एससी विद्यार्थ्यांसाठी यूपीएससी परीक्षा देणे सोपे आहे का? ...

होय, एससी विद्यार्थ्यांसाठी यूपीएससी परीक्षा देणे सोपे आहे. परंतु यूपीएससीची मुख्य परीक्षा देणे सोपे नाही. एससी विद्यार्थ्यांनी जर यूपीएससी परीक्षेचा अभ्यास केला तर परीक्षा हि सोपी जाते. एससी श्रेणीला विद्यार्थ्यंना यूपीएससी परीक्षा देण्यासाठी 37 वय वर्षाची आत आहे. एससी सोबतच एसटी ह्या श्रेणीतील विद्यार्थ्यांसाठी देखील 37 वर्षे वयापर्यंत यूपीएससी परीक्षा असीमित प्रयत्न करी शकतात. संघ लोकसेवा आयोग हा एक संवैधानिक संस्था (यूपीएससी) आहे जो देशाच्या विविध पदांसाठी उमेदवारांची नेमणूक करण्यासाठी देशातील विविध परीक्षांचे आयोजन करते. यूपीएससी वय मर्यादा ही उमेदवारांपासून ते संबंधित असलेल्या श्रेणीवर आधारित उमेदवारांनुसार बदलते. यूपीएससी सर्वात कठीण परीक्षा आहे. यूपीएससी परीक्षा कोणासाठीही सोपे नाही त्यासाठी अभ्यास करणे गरजेचे आहे.
Romanized Version
होय, एससी विद्यार्थ्यांसाठी यूपीएससी परीक्षा देणे सोपे आहे. परंतु यूपीएससीची मुख्य परीक्षा देणे सोपे नाही. एससी विद्यार्थ्यांनी जर यूपीएससी परीक्षेचा अभ्यास केला तर परीक्षा हि सोपी जाते. एससी श्रेणीला विद्यार्थ्यंना यूपीएससी परीक्षा देण्यासाठी 37 वय वर्षाची आत आहे. एससी सोबतच एसटी ह्या श्रेणीतील विद्यार्थ्यांसाठी देखील 37 वर्षे वयापर्यंत यूपीएससी परीक्षा असीमित प्रयत्न करी शकतात. संघ लोकसेवा आयोग हा एक संवैधानिक संस्था (यूपीएससी) आहे जो देशाच्या विविध पदांसाठी उमेदवारांची नेमणूक करण्यासाठी देशातील विविध परीक्षांचे आयोजन करते. यूपीएससी वय मर्यादा ही उमेदवारांपासून ते संबंधित असलेल्या श्रेणीवर आधारित उमेदवारांनुसार बदलते. यूपीएससी सर्वात कठीण परीक्षा आहे. यूपीएससी परीक्षा कोणासाठीही सोपे नाही त्यासाठी अभ्यास करणे गरजेचे आहे.Hoy Sc Vidyarthyansathi Upsc Pariksha Dene Sope Aahe Parantu Yupiesasichi Mukhya Pariksha Dene Sope Nahi Sc Vidyarthyanni Jar Upsc Parikshecha Abhyas Kela Tar Pariksha Hi Sopi Jaate Sc Shrenila Vidyarthyanna Upsc Pariksha Denyasathi 37 Vay Varshachi Aath Aahe Sc Sobatach ST Hiya Shrenitil Vidyarthyansathi Dekhil 37 Varsh Vayaparyant Upsc Pariksha Asimeet Prayatn Kari Shakatat Sangh Lokseva Aayog Ha Ek Samvaidhanik Sanstha Upsc Aahe Jo Deshachya Vividh Padansathi Umedvaranchi Nemnuk Karanyasathi Deshatil Vividh Parikshanche Aayojan Karte Upsc Vay Maryada Hi Umedvarampasun Te Sambandhit Aslelya Shrenivar Aadharit Umedvarannusar Badalte Upsc Sarwat Kathin Pariksha Aahe Upsc Pariksha Konasathihi Sope Nahi Tyasathi Abhyas Karane Garjeche Aahe
Likes  0  Dislikes
WhatsApp_icon
500000+ दिलचस्प सवाल जवाब सुनिये 😊

Similar Questions

एससी विद्यार्थ्यांसाठी यूपीएससी परीक्षा घेण्याचा किती प्रयत्न आहेत ? ...

यूपीएससी परीक्षा घेण्यासाठी एससी म्हणजे अनुसूचित जाति आणि अनुसूचित जमाती (एसटी) श्रेणीतील उमेदवारांच्या संख्येवर मर्यादा नाही किंवा एससी / एसटी उमेदवाराच्या यूपीएससी प्रयत्नांच्या संख्येवर कोणतेही बंधजवाब पढ़िये
ques_icon

एससी जातीच्या विद्यार्थ्यांना यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी किती संधी मिळतात ? ...

एससी जातीच्या विद्यार्थ्यांना यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी असीमित संधी आहेत. एससी आणि एसटी या जातीच्या विद्यार्थ्यांना यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी 37 वर्षे वयापर्यंत कितीही असीमित प्रजवाब पढ़िये
ques_icon

Vokal is India's Largest Knowledge Sharing Platform. Send Your Questions to Experts.

Related Searches:SC Vidyarthyansathi UPSC Pariksha Dene Sope Ahe Ka,Is It Easy To Take UPSC Exam For SC Students?,


vokalandroid