शिवाजी महाराजांच्या सर्व किल्ल्यांची यादी सांगा? ...

शिवाजी महाराज यांच्या किल्ल्यांची यादी खाली दिल्याप्रमाणे आहे. यामध्ये डोंगरी किल्ले, भुईकोट व सागरी किल्ल्यांचा समावेश आहे, तसेच महाराष्ट्र, कर्नाटक तामिळनाडू व गोवा या सध्याच्या राज्यातील किल्ल्यांचाही समावेश आहे. यापैकी सुमारे 111 किल्ले शिवाजी महाराजांनी बांधल्याची नोंद एका बखरीत आहे. तसेच त्यांनी 49 किल्ले डागडुजी करून त्यात आवश्यक ते बदल केले व ते अभेद्य बनविले. त्यातील काही किल्ले राजगड, रायगड, शिवनेरी, तोरणा, सिंहगड, प्रतापगड, पुरंदर, लोहगड, पन्हाळा, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, जंजिरा, विशाळगड इ. महत्त्वाचे किल्ले छत्रपती शिवाजी मंगरूळ गड,महाराजांच्या स्वराज्यात होते.
Romanized Version
शिवाजी महाराज यांच्या किल्ल्यांची यादी खाली दिल्याप्रमाणे आहे. यामध्ये डोंगरी किल्ले, भुईकोट व सागरी किल्ल्यांचा समावेश आहे, तसेच महाराष्ट्र, कर्नाटक तामिळनाडू व गोवा या सध्याच्या राज्यातील किल्ल्यांचाही समावेश आहे. यापैकी सुमारे 111 किल्ले शिवाजी महाराजांनी बांधल्याची नोंद एका बखरीत आहे. तसेच त्यांनी 49 किल्ले डागडुजी करून त्यात आवश्यक ते बदल केले व ते अभेद्य बनविले. त्यातील काही किल्ले राजगड, रायगड, शिवनेरी, तोरणा, सिंहगड, प्रतापगड, पुरंदर, लोहगड, पन्हाळा, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, जंजिरा, विशाळगड इ. महत्त्वाचे किल्ले छत्रपती शिवाजी मंगरूळ गड,महाराजांच्या स्वराज्यात होते.Shivaji Maharaj Yanchya Killyanchi Yadi Khaali Dilyapramane Ahay Yamadhye Dongari Kille Bhuikot Va Sagaree Killyancha Samaavesh Ahay Tasech Maharashtra Karnataka Tamilnadu Va Goa Ya Sadhyachya Rajyatil Killyanchahi Samaavesh Ahay Yapaiki Sumare 111 Kille Shivaji Maharajanni Bandhalyachi Nond Eyka Bakharit Ahay Tasech Tyanni 49 Kille Dagduji Karoon Tyat Aavashyak Tye Badal Kele Va Tye Abhedya Banvile Tyatil Kahi Kille Rajgad Raigad Shivneri Torna Sinhgad Pratapagad Purandhar Lohagad Panhala Sindhudurg Vijaydurg Janjira Vishalagad E Mahattwache Kille Chatrapati Shivaji Mangarul Gad Maharajanchya Swarajyat Hote
Likes  0  Dislikes
WhatsApp_icon
500000+ दिलचस्प सवाल जवाब सुनिये 😊

Similar Questions

More Answers

Vokal is India's Largest Knowledge Sharing Platform. Send Your Questions to Experts.

Related Searches:Shivaji Maharajanchya Serve Killyanchi Yadi Sanga,

vokalandroid