना आखा,यूपीएससी च्या परीक्षेसाठी इतिहास विषयाची तयारी साठी नोट्स तयार करण्यासाठी प्रथम आपली पाठ्यपुस्तके वाचा आणि आपण वाचलेल्या वेळी नोट्स बनवा.यूपीएससी च्या परीक्षेसाठी इतिहास विषयाची योजना आखावी आणि त्याप्रमाणे अभ्यास करावे, यूपीएससी च्या परीक्षेसाठी इतिहास विषयासाठी यूपीएससी परीक्षा चाचण्या आणि मागील वर्षांच्या पेपरचे सराव करा, यूपीएससी च्या परीक्षेसाठी इतिहास विषयाची तयारी करताना वेगवेगळी वृत्तपत्रे वाचा, त्याचप्रमाणे यूपीएससी परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी ७ महिने दररोज १५-१६ तास अभ्यास करणे गरजेचे आहे. यूपीएसीसी हि एक अशी परीक्षा आहे ज्यामध्ये जेव्हढा अभ्यास कराल तेव्हढा कमीच, यूपीएससी च्या परीक्षेसाठी इतिहास विषयाची तयारी करताना वेळ व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.अशा प्रकारेयूपीएससी च्या परीक्षेसाठी इतिहास विषयाची तयारी करावी.
Romanized Version
यूपीएससी च्या परीक्षेसाठी इतिहास विषयाची तयारी खालील प्रमाणे करावी. यूपीएससी च्या परीक्षेसाठी इतिहास विषयाची तयारी साठी परीक्षा पॅटर्न समजून घ्या, मागील वर्षातील पेपर हाताळून पहा, यूपीएससीच्या मुख्यसाठी असणाऱ्या विषयानुसार तयारीची योजना आखा,यूपीएससी च्या परीक्षेसाठी इतिहास विषयाची तयारी साठी नोट्स तयार करण्यासाठी प्रथम आपली पाठ्यपुस्तके वाचा आणि आपण वाचलेल्या वेळी नोट्स बनवा.यूपीएससी च्या परीक्षेसाठी इतिहास विषयाची योजना आखावी आणि त्याप्रमाणे अभ्यास करावे, यूपीएससी च्या परीक्षेसाठी इतिहास विषयासाठी यूपीएससी परीक्षा चाचण्या आणि मागील वर्षांच्या पेपरचे सराव करा, यूपीएससी च्या परीक्षेसाठी इतिहास विषयाची तयारी करताना वेगवेगळी वृत्तपत्रे वाचा, त्याचप्रमाणे यूपीएससी परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी ७ महिने दररोज १५-१६ तास अभ्यास करणे गरजेचे आहे. यूपीएसीसी हि एक अशी परीक्षा आहे ज्यामध्ये जेव्हढा अभ्यास कराल तेव्हढा कमीच, यूपीएससी च्या परीक्षेसाठी इतिहास विषयाची तयारी करताना वेळ व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.अशा प्रकारेयूपीएससी च्या परीक्षेसाठी इतिहास विषयाची तयारी करावी.Upsc Chya Parikshesathi Itihas Vishayachi Taiyari Khalil Pramane Karawi Upsc Chya Parikshesathi Itihas Vishayachi Taiyari Sathi Pariksha Pattern Samjun Ghya Magil Varshatil Paper Hatalun Paha Yupiesasichya Mukhyasathi Asanarya Vishayanusar Tayarichi Yojana Aakha Upsc Chya Parikshesathi Itihas Vishayachi Taiyari Sathi Notes Tayaar Karanyasathi Pratham Apali Pathyapustake Watchaa Aani Aapan Vachlelya Veli Notes Banwa Upsc Chya Parikshesathi Itihas Vishayachi Yojana Akhavi Aani Tyapramane Abhyas Karave Upsc Chya Parikshesathi Itihas Vishayasathi Upsc Pariksha Chachanya Aani Magil Varshanchya Peparache Sarav Kara Upsc Chya Parikshesathi Itihas Vishayachi Taiyari Kartana Vegvegli Vrittapatre Watchaa Tyachapramane Upsc Parikshet Uttirna Honyasathi 7 Mahine Darroj 15 16 Tas Abhyas Karane Garjeche Aahe UPACC Hi Ek Aashi Pariksha Aahe Jyamadhye Jevadha Abhyas Karal Tevadha Kamich Upsc Chya Parikshesathi Itihas Vishayachi Taiyari Kartana Vel Vyavasthapan Karane Garjeche Aahe Asha Prakareyupiesasi Chya Parikshesathi Itihas Vishayachi Taiyari Karawi
Likes  0  Dislikes
WhatsApp_icon
500000+ दिलचस्प सवाल जवाब सुनिये 😊

Similar Questions

युपीएससी परीक्षेसाठी एनसीईआरटी पुस्तकाद्वारे इतिहास विषयाची तयारी कशी करावी ? ...

युपीएससी परीक्षेसाठी एनसीईआरटी पुस्तकाद्वारे इतिहास विषयाची तयारी करण्यासाठी एनसीईआरटी पुस्तके ही सर्वोत्तम पुस्तके आहेत. इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, राजकीय विज्ञान, समाजशास्त्र, ललित कला आणि विज्ञान जवाब पढ़िये
ques_icon

यूपीएससीच्या प्राथमिक परीक्षेसाठी इतिहास या विषयाची तयारी कशी करावी ? ...

यूपीएससीच्या प्राथमिक परीक्षेसाठी इतिहास या विषयाची तयारी करण्यासाठी इतिहासाचे भारताचा प्राचीन भूतकाळ - आर एस शर्मा,मध्ययुगीन भारत इतिहास - सतीश चंद्र,आधुनिक भारत इतिहास - बिप्पन चंद्र, स्वातंत्र्यानंजवाब पढ़िये
ques_icon

यूपीएससी परीक्षेसाठी आर्थिक सर्वेक्षण या विषयाची तयारी कशी करावी ? ...

यूपीएससी परीक्षेसाठी आर्थिक सर्वेक्षण हे आवश्यक सरकारी कागदपत्रांचा एक भाग आहे ज्याला नागरिक सेवा तयार करणे आवश्यक आहे. इतरांमध्ये हे समाविष्ट आहे. यूपीएससी परीक्षेसाठी आर्थिक सर्वेक्षण हे सिव्हिल सर्जवाब पढ़िये
ques_icon

यूपीएससी परीक्षेसाठी भारतीय भूगोल या विषयाची तयारी कशी करावी ? ...

यूपीएससी परीक्षेसाठी भारतीय भूगोल या विषयाची तयारी करण्यासाठी बर्याच वेळा, भौगोलिक घटना घडते जी सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक आणि तांत्रिक परिदृश्यांवर प्रभाव पाडते यांचा अभ्यास करणे आवश्यक आहेजवाब पढ़िये
ques_icon

यूपीएससी परीक्षेसाठी भारतीय राजकारण या विषयाची तयारी कशी करावी ? ...

यूपीएससीसाठी भारतीय राजकारण हे एक महत्वाचे प्रमुख विषय आहे. याचे कारण असे की बहुतेक प्रश्न प्रामुख्याने तसेच नंतर जीएस 2 मध्ये मुख्यत्वे दिसतात आणि जवळजवळ सर्व 4 जीएस पेपरसह त्याचे बरेच ओव्हरलॅप आहे.जवाब पढ़िये
ques_icon

यूपीएससीच्या पूर्व परीक्षेसाठी भूगोल विषयाची तयारी कशी करावी ? ...

भूगोल हे प्रमुख विषयांपैकी एक आहे जे लोकांना त्यांच्या सभोवतालच्या माहितीबद्दल ज्ञान मिळवण्यास मदत करतात. बर्याच वेळा, भौगोलिक घटना घडते जी सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक आणि तांत्रिक परिदृश्यांवजवाब पढ़िये
ques_icon

Vokal is India's Largest Knowledge Sharing Platform. Send Your Questions to Experts.

Related Searches:UPSC Chya Parikshesathi Itihas Vishayachi Kashi Tayari Karawi ? ,How To Prepare History Topic For UPSC Exam?,


vokalandroid