प्रबळगड किल्ल्यातील ट्रेकविषयी माहिती लिहा ? ...

किल्ले मुरंजन उर्फ प्रबळगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. प्रबळगडाच्या पूर्वेला उल्हास नदी, पश्चिमेला गडी नदी, दक्षिणेला पाताळगंगा नदी, माणिकगड आणि नैऋत्येला कर्नाळा किल्ला आहे. प्रबळगड ट्रेकिंगच्या दृष्टीने चांगला किल्ला आहे, कारण प्रबळगडाचा माथा म्हणजे एक मोठे पठार आहे. प्रबळगडचा सर्व पठारी भाग हा जंगलाने व्यापलेला आहे. प्रबळगडावरून माथेरान, मोरबे धरण, तसेच कालाभूरुज आणि बोरीची सोंड यासारख्या ठिकाणाचे विविध पाँईंटस् दिसतात.यामुळे तुमचा प्रबळगड आणि कलावंतीण ट्रेक तर होईलच पण आजूबाजूचा निसर्ग परिसराचा आनंद पण मिळेल. त्यामुळे ट्रेकच्या निमिताने एक पिकनिक चा अनुभव नक्कीच घेता येईल.
Romanized Version
किल्ले मुरंजन उर्फ प्रबळगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. प्रबळगडाच्या पूर्वेला उल्हास नदी, पश्चिमेला गडी नदी, दक्षिणेला पाताळगंगा नदी, माणिकगड आणि नैऋत्येला कर्नाळा किल्ला आहे. प्रबळगड ट्रेकिंगच्या दृष्टीने चांगला किल्ला आहे, कारण प्रबळगडाचा माथा म्हणजे एक मोठे पठार आहे. प्रबळगडचा सर्व पठारी भाग हा जंगलाने व्यापलेला आहे. प्रबळगडावरून माथेरान, मोरबे धरण, तसेच कालाभूरुज आणि बोरीची सोंड यासारख्या ठिकाणाचे विविध पाँईंटस् दिसतात.यामुळे तुमचा प्रबळगड आणि कलावंतीण ट्रेक तर होईलच पण आजूबाजूचा निसर्ग परिसराचा आनंद पण मिळेल. त्यामुळे ट्रेकच्या निमिताने एक पिकनिक चा अनुभव नक्कीच घेता येईल.Kille Muranjan Urf Prabalagad Ha Bhartachya Maharashtra Rajyatil Ek Killa Ahay Prabalagadachya Purvela Ulhas Nadi Pashchimela Gadi Nadi Dakshinela Patalaganga Nadi Manikagad Ani Nairityela Karnala Killa Ahay Prabalagad Trekingachya Drishtine Changala Killa Ahay Karan Prabalagadacha Matha Mhanaje Ek Mothe Pathar Ahay Prabalagadacha Serve Pathari Bhag Ha Jangalane Vyapalela Ahay Prabalagadavarun Matheran Morbe Dharan Tasech Kalabhuruj Ani Borichi Sond Yasarakhya Thikanache Vividh Panintas Distat Yamule Tumcha Prabalagad Ani Kalavantin Trek Tar Hoilach PAN Ajubajucha Nisarga Parisracha Anand PAN Milel Tyamule Trekachya Nimitane Ek Picnic Ca Anubhav Nakkich Gheta Yeil
Likes  0  Dislikes
WhatsApp_icon
500000+ दिलचस्प सवाल जवाब सुनिये 😊

Similar Questions

More Answers

प्रबळगड किल्ला हा माथेरान आणि पनवेल दरम्यान स्थित आहे आणि महाराष्ट्र राज्यामधील रायगड जिल्ह्यात येते. पश्चिम घाटांमध्ये प्रबळगड किल्ला 2,300 फूट (700 मी) उंच आहे.प्रबळगडचा माथा म्हणजे एक मोठे पठार आहे. तर तेथे जाण्यासाठी काही लोक ट्रॅकचा वापर करत असत .
Romanized Version
प्रबळगड किल्ला हा माथेरान आणि पनवेल दरम्यान स्थित आहे आणि महाराष्ट्र राज्यामधील रायगड जिल्ह्यात येते. पश्चिम घाटांमध्ये प्रबळगड किल्ला 2,300 फूट (700 मी) उंच आहे.प्रबळगडचा माथा म्हणजे एक मोठे पठार आहे. तर तेथे जाण्यासाठी काही लोक ट्रॅकचा वापर करत असत . Prabalagad Killa Ha Matheran Ani Panvel Daramyan Sthita Ahay Ani Maharashtra Rajyamadhil Raigad Jilhyat Yete Pashchim Ghatanmadhye Prabalagad Killa 2,300 Foot (700 Mi Unch Ahay Prabalagadacha Matha Mhanaje Ek Mothe Pathar Ahay Tar Tethe Janyasathi Kahi Lok Trakacha Vapar Karat Asat .

Vokal is India's Largest Knowledge Sharing Platform. Send Your Questions to Experts.

Related Searches:Prabalagad Killyatil Trekavishayi Mahiti Liha ?,

vokalandroid