मराठी किल्ला कोणता त्या बद्दल माहिती लिहा ? ...

मराठी किल्ला म्हणून रायगड आहे म्हंटले जाते. रायगड हा समुद्रतळाहून सुमारे ८२० मीटर अंदाजे २७०० फूट उंचीवर आहे. गडावर पोहोचायला जवळ-जवळ १४००-१४५० पायऱ्या आहेत.रायगडाचे प्राचीन नाव ‘रायरी’ हे होते छत्रपति शिवरायांनी,६ एप्रिल १६५६ रोजी रायगडास वेढा घातला व मे महिन्यात रायगड शिवरायांच्या ताब्यात आला.रायगडाची जागा अवघड ठिकाणी असल्यामुळे तसेच ते सागरी दळणवळणाच्या दृष्टीने सोयीचे असल्यामुळे छत्रपति शिवरायांनी रायगडाची राजधानी म्हणून निवड केली.
Romanized Version
मराठी किल्ला म्हणून रायगड आहे म्हंटले जाते. रायगड हा समुद्रतळाहून सुमारे ८२० मीटर अंदाजे २७०० फूट उंचीवर आहे. गडावर पोहोचायला जवळ-जवळ १४००-१४५० पायऱ्या आहेत.रायगडाचे प्राचीन नाव ‘रायरी’ हे होते छत्रपति शिवरायांनी,६ एप्रिल १६५६ रोजी रायगडास वेढा घातला व मे महिन्यात रायगड शिवरायांच्या ताब्यात आला.रायगडाची जागा अवघड ठिकाणी असल्यामुळे तसेच ते सागरी दळणवळणाच्या दृष्टीने सोयीचे असल्यामुळे छत्रपति शिवरायांनी रायगडाची राजधानी म्हणून निवड केली.Marathi Killa Mhanun Raigad Ahay Mhantale Jaate Raigad Ha Samudratalahun Sumare 820 Meter Andaje 2700 Foot Unchivar Ahay Gadavar Pohochayla Javal Javal 1400 1450 Payarya Ahet Rayagdache Prachin NOW ‘rayri’ Hey Hote Chatrapati Shivarayanni 6 April 1656 Rozy Rayagadas Vedha Ghatla Va May Mahinyat Raigad Shivarayanchya Tabyat Aala Rayagdachi Jaga AWGHAD Thikani Asalyamule Tasech Tye Sagaree Dalanavalanachya Drishtine Soyiche Asalyamule Chatrapati Shivarayanni Rayagdachi Rajdhani Mhanun Nivad Kelly
Likes  0  Dislikes
WhatsApp_icon
500000+ दिलचस्प सवाल जवाब सुनिये 😊

Similar Questions

More Answers

Vokal is India's Largest Knowledge Sharing Platform. Send Your Questions to Experts.

Related Searches:Marathi Killa Konta Tya Baddal Mahiti Liha ?,

vokalandroid