यूपीएससी परीक्षा पास करणे शक्य आहे का? ...

यूपीएससी परीक्षा पास करणे शक्य आहे. त्यासाठी आपण ‘जीएस’ ज्यामध्ये प्रमुख सात घटक किंवा विषय आहेत याचा बेसिक अभ्यास करणे उपयुक्त आहे. त्यासाठी महाराष्ट्र बोर्ड क्रमिक पुस्तके 5ते 12वी व ‘एनसीईआरटी’ची क्रमिक पुस्तके 5 ते 12 वी सर्व विषय निट वाचणे गरजेचे आहे. यामध्ये इतिहास, भूगोल, विज्ञान, राज्यघटना, अर्थव्यवस्था, पर्यावरण इत्यादी विषयांची तयारी बेसिकपासून चांगल्याप्रकारे केले पाहिजे. या विषयांचा पायाच क्रमिक पुस्तके आहे. म्हणून पाया आधी पक्का करा व नंतर प्रत्येक विषयाचे एक संदर्भ पुस्तक वाचण्यास सुरुवात करावी. रोज वृत्तपत्र वाचण्याची सवय लावणे, गतवर्षींच्या प्रश्नपत्रिका व अभ्यासक्रम बघत राहणे गरजेचे आहे. तसेच विज्ञान, राज्यघटना अर्थव्यवस्था पर्यावरण, चालू घडामोडी या विषयांचा अभ्यासक्रम संपूर्ण सारखाच आहे फक्त चालू घडामोडी किंवा प्रत्येक विषयाचा महाराष्ट्राच्या संदर्भात योग्य वेगळा अभ्यास करणे अपेक्षित आहे.
Romanized Version
यूपीएससी परीक्षा पास करणे शक्य आहे. त्यासाठी आपण ‘जीएस’ ज्यामध्ये प्रमुख सात घटक किंवा विषय आहेत याचा बेसिक अभ्यास करणे उपयुक्त आहे. त्यासाठी महाराष्ट्र बोर्ड क्रमिक पुस्तके 5ते 12वी व ‘एनसीईआरटी’ची क्रमिक पुस्तके 5 ते 12 वी सर्व विषय निट वाचणे गरजेचे आहे. यामध्ये इतिहास, भूगोल, विज्ञान, राज्यघटना, अर्थव्यवस्था, पर्यावरण इत्यादी विषयांची तयारी बेसिकपासून चांगल्याप्रकारे केले पाहिजे. या विषयांचा पायाच क्रमिक पुस्तके आहे. म्हणून पाया आधी पक्का करा व नंतर प्रत्येक विषयाचे एक संदर्भ पुस्तक वाचण्यास सुरुवात करावी. रोज वृत्तपत्र वाचण्याची सवय लावणे, गतवर्षींच्या प्रश्नपत्रिका व अभ्यासक्रम बघत राहणे गरजेचे आहे. तसेच विज्ञान, राज्यघटना अर्थव्यवस्था पर्यावरण, चालू घडामोडी या विषयांचा अभ्यासक्रम संपूर्ण सारखाच आहे फक्त चालू घडामोडी किंवा प्रत्येक विषयाचा महाराष्ट्राच्या संदर्भात योग्य वेगळा अभ्यास करणे अपेक्षित आहे. Upsc Pariksha Paas Karane Shakya Aahe Tyasathi Aapan ‘jies’ Jyamadhye Pramukh Saat Ghatak Kinva Vishay Aher Yacha Basic Abhyas Karane Upyukt Aahe Tyasathi Maharashtra Board Kramik Pustakein Te V V ‘enasiiaarati’chi Kramik Pustakein 5 Te 12 V Surve Vishay Niti Vachne Garjeche Aahe Yamadhye Itihas Bhugol Vigyan Rajayagathna Arthavyavastha Paryaavaran Ityadi Vishayanchi Taiyari Besikpasun Changalyaprakare Kele Pahije Ya Vishayancha Payach Kramik Pustakein Aahe Mhanun Paya Aadhi Pakka Kara V Nantar Pratyek Vishayache Ek Sandarbh Pustak Vachanyas Shuruvat Karawi Roj Vritpatra Vachanyachi Savay Laavne Gatavarshinchya Prashnpatrika V Abhayaskaram Baghat Rahane Garjeche Aahe Tasech Vigyan Rajayagathna Arthavyavastha Paryaavaran Chalu Ghadamodi Ya Vishayancha Abhayaskaram Sampurna Sarkhach Aahe Fucked Chalu Ghadamodi Kinva Pratyek Vishayacha Maharashtrachya Sandarbhat Yogya Vegla Abhyas Karane Apekshit Aahe
Likes  0  Dislikes
WhatsApp_icon
500000+ दिलचस्प सवाल जवाब सुनिये 😊

Similar Questions

Vokal is India's Largest Knowledge Sharing Platform. Send Your Questions to Experts.

Related Searches:UPSC Pariksha Pass Karane Shakya Ahe Ka,Is It Possible To Pass The UPSC Exam?,


vokalandroid