लोहगड किल्ल्यावर पाहण्यासारखे काय आहे? ...

लोहगड किल्ल्यावर पाहण्यासारखे खूप आहे. गडावर चढतांना आपल्याला सलग चार प्रवेशद्वारांमधून आणि सर्पाकार मार्गावरून जावे लागते. सर्वप्रथम गणेश दरवाजा :- ह्याच्याच डाव्या -उजव्या बुरुजाखाली सावळे कुटुंबाचा नरबळी देण्यात आला होता आणि त्याच्या बदल्यात त्यांच्या वंशजांना लोहगडवाडीची पाटिलकी देण्यात आली होती येथे आतील बाजूस शिलालेख आहेत. नारायण दरवाजा :- हा दरवाजा नाना फडणीसांनी बांधला. येथे एक भुयार आहे, जिथे भात व नाचणी साठवून ठेवण्यात येई. हनुमान दरवाजा :- हा सर्वात प्राचीन दरवाजा आहे.महादरवाजा :- हा गडाचा मुख्य दरवाजा आहे. यावर हनुमानाची मूर्ती कोरली आहे. ह्या दरवाज्यांचे काम नाना फडणीसांनी १ नोव्हेंबर १७९० ते ११ जून१७९४ या कालावधीत केलेले आहे.
Romanized Version
लोहगड किल्ल्यावर पाहण्यासारखे खूप आहे. गडावर चढतांना आपल्याला सलग चार प्रवेशद्वारांमधून आणि सर्पाकार मार्गावरून जावे लागते. सर्वप्रथम गणेश दरवाजा :- ह्याच्याच डाव्या -उजव्या बुरुजाखाली सावळे कुटुंबाचा नरबळी देण्यात आला होता आणि त्याच्या बदल्यात त्यांच्या वंशजांना लोहगडवाडीची पाटिलकी देण्यात आली होती येथे आतील बाजूस शिलालेख आहेत. नारायण दरवाजा :- हा दरवाजा नाना फडणीसांनी बांधला. येथे एक भुयार आहे, जिथे भात व नाचणी साठवून ठेवण्यात येई. हनुमान दरवाजा :- हा सर्वात प्राचीन दरवाजा आहे.महादरवाजा :- हा गडाचा मुख्य दरवाजा आहे. यावर हनुमानाची मूर्ती कोरली आहे. ह्या दरवाज्यांचे काम नाना फडणीसांनी १ नोव्हेंबर १७९० ते ११ जून१७९४ या कालावधीत केलेले आहे.Lohagad Killyavar Pahanyasarkhe Khup Ahay Gadavar Chadhtanna Apalyala Salag Char Praveshadwaranmadhun Ani Sarpakar Margavarun Jave Lagte Sarvapratham Ganesh Darwaja :- Hyachyach Davya Ujavya Burujakhali Sawale Kutumbacha Narbali Denyat Aala Hota Ani Tyachya Badalyat Tyanchya Vanshajanna Lohagadavadichi Patilaki Denyat Aali Hoti Yethe Atil Bajus Shilalekh Ahet Narayan Darwaja :- Ha Darwaja Nana Fadanisanni Bandhala Yethe Ek Bhuyar Ahay Jithe Bhaut Va Nachni Sathvun Thevanyat Yei Hanuman Darwaja :- Ha Sarvat Prachin Darwaja Ahay Mahadaravaja :- Ha Gadacha Mukhya Darwaja Ahay Yawar Hanumanachi MURTY Korli Ahay Hiya Daravajyanche Kama Nana Fadanisanni 1 Novembar 1790 Tye 11 Jun1794 Ya Kalavadhit Kelele Ahay
Likes  0  Dislikes
WhatsApp_icon
500000+ दिलचस्प सवाल जवाब सुनिये 😊

Similar Questions

More Answers

Vokal is India's Largest Knowledge Sharing Platform. Send Your Questions to Experts.

Related Searches:Lohagad Killyavar Pahanyasarkhe Kai Ahay,

vokalandroid