यूपीएससी मध्ये काही बदल झाले आहेत का? ...

यूपीएससी मध्ये नागरी सेवा परीक्षेमध्ये अलीकडील अधिसूचनानुसार काही बदल केले आहेत. 19 फेब्रुवारी, 2019 रोजी जारी केलेल्या अधिसूचनानुसार यूपीएससी मध्ये काही बदल केले गेले आहेत. यूपीएससीने आयएएस परीक्षेत 2019 साठी पात्रता तपासण्यासाठी काही मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. यूपीएससी परीक्षेमध्ये अपंगासाठी 40% रिकाम्या जागा ठेवल्या आहेत. सामान्य उमेदवारासाठी रिक्त पदांची संख्या 857 असेल आणि आयएएससाठी बसवान कमिटीने शिफारस केलेल्या 180 जागा असतील. ह्या प्रकारचे बदल यूपीएससी मध्ये केले आहेत. यूपीएससी मध्ये एसटी, एससी आणि ओबीसी मधील उमेदवारांसाठी आरक्षण दिले जाईल. 2019 च्या यूपीएससीपरीक्षेत उपस्थित असलेल्या ईडब्ल्यूएस ग्रुपच्या उमेदवारांसाठी हे बदल फार महत्वाचे आहेत.
Romanized Version
यूपीएससी मध्ये नागरी सेवा परीक्षेमध्ये अलीकडील अधिसूचनानुसार काही बदल केले आहेत. 19 फेब्रुवारी, 2019 रोजी जारी केलेल्या अधिसूचनानुसार यूपीएससी मध्ये काही बदल केले गेले आहेत. यूपीएससीने आयएएस परीक्षेत 2019 साठी पात्रता तपासण्यासाठी काही मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. यूपीएससी परीक्षेमध्ये अपंगासाठी 40% रिकाम्या जागा ठेवल्या आहेत. सामान्य उमेदवारासाठी रिक्त पदांची संख्या 857 असेल आणि आयएएससाठी बसवान कमिटीने शिफारस केलेल्या 180 जागा असतील. ह्या प्रकारचे बदल यूपीएससी मध्ये केले आहेत. यूपीएससी मध्ये एसटी, एससी आणि ओबीसी मधील उमेदवारांसाठी आरक्षण दिले जाईल. 2019 च्या यूपीएससीपरीक्षेत उपस्थित असलेल्या ईडब्ल्यूएस ग्रुपच्या उमेदवारांसाठी हे बदल फार महत्वाचे आहेत.Upsc Madhye Nagri Seva Parikshemadhye Alikdil Adhisuchnanusar Kahi Badal Kele Aher 19 February 2019 Rozi Jaari Kelelya Adhisuchnanusar Upsc Madhye Kahi Badal Kele Gele Aher Yupiesasine Ias Parikshet 2019 Sathi Patrata Tapasanyasathi Kahi Margadarshak Tatwyo Jaari Keli Aher Upsc Parikshemadhye Apangasathi 40% Rikamya Jaga Thevalya Aher Samanya Umedvarasathi Rikt Padanchi Sankhya 857 Asela Aani Ayaeesasathi Baswan Kamitine Shifaras Kelelya 180 Jaga Asatil Hiya Prakar Ke Badal Upsc Madhye Kele Aher Upsc Madhye ST Sc Aani Obc Mathila Umedvaransathi Aarakshan Dile Jail 2019 Chya Yupiesasiprikshet Upasthit Aslelya EWAS Grupachya Umedvaransathi Hai Badal Far Mahatvache Aher
Likes  0  Dislikes
WhatsApp_icon
500000+ दिलचस्प सवाल जवाब सुनिये 😊

Similar Questions

यूपीएससी फॉर्म सबमिट केल्या नंतर आपण जन्मतारके मध्ये बदल करू शकतो का ? ...

ऑनलाइन डीएएफमध्ये उपरोक्त दर्शविल्याप्रमाणे सहा मॉड्यूल आहेत- वैयक्तिक, शैक्षणिक माहिती, पालक माहिती, रोजगारविषयक माहिती, अपलोड कागदपत्रे आणि अंतिम सबमिशन. अंतिम सबमिशन मॉड्यूलचा वापर करुन फॉर्म ऑनलाईजवाब पढ़िये
ques_icon

2019 मधील यूपीएससी यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये कोणते बदल केले आहेत ? ...

यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस (आयएएस) परीक्षेत 19 फेब्रुवारी, 2019 रोजी जारी केलेल्या अधिसूचनानुसार बदल केले गेले आहेत. यूपीएससीने आयएएस परीक्षा 2019 साठी पात्रता तपासण्यासाठी काही मार्गदर्शक तत्त्वे जाजवाब पढ़िये
ques_icon

2019 मधील यूपीएससी यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेमध्ये कोणते बदल केले आहेत ? ...

यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस (आयएएस) परीक्षेत 19 फेब्रुवारी, 2019 रोजी जारी केलेल्या अधिसूचनानुसार बदल केले गेले आहेत. यूपीएससीने आयएएस परीक्षा 2019 साठी पात्रता तपासण्यासाठी काही मार्गदर्शक तत्त्वे जाजवाब पढ़िये
ques_icon

Vokal is India's Largest Knowledge Sharing Platform. Send Your Questions to Experts.

Related Searches:UPSC Madhye Kahi Baddal Jhaale Ahet Ka,Are There Any Changes In The UPSC?,


vokalandroid