रायगड किल्ल्याची मराठीमध्ये माहिती लिहा ? ...

रायगड किल्ला हा समुद्रतळाहून सुमारे 820 मीटर अंदाजे 2700 फूट उंचीवर आहे. गडावर पोहोचायला जवळ-जवळ 1400-1450 पायऱ्या आहेत. रायगडाचे प्राचीन नाव ‘रायरी’ हे होते . छत्रपति शिवरायांनी,6 एप्रिल 1656 रोजी रायगडास वेढा घातला व मे महिन्यात रायगड शिवरायांच्या ताब्यात आला.6 जून 1674, ज्येष्ठ शुद्ध 13 शके 1596, शनिवार या दिवशी रायगडावर राजांचा राज्याभिषेक संपन्न झाला.रायगडाची जागा अवघड ठिकाणी असल्यामुळे तसेच ते सागरी दळणवळणाच्या दृष्टीने सोयीचे असल्यामुळे छत्रपति शिवरायांनी रायगडाची राजधानी म्हणून निवड केली.
Romanized Version
रायगड किल्ला हा समुद्रतळाहून सुमारे 820 मीटर अंदाजे 2700 फूट उंचीवर आहे. गडावर पोहोचायला जवळ-जवळ 1400-1450 पायऱ्या आहेत. रायगडाचे प्राचीन नाव ‘रायरी’ हे होते . छत्रपति शिवरायांनी,6 एप्रिल 1656 रोजी रायगडास वेढा घातला व मे महिन्यात रायगड शिवरायांच्या ताब्यात आला.6 जून 1674, ज्येष्ठ शुद्ध 13 शके 1596, शनिवार या दिवशी रायगडावर राजांचा राज्याभिषेक संपन्न झाला.रायगडाची जागा अवघड ठिकाणी असल्यामुळे तसेच ते सागरी दळणवळणाच्या दृष्टीने सोयीचे असल्यामुळे छत्रपति शिवरायांनी रायगडाची राजधानी म्हणून निवड केली.Raigad Killa Ha Samudratalahun Sumare 820 Meter Andaje 2700 Foot Unchivar Ahay Gadavar Pohochayla Javal Javal 1400-1450 Payarya Ahet Rayagdache Prachin NOW ‘rayri’ Hey Hote . Chatrapati Shivarayanni April 1656 Rozy Rayagadas Vedha Ghatla Va May Mahinyat Raigad Shivarayanchya Tabyat Aala Jun 1674, Jyeshth Shudha 13 Shake 1596, Shaniwar Ya Divashi Rayagadavar Rajancha Raajyaabhishek Sampann Jhala Rayagdachi Jaga AWGHAD Thikani Asalyamule Tasech Tye Sagaree Dalanavalanachya Drishtine Soyiche Asalyamule Chatrapati Shivarayanni Rayagdachi Rajdhani Mhanun Nivad Kelly
Likes  0  Dislikes
WhatsApp_icon
500000+ दिलचस्प सवाल जवाब सुनिये 😊

Similar Questions

More Answers

Vokal is India's Largest Knowledge Sharing Platform. Send Your Questions to Experts.

Related Searches:Raigad Killyachi Marathimadhye Mahiti Liha ?,

vokalandroid