यूपीएससी प्रशासकीय कल चाचणी म्हणजे काय? ...

यूपीएससी प्रशासकीय कल चाचणी म्हणजे एखादा उमेदवार निवडला गेल्यानंतर त्याला जे प्रशिक्षण दिले जाते, ते यशस्वीरीत्या पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेली क्षमता तपासण्यासाठी जी परीक्षा घेतली जाते तिला प्रशासकीय कलचाचणी म्हणतात. कल चाचणीचा उपयोग हा प्रचंड संख्येने उपलब्ध असणार्‍या उमेदवारातून आपणास हव्या असणार्‍या व्यक्तिमत्त्व वैशिष्ट्याच्या उमेदवारांची निवड करण्यासाठी आवश्यक ते स्क्रिनिंग करण्यासाठी केला जातो. कोणतीही कल चाचणी ही उमेदवाराचे विशिष्ट प्रकारचे कौशल्य आणि क्षमता तपासण्यासाठी घेतली जाते. या चाचणीचे वैशिष्ट्य म्हणजे या चाचण्यांमध्ये एखाद्या विशिष्ट घटकांना झुकते माप देण्यास वाव नसतो, तसेच ती कोणत्याही प्रकारच्या पूर्वग्रह दूषितपणावर आधारीत नसते. देशात घेतल्या जाणार्‍या इतर अनेक स्पर्धा परीक्षांतील कल चाचण्यांपेक्षा ही कल चाचणी वेगळी आहे. भविष्यात प्रशासकीय पदावर विराजमान होणार्‍या उमेदवाराकडे असाव्या लागणार्‍या गुणवैशिष्ट्यांची तपासणी करण्याच्या हेतूने संघ लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेत यूपीएससी पेपरचा अंतर्भाव केला आहे. उमेदवारांचा प्रामाणिकपणा शोधणे हे सीसॅट चे उद्दिष्ट असल्याने निर्णयक्षमता हा घटक समाविष्ट करण्यात आला.
Romanized Version
यूपीएससी प्रशासकीय कल चाचणी म्हणजे एखादा उमेदवार निवडला गेल्यानंतर त्याला जे प्रशिक्षण दिले जाते, ते यशस्वीरीत्या पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेली क्षमता तपासण्यासाठी जी परीक्षा घेतली जाते तिला प्रशासकीय कलचाचणी म्हणतात. कल चाचणीचा उपयोग हा प्रचंड संख्येने उपलब्ध असणार्‍या उमेदवारातून आपणास हव्या असणार्‍या व्यक्तिमत्त्व वैशिष्ट्याच्या उमेदवारांची निवड करण्यासाठी आवश्यक ते स्क्रिनिंग करण्यासाठी केला जातो. कोणतीही कल चाचणी ही उमेदवाराचे विशिष्ट प्रकारचे कौशल्य आणि क्षमता तपासण्यासाठी घेतली जाते. या चाचणीचे वैशिष्ट्य म्हणजे या चाचण्यांमध्ये एखाद्या विशिष्ट घटकांना झुकते माप देण्यास वाव नसतो, तसेच ती कोणत्याही प्रकारच्या पूर्वग्रह दूषितपणावर आधारीत नसते. देशात घेतल्या जाणार्‍या इतर अनेक स्पर्धा परीक्षांतील कल चाचण्यांपेक्षा ही कल चाचणी वेगळी आहे. भविष्यात प्रशासकीय पदावर विराजमान होणार्‍या उमेदवाराकडे असाव्या लागणार्‍या गुणवैशिष्ट्यांची तपासणी करण्याच्या हेतूने संघ लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेत यूपीएससी पेपरचा अंतर्भाव केला आहे. उमेदवारांचा प्रामाणिकपणा शोधणे हे सीसॅट चे उद्दिष्ट असल्याने निर्णयक्षमता हा घटक समाविष्ट करण्यात आला. Upsc Prashaskiy Kal Chachni Mhanaje Ekhada Umedawar Nivadala Gelyanantar Tyala J Prashikshan Dile Jaate Te Yashaswiritya Poorn Karanyasathi Aavashyak Asaleli Kshamta Tapasanyasathi Ji Pariksha Ghetli Jaate Tila Prashaskiy Kalachachni Mahantat Kal Chachnicha Upyog Ha Prachand Sankhyene Uplabdh Asanar‍ya Umedvaratun Apenas Havya Asanar‍ya Vyaktimattwa Vaishishtyachya Umedvaranchi Nivad Karanyasathi Aavashyak Te Screening Karanyasathi Kela Jato Kontihi Kal Chachni Hi Umedvarache Vishisht Prakar Ke Kaushalya Aani Kshamta Tapasanyasathi Ghetli Jaate Ya Chachniche Vaishishtya Mhanaje Ya Chachanyanmadhye Ekhadya Vishisht Ghatkanna Jhukate Map Denyas Wow Nasato Tasech Ti Konatyahi Prakarachya Purvagraha Dushitapanavar Aadhaarit Nasate Deshat Ghetalya Janar‍ya Itar Anek Spardha Parikshantil Kal Chachanyampeksha Hi Kal Chachni Vegli Aahe Bhavishyat Prashaskiy Padavar Viraajamaan Honar‍ya Umedvarakde Asavya Lagnar‍ya Gunvaishishtyanchi Tapasani Karanyachya Hetune Sangh Lokseva Ayogachya Nagri Seva Parikshet Upsc Peparacha Antarbhav Kela Aahe Umedvarancha Pramanikapana Shodhne Hai Sisat Che Uddisht Asalyane Nirnayakshamata Ha Ghatak Samavisht Karanyat Aala
Likes  0  Dislikes
WhatsApp_icon
500000+ दिलचस्प सवाल जवाब सुनिये 😊

Similar Questions

यूपीएससी पूर्व परीक्षामध्ये विचारलेला प्रश्न आहे ? विज्ञान एक कल आहे का ? ...

विज्ञान एक कल आहे का हो आहे: 1)जगातील प्रथम बायोइलेक्ट्रॉनिक औषध: अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी हा दावा केला आहे की ते जगातील पहिल्या बायोइलेक्ट्रॉनिक औषधे तयार करण्यात यशस्वी झाले आहेत "जे प्रत्यारोपणक्षजवाब पढ़िये
ques_icon

Vokal is India's Largest Knowledge Sharing Platform. Send Your Questions to Experts.

Related Searches:UPSC Prashaskiy Kal Chachni Mhanaje Kay,What Is UPSC Administrative Tomorrow Test?,


vokalandroid