रायगड किल्ल्याची दळणवळण सुविधा मराठीत स्पष्ट करा? ...

पुण्याहून रायगडापर्यंत जाण्यासाठी थेट बससेवा आहे. ही बस पुण्यातून भोरमार्गे वरंधा घाटातून महाडमार्गे पाचाडगावातून रायगडच्या दोरवाटेच्या (रोप वेच्या) तळावरून पाचाड खिंडीत येते. येथून आपण पायउतार होऊन अवघ्या १४३५ पायर्या चढून गेलं, की रायगडमाथा गाठता येतो. पण या पाचाड खिंडीतच रायगडाच्या विरुद्ध दिशेस अवघ्या ४-५ मिनिटांच्या चढणीवर एक गुहा आहे. तिला म्हणतात "वाघबीळ' किंवा "नाचणटेपाची गुहा!' नवे ट्रेकर्स या गुहेला "गन्स ऑफ पाचाड' असे म्हणू लागले आहेत.
Romanized Version
पुण्याहून रायगडापर्यंत जाण्यासाठी थेट बससेवा आहे. ही बस पुण्यातून भोरमार्गे वरंधा घाटातून महाडमार्गे पाचाडगावातून रायगडच्या दोरवाटेच्या (रोप वेच्या) तळावरून पाचाड खिंडीत येते. येथून आपण पायउतार होऊन अवघ्या १४३५ पायर्या चढून गेलं, की रायगडमाथा गाठता येतो. पण या पाचाड खिंडीतच रायगडाच्या विरुद्ध दिशेस अवघ्या ४-५ मिनिटांच्या चढणीवर एक गुहा आहे. तिला म्हणतात "वाघबीळ' किंवा "नाचणटेपाची गुहा!' नवे ट्रेकर्स या गुहेला "गन्स ऑफ पाचाड' असे म्हणू लागले आहेत. Punyahun Rayagadaparyant Janyasathi Thet Basseva Ahay Hea Bus Punyatun Bhormarge Varandha Ghatatun Mahadmarge Pachadgavatun Rayagdachya Dorvatechya Rope Vechya Talavarun Pachad Khindit Yete Yethun Apan Payautar Houn Avaghya 1435 Payarya Chadhun Gelan Ki Rayagadamatha Gathta Yeto PAN Ya Pachad Khinditach Rayagdachya VIRUDH Dishes Avaghya 4 5 Minitanchya Chadhanivar Ek Guha Ahay Tila Mhanatat Vaghbil Kinva Nachanatepachi Guha Nave Trekars Ya Guhela Guns Of Pachad Assay Mhanu Lagle Ahet
Likes  0  Dislikes
WhatsApp_icon
500000+ दिलचस्प सवाल जवाब सुनिये 😊

Similar Questions

Vokal is India's Largest Knowledge Sharing Platform. Send Your Questions to Experts.

Related Searches:Raigad Killyachi Dalanavalan Suvidha Marathit Spasht Korra,


vokalandroid