यूपीएससी परीक्षेमध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात? ...

यूपीएससी पूर्व परीक्षेमध्ये उच्च कठीण प्रश्न येतात. पूर्व परीक्षेमध्ये मूलभूत गोष्टींचा अभ्यास मजबूत केला असेल तर या गोष्टींवर आधारित प्रश्न येतील. मुख्य परीक्षेमध्ये नैतिकतेवर, चालू घडामोडी, आर्थिक सर्वेक्षण, भौगोलिक जीवनावर आधारित प्रश्न विचारले जातात. मुलाखतीमध्ये तुमचा बायोडेटा हाच तुमचा मुलाखतीचा अभ्यासक्रम आहे. मुख्य परीक्षेच्या अर्जामध्ये नमूद केलेली व्यक्तिगत माहिती आणि तुमचा बायोडाटा हीच मुलाखतीची सर्वसाधारण चौकट असते. बायोडेटामध्ये नोंदवलेल्या प्रत्येक शब्दाचा सूक्ष्म अभ्यास करा. तुमच्या छंदांवर विशेष लक्ष असू द्या. अनेकदा छंदाविषयी प्रश्न विचारले जातात.
Romanized Version
यूपीएससी पूर्व परीक्षेमध्ये उच्च कठीण प्रश्न येतात. पूर्व परीक्षेमध्ये मूलभूत गोष्टींचा अभ्यास मजबूत केला असेल तर या गोष्टींवर आधारित प्रश्न येतील. मुख्य परीक्षेमध्ये नैतिकतेवर, चालू घडामोडी, आर्थिक सर्वेक्षण, भौगोलिक जीवनावर आधारित प्रश्न विचारले जातात. मुलाखतीमध्ये तुमचा बायोडेटा हाच तुमचा मुलाखतीचा अभ्यासक्रम आहे. मुख्य परीक्षेच्या अर्जामध्ये नमूद केलेली व्यक्तिगत माहिती आणि तुमचा बायोडाटा हीच मुलाखतीची सर्वसाधारण चौकट असते. बायोडेटामध्ये नोंदवलेल्या प्रत्येक शब्दाचा सूक्ष्म अभ्यास करा. तुमच्या छंदांवर विशेष लक्ष असू द्या. अनेकदा छंदाविषयी प्रश्न विचारले जातात. Upsc Purv Parikshemadhye Ucch Kathin Prashna Yetat Purv Parikshemadhye Mulbhut Goshtincha Abhyas Mazboot Kela Asela Tar Ya Goshtinvar Aadharit Prashna Yetil Mukhya Parikshemadhye Naitiktevar Chalu Ghadamodi Aarthik Sarvekshan Bhaugolik Jivanavar Aadharit Prashna Vicharale Jatat Mulakhtimadhye Tumcha Bayodeta Hach Tumcha Mulakhticha Abhayaskaram Aahe Mukhya Parikshechya Arjamadhye Namud Keleli Vyaktigat Mahiti Aani Tumcha Biodata Heech Mulakhtichi Sarvsadhaaran Chaukat Aste Bayodetamadhye Nondavalelya Pratyek Shabdacha Sukshm Abhyas Kara Tumachya Chandanvar Vishesh Laksha Asu Dya Anekada Chandavishayi Prashna Vicharale Jatat
Likes  0  Dislikes
WhatsApp_icon
500000+ दिलचस्प सवाल जवाब सुनिये 😊

Similar Questions

यूपीएससी परीक्षेमध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात ? ...

यूपीएससी परीक्षेमध्ये खालील प्रकारचे प्रश्न विचारले जातात:- विश्लेषण करा -उदा. शीतयुद्धानंतरच्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीच्या संदर्भात भारताच्या पूर्वीच्या धोरणांचे आर्थिक आणि रणनीतिक परिमाणांचे मूल्याजवाब पढ़िये
ques_icon

यूपीएससी परीक्षेमध्ये निवडणुकीसंबंधी प्रश्न विचारले जातात का ? ...

होय, यूपीएससी परीक्षेमध्ये निवडणुकीसंबंधी प्रश्न विचारले जातात. स्पर्धा परीक्षेत चालू घडमोडींचे महत्त्व अनन्यसाधारण असते. कोणताही पेपर काढताना त्यातील प्रश्नांच्या मागे चालू घडामोडींचा खूप मोठा वाटा अजवाब पढ़िये
ques_icon

Vokal is India's Largest Knowledge Sharing Platform. Send Your Questions to Experts.

Related Searches:UPSC Parikshemadhye Konatya Prakarache Prashna Vicharale Jatat,What Kind Of Questions Are Asked In The UPSC Exam?,


vokalandroid