यूपीएससी परीक्षेत कोणते विषय आहेत ? ...

यूपीएससी मुख्य परीक्षेसाठी पर्यायी विषय पुढीलप्रमाणे आहेत. कृषी, पशुसंवर्धन व पशुवैद्यकीय विज्ञान, मानववंशशास्त्र, वनस्पतिशास्त्र, रसायनशास्त्र, नागरी अभियांत्रिकी, वाणिज्य आणि लेखा, अर्थशास्त्र ई. मुख्य परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी उमेदवारांना एक पर्यायि विषय निवडावे लागेल. पर्यायी विषयावर दोन पेपर आहेत आणि प्रत्येक पेपरमध्ये 250 गुण आहेत. उमेदवार पर्यायी विषयांच्या यादीमधून निवडू शकतात ज्यात साहित्य विषय देखील समाविष्ट आहे. मात्र उमेदवाराने लक्षात घेतले पाहिजे की, युपीएससीचे पूर्व आणि मुख्य परीक्षेचे पेपर हे इंग्रजी किंवा हिंदी भाषेत असतात. त्यामुळे अभ्यास जरी मराठीत केला तरी प्रश्‍नपत्रिका वाचताना इंग्रजी भाषेचे ज्ञान आवश्यक ठरते.
Romanized Version
यूपीएससी मुख्य परीक्षेसाठी पर्यायी विषय पुढीलप्रमाणे आहेत. कृषी, पशुसंवर्धन व पशुवैद्यकीय विज्ञान, मानववंशशास्त्र, वनस्पतिशास्त्र, रसायनशास्त्र, नागरी अभियांत्रिकी, वाणिज्य आणि लेखा, अर्थशास्त्र ई. मुख्य परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी उमेदवारांना एक पर्यायि विषय निवडावे लागेल. पर्यायी विषयावर दोन पेपर आहेत आणि प्रत्येक पेपरमध्ये 250 गुण आहेत. उमेदवार पर्यायी विषयांच्या यादीमधून निवडू शकतात ज्यात साहित्य विषय देखील समाविष्ट आहे. मात्र उमेदवाराने लक्षात घेतले पाहिजे की, युपीएससीचे पूर्व आणि मुख्य परीक्षेचे पेपर हे इंग्रजी किंवा हिंदी भाषेत असतात. त्यामुळे अभ्यास जरी मराठीत केला तरी प्रश्‍नपत्रिका वाचताना इंग्रजी भाषेचे ज्ञान आवश्यक ठरते.Upsc Mukhya Parikshesathi Paryayi Vishay Pudhilapramane Aher Krishi Pashusavardhan V Pashuvaidyakiya Vigyan Manavavanshashastra Vanaspatishastra Rasayan Shastra Nagri Abhiyantriki Wanijya Aani Lekha Arthashastra Ee Mukhya Pariksha Uttirna Honyasathi Umedvaranna Ek Paryayi Vishay Nivadave Lagel Paryayi Vishayavar Don Paper Aher Aani Pratyek Peparmadhye 250 Gun Aher Umedawar Paryayi Vishayanchya Yadimdhun Nivadu Shakatat Jyat Sahitya Vishay Dekhil Samavisht Aahe Matra Umedvarane Lakshat Ghetle Pahije Ki Yupiesasiche Purv Aani Mukhya Pariksheche Paper Hai Engreji Kinva Hindi Bhashet Asatat Tyamule Abhyas Jaree Marathit Kela Teri Prash‍napatrika Vachtana Engreji Bhasheche Gyaan Aavashyak Tharate
Likes  0  Dislikes
WhatsApp_icon
500000+ दिलचस्प सवाल जवाब सुनिये 😊

Similar Questions

यूपीएससी परीक्षेत पर्यायी विषय भूगोलशास्त्राचा अभ्यास कसा करावा? ...

यूपीएससी परीक्षेत पर्यायी विषय भूगोलशास्त्राचा अभ्यास पुढील प्रमाणे करावा. जर आपण पूर्व तयारी करत असाल तर त्यानुसार आपली वेळ सारणी तयार करावी आणि सर्व विषयासाठी वेळ द्यावे. जर आपले भूगोल कमकुवत असेल तजवाब पढ़िये
ques_icon

यूपीएससीच्या परीक्षेत पर्यायी विषय अर्थशास्त्राची तयारी कशी करावी? ...

यूपीएससीच्या परीक्षेत पर्यायी विषय अर्थशास्त्र हे निवडावे. पर्यायी विषय अर्थशास्त्र वाचत असाल तर ते समजण्यावर लक्ष केंद्रित करा. वाचताना आपण संकल्पना पूर्णपणे समजून घेणे आवश्यक आहे. परीक्षेत उत्तरे कजवाब पढ़िये
ques_icon

Vokal is India's Largest Knowledge Sharing Platform. Send Your Questions to Experts.

Related Searches:UPSC Parikshet Konte Vishay Ahet ?,What Are The Topics In The UPSC Exam?,


vokalandroid