यूपीएससी परीक्षा चांगली आहे का ? ...

होय. यूपीएससी परीक्षा चांगली आहे. यूपीएससी परीक्षा खासकरुन सिविल सर्व्हिस ही सर्वात प्रतिष्ठित असून जगातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. यूपीएससी परीक्षा पास होण्यासाठी प्रश्नांवर आधारित आपल्याला 100-200 शब्दांमध्ये उत्तरे लिहाव्या लागतील. यूपीएससी परीक्षा देण्यासाठी आपल्याला पाचवी ते दहावी पासून प्रयत्न करावे लागतात. यूपीएससी परीक्षा ही तीन टप्प्यात आयोजित केली जाते. प्रारंभिक, मुख्य आणि व्यक्तिमत्व चाचणी. प्रारंभिक परीक्षेत दोन पेपर, मुख्य परीक्षेत सात पेपर आणि एक स्वतंत्र व्यक्तिमत्व चाचणी आहे. यूपीएससी परीक्षेत पास होण्यासाठी आपल्याला खोल गोष्टी समजून घ्याव्या लागतात. पूर्वपरीक्षेची तयारी मुख्य परीक्षेसोबतच केली जाते. पण पूर्वपरीक्षेत काही गोष्टी मुख्य परीक्षेपेक्षा वेगळ्या असतात. पूर्वपरीक्षेमध्ये सामान्य अध्ययन व कलचाचणी असे दोन पेपर असतात. मुख्य परीक्षा ही लेखी परीक्षा असते. दीघरेत्तरी स्वरूपाची व बहुविध प्रश्नांनी युक्त अशी ही परीक्षा संपूर्णत: वर्णनात्मक पद्धतीची असते.
Romanized Version
होय. यूपीएससी परीक्षा चांगली आहे. यूपीएससी परीक्षा खासकरुन सिविल सर्व्हिस ही सर्वात प्रतिष्ठित असून जगातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. यूपीएससी परीक्षा पास होण्यासाठी प्रश्नांवर आधारित आपल्याला 100-200 शब्दांमध्ये उत्तरे लिहाव्या लागतील. यूपीएससी परीक्षा देण्यासाठी आपल्याला पाचवी ते दहावी पासून प्रयत्न करावे लागतात. यूपीएससी परीक्षा ही तीन टप्प्यात आयोजित केली जाते. प्रारंभिक, मुख्य आणि व्यक्तिमत्व चाचणी. प्रारंभिक परीक्षेत दोन पेपर, मुख्य परीक्षेत सात पेपर आणि एक स्वतंत्र व्यक्तिमत्व चाचणी आहे. यूपीएससी परीक्षेत पास होण्यासाठी आपल्याला खोल गोष्टी समजून घ्याव्या लागतात. पूर्वपरीक्षेची तयारी मुख्य परीक्षेसोबतच केली जाते. पण पूर्वपरीक्षेत काही गोष्टी मुख्य परीक्षेपेक्षा वेगळ्या असतात. पूर्वपरीक्षेमध्ये सामान्य अध्ययन व कलचाचणी असे दोन पेपर असतात. मुख्य परीक्षा ही लेखी परीक्षा असते. दीघरेत्तरी स्वरूपाची व बहुविध प्रश्नांनी युक्त अशी ही परीक्षा संपूर्णत: वर्णनात्मक पद्धतीची असते. Hoy Upsc Pariksha Changli Aahe Upsc Pariksha Khasakarun Civil Service Hi Sarwat Pratishthit Asun Jagatil Sarwat Kathin Pariksha Manali Jaate Upsc Pariksha Paas Honyasathi Prashnanvar Aadharit Apalyala 100-200 Shabdanmadhye Uttare Lihavya Lagtil Upsc Pariksha Denyasathi Apalyala Pachvi Te Dahavi Pasun Prayatn Karave Lagtat Upsc Pariksha Hi Teen Tappyat Ayojit Keli Jaate Prarambhik Mukhya Aani Vyaktimatva Chachni Prarambhik Parikshet Don Paper Mukhya Parikshet Saat Paper Aani Ek Swatantra Vyaktimatva Chachni Aahe Upsc Parikshet Paas Honyasathi Apalyala Khol Goshti Samjun Ghyavya Lagtat Purvaparikshechi Taiyari Mukhya Parikshesobatach Keli Jaate Pan Purvaparikshet Kahi Goshti Mukhya Parikshepeksha Vegalya Asatat Purvaparikshemadhye Samanya Adhyayan V Kalachachni Assay Don Paper Asatat Mukhya Pariksha Hi Lekhi Pariksha Aste Dighrettari Swarupachi V Bahuvidh Prashnanni Yukt Aashi Hi Pariksha Sampurnat Varnanaatmak Paddhatichi Aste
Likes  0  Dislikes
WhatsApp_icon
500000+ दिलचस्प सवाल जवाब सुनिये 😊

Similar Questions

Vokal is India's Largest Knowledge Sharing Platform. Send Your Questions to Experts.

Related Searches:UPSC Pariksha Changali Ahe Ka ?,Is UPSC Exam Good?,


vokalandroid