सिविल परीक्षा कशासाठी आहे? ...

सिविल सर्व्हिसेस ही सार्वजनिक सेवांशी थेट संबंधित एक परीक्षा आहे. आणि हि परीक्षा भारतातील प्रतिष्ठित मानली जाते. यूपीएससी केंद्र सरकारच्या नोकरीच्या रिक्त पदांसाठी सिविल सेवा परीक्षा आयोजित करते तर प्रत्येक राज्यात पीएससी राज्य सरकारच्या नोकरीची रिक्त पद भरते. दरवर्षी यूपीएससीने आयोजित केलेल्या सिविल सर्व्हिसेसच्या परीक्षेत 24 सेवा आहेत. या सेवांमध्ये आयएएस, आयएफएस, आयपीएस इत्यादींचा समावेश आहे.
Romanized Version
सिविल सर्व्हिसेस ही सार्वजनिक सेवांशी थेट संबंधित एक परीक्षा आहे. आणि हि परीक्षा भारतातील प्रतिष्ठित मानली जाते. यूपीएससी केंद्र सरकारच्या नोकरीच्या रिक्त पदांसाठी सिविल सेवा परीक्षा आयोजित करते तर प्रत्येक राज्यात पीएससी राज्य सरकारच्या नोकरीची रिक्त पद भरते. दरवर्षी यूपीएससीने आयोजित केलेल्या सिविल सर्व्हिसेसच्या परीक्षेत 24 सेवा आहेत. या सेवांमध्ये आयएएस, आयएफएस, आयपीएस इत्यादींचा समावेश आहे. Civil Sarvhises Hi Sarvajanik Sevanshi Thet Sambandhit Ek Pariksha Aahe Aani Hi Pariksha Bhartatil Pratishthit Manali Jaate Upsc Kendra Sarakarachya Nokrichya Rikt Padansathi Civil Seva Pariksha Ayojit Karte Tar Pratyek Rajyat PSC Rajya Sarakarachya Nokrichi Rikt Pad Bharte Darvarshi Yupiesasine Ayojit Kelelya Civil Sarvhisesachya Parikshet 24 Seva Aher Ya Sevanmadhye Ias IFS IPS Ityadincha Samavesh Aahe
Likes  0  Dislikes
WhatsApp_icon
500000+ दिलचस्प सवाल जवाब सुनिये 😊

Similar Questions

Vokal is India's Largest Knowledge Sharing Platform. Send Your Questions to Experts.

Related Searches:Civil Pariksha Kashasathi Ahe,What Is The Civil Examination For?,


vokalandroid