रामशेज किल्ला या विषयी मराठीत माहिती लिहा? ...

रामशेज किल्ला हा नाशिक शहराच्या उत्तरला १४ कि.मी. अंतरावर आहे. नाशिकजवळच्या दिंडोरी पासून हा १० मैलाच्या अंतरावर आहे. प्रभू श्रीराम या किल्ल्यावर विश्रांतीला जायचे, आणि तिथे त्यांची शेज आहे म्हणून या किल्ल्याला रामशेज असे नाव पडले. सिंहगड, प्रतापगड असे सह्याद्रीच्या रांगेतील बरेचसे किल्ले घनदाट जंगलात आहेत. डोंगर दर्‍यांमध्ये वसलेले आहेत, परंतु रामशेज हा किल्ला एका सपाट आणि मोकळ्या मैदानावर आहे. किल्लाच्या जवळपास झाडी, जंगल देखील नव्हते. डोंगर दर्‍यादेखील नव्हत्या रामशेज किल्ल्याजवळचा एकमेव किल्ला म्हणजे त्र्यंबकगड.
Romanized Version
रामशेज किल्ला हा नाशिक शहराच्या उत्तरला १४ कि.मी. अंतरावर आहे. नाशिकजवळच्या दिंडोरी पासून हा १० मैलाच्या अंतरावर आहे. प्रभू श्रीराम या किल्ल्यावर विश्रांतीला जायचे, आणि तिथे त्यांची शेज आहे म्हणून या किल्ल्याला रामशेज असे नाव पडले. सिंहगड, प्रतापगड असे सह्याद्रीच्या रांगेतील बरेचसे किल्ले घनदाट जंगलात आहेत. डोंगर दर्‍यांमध्ये वसलेले आहेत, परंतु रामशेज हा किल्ला एका सपाट आणि मोकळ्या मैदानावर आहे. किल्लाच्या जवळपास झाडी, जंगल देखील नव्हते. डोंगर दर्‍यादेखील नव्हत्या रामशेज किल्ल्याजवळचा एकमेव किल्ला म्हणजे त्र्यंबकगड.Ramshej Killa Ha Nashik Shahrachya Uttarala 14 Qi Mi Antarawar Ahay Nashikajavalachya Dindori Pasun Ha 10 Mailachya Antarawar Ahay Prabhu Shriram Ya Killyavar Vishrantila Jayche Ani Tithe Tyanchi Shej Ahay Mhanun Ya Killyala Ramshej Assay NOW Padale Sinhgad Pratapagad Assay Sahyadrichya Rangetil Barechase Kille Ghanadat Jangalat Ahet Dongar Dar‍yanmadhye Vaslele Ahet Parantu Ramshej Ha Killa Eyka Spot Ani Mokalya Maidanavar Ahay Killachya Javalapas Jhadi Jungle Dekhil Navate Dongar Dar‍yadekhil Navatya Ramshej Killyajavalacha Ekamev Killa Mhanaje Tryambakagad
Likes  0  Dislikes
WhatsApp_icon
500000+ दिलचस्प सवाल जवाब सुनिये 😊

Similar Questions

More Answers

Vokal is India's Largest Knowledge Sharing Platform. Send Your Questions to Experts.

Related Searches:Ramshej Killa Ya Vishyee Marathit Mahiti Liha,

vokalandroid