मुंबई रेल्वे ची माहिती द्या? ...

मुंबई भारतीय रेल्वेचे मध्य रेल्वे व पश्चिम रेल्वे हे दोन क्षेत्रीय विभाग ती चालवते. मुंबई उपनगरी रेल्वे ही मुंबई शहर आणि उपनगरात असलेली एक सार्वजनिक वाहतूक प्रणाली आहे. जगातल्या सर्वात अधिक प्रवासी घनता असणाऱ्या शहरी रेल्वे प्रणालींपैकी ही एक आहे. सर्वसामान्य लोक या मार्गांवर चालणाऱ्या गाड्यांना लोकल रेल्वे असे म्हणतात. मुंबईतील उपनगरी रेल्वे मार्गाचे पाच मुख्य मार्ग आहेत: मध्य मार्ग हार्बर मार्ग पश्चिम मार्ग ट्रान्सहार्बर मार्ग नेरूळ-उरण मार्ग आहे.
Romanized Version
मुंबई भारतीय रेल्वेचे मध्य रेल्वे व पश्चिम रेल्वे हे दोन क्षेत्रीय विभाग ती चालवते. मुंबई उपनगरी रेल्वे ही मुंबई शहर आणि उपनगरात असलेली एक सार्वजनिक वाहतूक प्रणाली आहे. जगातल्या सर्वात अधिक प्रवासी घनता असणाऱ्या शहरी रेल्वे प्रणालींपैकी ही एक आहे. सर्वसामान्य लोक या मार्गांवर चालणाऱ्या गाड्यांना लोकल रेल्वे असे म्हणतात. मुंबईतील उपनगरी रेल्वे मार्गाचे पाच मुख्य मार्ग आहेत: मध्य मार्ग हार्बर मार्ग पश्चिम मार्ग ट्रान्सहार्बर मार्ग नेरूळ-उरण मार्ग आहे.Mumbai Bhartiya Relweche Madhya Railway Va Pashchim Railway Hey Don Kshetriya Vibhag Ti Chalavate Mumbai Upangari Railway Hea Mumbai Shahar Ani Upanagarat Asaleli Ek Sarvajanika Vahtuk Pranali Ahay Jagatalya Sarvat Adhik Pravasi Ghanata Asanarya Shahari Railway Pranalimpaiki Hea Ek Ahay Sarvasamanya Lok Ya Marganvar Chalnarya Gadyanna Local Railway Assay Mhanatat Mumbaitil Upangari Railway Margache Pache Mukhya Marg Ahet Madhya Marg Harbor Marg Pashchim Marg Transaharbar Marg Nerul Uran Marg Ahay
Likes  0  Dislikes
WhatsApp_icon
500000+ दिलचस्प सवाल जवाब सुनिये 😊

Similar Questions

More Answers

मुंबई उपनगरीय रेल्वे ही भारतातील ब्रिटिशांनी बनविलेले पहिले प्रवासी रेल्वे आहे. मुंबईमध्ये रेल्वे स्थानिक लोकल म्हणून ओळखले जाते. मुंबईतील बहुसंख्य लोकसंख्या महानगरपालिकेत येण्यासाठी या रेल्वे नेटवर्कवर अवलंबून असतात .या रेल्वे नेटवर्कच्या तीन ओळी पश्चिम रेखा, मध्य मुख्य लाइन आणि हार्बर लाइन आहेत.
Romanized Version
मुंबई उपनगरीय रेल्वे ही भारतातील ब्रिटिशांनी बनविलेले पहिले प्रवासी रेल्वे आहे. मुंबईमध्ये रेल्वे स्थानिक लोकल म्हणून ओळखले जाते. मुंबईतील बहुसंख्य लोकसंख्या महानगरपालिकेत येण्यासाठी या रेल्वे नेटवर्कवर अवलंबून असतात .या रेल्वे नेटवर्कच्या तीन ओळी पश्चिम रेखा, मध्य मुख्य लाइन आणि हार्बर लाइन आहेत. Mumbai Upanagariya Railway Hea Bhartatil Britishanni Banavilele Pahile Pravasi Railway Ahay Mumbaimadhye Railway Sthanik Local Mhanun Olakhale Jaate Mumbaitil Bahusankhya Lokasankhya Mahanagarapaliket Yenyasathi Ya Railway Netavarkavar Avalambun Asatat Ya Railway Netavarkachya Tin Oli Pashchim Rekha Madhya Mukhya Line Ani Harbor Line Ahet
Likes  0  Dislikes
WhatsApp_icon
मुंबई उपनगरी रेल्वे ही मुंबई शहर आणि उपनगरात असलेली एक सार्वजनिक वाहतूक प्रणाली आहे. भारतीय रेल्वेचे मध्य रेल्वे व पश्चिम रेल्वे हे दोन क्षेत्रीय विभाग ती चालवते. उपनगरी रेल्वेने मुंबईत ७५ लाखाहून अधिक प्रवासी दररोज प्रवास करतात. ही संख्या संपूर्ण भारतीय रेल्वेच्या एकूण प्रवासीसंख्येच्या अर्ध्याहून जास्त आहे. जगातल्या सर्वात अधिक प्रवासी घनता असणाऱ्या शहरी रेल्वे प्रणालींपैकी ही एक आहे. सर्वसामान्य लोक या मार्गांवर चालणाऱ्या गाड्यांना लोकल ट्रेन असे म्हणतात. भारतीय रेल्वेची तशीच मुंबई उपनगरी रेल्वेची सुरुवात ब्रिटिशांनी भारतात व आशिया खंडात 16 एप्रिल 1853 मध्ये बांधलेल्या पहिल्या रेल्वे मार्गावर झाली. या मार्गावर पहिली आगगाडी मुंबई पासून 34 कि.मी. अंतरावर असलेल्या ठाणे स्थानकापर्यंत धावली. मुंबई बेटाची पश्चिम-पूर्व रुंदी फारच कमी आहे. त्यामुळे मुंबईची लोकसंख्या उत्तरेकडे असलेल्या उपनगरांच्या दिशेने वाढत गेली. मात्र, मुंबईतील प्रमुख व्यापारी संस्था आणि त्यांची कार्यालये दक्षिण मुंबईत आहेत. या स्थितीत या कार्यालयांत येण्याकरिता दक्षिणोत्तर धावणारी ही रेल्वेव्यवस्था लोकांसाठी जनवाहतुकीची प्राथमिक प्रणाली झाली. मागील काही दशकांत भारताच्या अन्य भागांतून मुंबईत स्थलांतर करणाऱ्या लोकांमुळे मुंबईची लोकसंख्या अफाट वाढली व त्यामुळे लोकल गाड्यांमध्ये प्रचंड गर्दी होते. त्याकरिता, या वाढत्या प्रवाशांना सामावून घेण्यासाठी मुंबईत मेट्रो प्रणाली व मोनो प्रणाली बांधली आहे. मुंबईतील उपनगरी रेल्वे मार्गाचे पाच मुख्य मार्ग आहेत: मध्य मार्ग हार्बर मार्ग पश्चिम मार्ग ट्रान्सहार्बर मार्ग नेरूळ-उरण मार्ग
Romanized Version
मुंबई उपनगरी रेल्वे ही मुंबई शहर आणि उपनगरात असलेली एक सार्वजनिक वाहतूक प्रणाली आहे. भारतीय रेल्वेचे मध्य रेल्वे व पश्चिम रेल्वे हे दोन क्षेत्रीय विभाग ती चालवते. उपनगरी रेल्वेने मुंबईत ७५ लाखाहून अधिक प्रवासी दररोज प्रवास करतात. ही संख्या संपूर्ण भारतीय रेल्वेच्या एकूण प्रवासीसंख्येच्या अर्ध्याहून जास्त आहे. जगातल्या सर्वात अधिक प्रवासी घनता असणाऱ्या शहरी रेल्वे प्रणालींपैकी ही एक आहे. सर्वसामान्य लोक या मार्गांवर चालणाऱ्या गाड्यांना लोकल ट्रेन असे म्हणतात. भारतीय रेल्वेची तशीच मुंबई उपनगरी रेल्वेची सुरुवात ब्रिटिशांनी भारतात व आशिया खंडात 16 एप्रिल 1853 मध्ये बांधलेल्या पहिल्या रेल्वे मार्गावर झाली. या मार्गावर पहिली आगगाडी मुंबई पासून 34 कि.मी. अंतरावर असलेल्या ठाणे स्थानकापर्यंत धावली. मुंबई बेटाची पश्चिम-पूर्व रुंदी फारच कमी आहे. त्यामुळे मुंबईची लोकसंख्या उत्तरेकडे असलेल्या उपनगरांच्या दिशेने वाढत गेली. मात्र, मुंबईतील प्रमुख व्यापारी संस्था आणि त्यांची कार्यालये दक्षिण मुंबईत आहेत. या स्थितीत या कार्यालयांत येण्याकरिता दक्षिणोत्तर धावणारी ही रेल्वेव्यवस्था लोकांसाठी जनवाहतुकीची प्राथमिक प्रणाली झाली. मागील काही दशकांत भारताच्या अन्य भागांतून मुंबईत स्थलांतर करणाऱ्या लोकांमुळे मुंबईची लोकसंख्या अफाट वाढली व त्यामुळे लोकल गाड्यांमध्ये प्रचंड गर्दी होते. त्याकरिता, या वाढत्या प्रवाशांना सामावून घेण्यासाठी मुंबईत मेट्रो प्रणाली व मोनो प्रणाली बांधली आहे. मुंबईतील उपनगरी रेल्वे मार्गाचे पाच मुख्य मार्ग आहेत: मध्य मार्ग हार्बर मार्ग पश्चिम मार्ग ट्रान्सहार्बर मार्ग नेरूळ-उरण मार्गMumbai Upangari Railway Hea Mumbai Shahar Ani Upanagarat Asaleli Ek Sarvajanika Vahtuk Pranali Ahay Bhartiya Relweche Madhya Railway Va Pashchim Railway Hey Don Kshetriya Vibhag Ti Chalavate Upangari Relwene Mumbait 75 Lakhahun Adhik Pravasi Darroj Pravash Kartat Hea Sankhya Sampurn Bhartiya Relwechya Ekun Pravasisankhyechya Ardhyahun Jast Ahay Jagatalya Sarvat Adhik Pravasi Ghanata Asanarya Shahari Railway Pranalimpaiki Hea Ek Ahay Sarvasamanya Lok Ya Marganvar Chalnarya Gadyanna Local Train Assay Mhanatat Bhartiya Relwechi Tashich Mumbai Upangari Relwechi Suruvat Britishanni Bhartat Va Aashiya Khandat 16 April 1853 Madhye Bandhalelya Pahilya Railway Margavar Jhali Ya Margavar Pahili Agagadi Mumbai Pasun 34 Qi Mi Antarawar Asalelya Thane Sthanakaparyant Dhavali Mumbai Betachi Pashchim Purva Rundi Farach Kami Ahay Tyamule Mumbaichi Lokasankhya Uttarekde Asalelya Upanagranchya Dishene Vadhat Gaylee Maatr Mumbaitil Pramukh Vyapari Sanstha Ani Tyanchi Karyalaye Dakshin Mumbait Ahet Ya Sthitit Ya Karyalayant Yenyakarita Dakshinottar Dhavanari Hea Relwevyavastha Lokansathi Janavahtukichi Prathmik Pranali Jhali Magil Kahi Dashkant Bhartachya Anya Bhagantun Mumbait Sthalantar Karnarya Lokanmule Mumbaichi Lokasankhya Afat Vadhli Va Tyamule Local Gadyanmadhye Prachand Gardi Hote Tyakarita Ya Vadhatya Pravashanna Samavun Ghenyasathi Mumbait Metro Pranali Va Mono Pranali Bandhali Ahay Mumbaitil Upangari Railway Margache Pache Mukhya Marg Ahet Madhya Marg Harbor Marg Pashchim Marg Transaharbar Marg Nerul Uran Marg
Likes  0  Dislikes
WhatsApp_icon
मुंबई उपनगरी रेल्वे ही मुंबई शहर आणि उपनगरात असलेली एक सार्वजनिक वाहतूक प्रणाली आहे. भारतीय रेल्वेचे मध्य रेल्वे व पश्चिम रेल्वे हे दोन क्षेत्रीय विभाग ती चालवते. उपनगरी रेल्वेने मुंबईत ७५ लाखाहून अधिक प्रवासी दररोज प्रवास करतात. ही संख्या संपूर्ण भारतीय रेल्वेच्या एकूण प्रवासीसंख्येच्या अर्ध्याहून जास्त आहे. जगातल्या सर्वात अधिक प्रवासी घनता असणाऱ्या शहरी रेल्वे प्रणालींपैकी ही एक आहे. सर्वसामान्य लोक या मार्गांवर चालणाऱ्या गाड्यांना लोकल ट्रेन असे म्हणतात. भारतीय रेल्वेची तशीच मुंबई उपनगरी रेल्वेची सुरुवात ब्रिटिशांनी भारतात व आशिया खंडात 16 एप्रिल 1853 मध्ये बांधलेल्या पहिल्या रेल्वे मार्गावर झाली. या मार्गावर पहिली आगगाडी मुंबई पासून 34 कि.मी. अंतरावर असलेल्या ठाणे स्थानकापर्यंत धावली. मुंबई बेटाची पश्चिम-पूर्व रुंदी फारच कमी आहे. त्यामुळे मुंबईची लोकसंख्या उत्तरेकडे असलेल्या उपनगरांच्या दिशेने वाढत गेली. मात्र, मुंबईतील प्रमुख व्यापारी संस्था आणि त्यांची कार्यालये दक्षिण मुंबईत आहेत. या स्थितीत या कार्यालयांत येण्याकरिता दक्षिणोत्तर धावणारी ही रेल्वेव्यवस्था लोकांसाठी जनवाहतुकीची प्राथमिक प्रणाली झाली. मागील काही दशकांत भारताच्या अन्य भागांतून मुंबईत स्थलांतर करणाऱ्या लोकांमुळे मुंबईची लोकसंख्या अफाट वाढली व त्यामुळे लोकल गाड्यांमध्ये प्रचंड गर्दी होते. त्याकरिता, या वाढत्या प्रवाशांना सामावून घेण्यासाठी मुंबईत मेट्रो प्रणाली व मोनो प्रणाली बांधली आहे. मुंबईतील उपनगरी रेल्वे मार्गाचे पाच मुख्य मार्ग आहेत: मध्य मार्ग हार्बर मार्ग पश्चिम मार्ग ट्रान्सहार्बर मार्ग नेरूळ-उरण मार्ग
मुंबई उपनगरी रेल्वे ही मुंबई शहर आणि उपनगरात असलेली एक सार्वजनिक वाहतूक प्रणाली आहे. भारतीय रेल्वेचे मध्य रेल्वे व पश्चिम रेल्वे हे दोन क्षेत्रीय विभाग ती चालवते. उपनगरी रेल्वेने मुंबईत ७५ लाखाहून अधिक प्रवासी दररोज प्रवास करतात. ही संख्या संपूर्ण भारतीय रेल्वेच्या एकूण प्रवासीसंख्येच्या अर्ध्याहून जास्त आहे. जगातल्या सर्वात अधिक प्रवासी घनता असणाऱ्या शहरी रेल्वे प्रणालींपैकी ही एक आहे. सर्वसामान्य लोक या मार्गांवर चालणाऱ्या गाड्यांना लोकल ट्रेन असे म्हणतात. भारतीय रेल्वेची तशीच मुंबई उपनगरी रेल्वेची सुरुवात ब्रिटिशांनी भारतात व आशिया खंडात 16 एप्रिल 1853 मध्ये बांधलेल्या पहिल्या रेल्वे मार्गावर झाली. या मार्गावर पहिली आगगाडी मुंबई पासून 34 कि.मी. अंतरावर असलेल्या ठाणे स्थानकापर्यंत धावली. मुंबई बेटाची पश्चिम-पूर्व रुंदी फारच कमी आहे. त्यामुळे मुंबईची लोकसंख्या उत्तरेकडे असलेल्या उपनगरांच्या दिशेने वाढत गेली. मात्र, मुंबईतील प्रमुख व्यापारी संस्था आणि त्यांची कार्यालये दक्षिण मुंबईत आहेत. या स्थितीत या कार्यालयांत येण्याकरिता दक्षिणोत्तर धावणारी ही रेल्वेव्यवस्था लोकांसाठी जनवाहतुकीची प्राथमिक प्रणाली झाली. मागील काही दशकांत भारताच्या अन्य भागांतून मुंबईत स्थलांतर करणाऱ्या लोकांमुळे मुंबईची लोकसंख्या अफाट वाढली व त्यामुळे लोकल गाड्यांमध्ये प्रचंड गर्दी होते. त्याकरिता, या वाढत्या प्रवाशांना सामावून घेण्यासाठी मुंबईत मेट्रो प्रणाली व मोनो प्रणाली बांधली आहे. मुंबईतील उपनगरी रेल्वे मार्गाचे पाच मुख्य मार्ग आहेत: मध्य मार्ग हार्बर मार्ग पश्चिम मार्ग ट्रान्सहार्बर मार्ग नेरूळ-उरण मार्ग
Likes  0  Dislikes
WhatsApp_icon

Vokal is India's Largest Knowledge Sharing Platform. Send Your Questions to Experts.

Related Searches:Mumbai Railway Chi Mahiti Dya ,

vokalandroid