महाराष्ट्रातील किल्ल्यांचे प्रकार सांगा? ...

महाराष्ट्रात अनेक किल्ले आहेत. त्यांचे मुख्य प्रकार - भुईकोट किल्ला, जलदुर्ग आणि गिरिदुर्ग. उदा :- भुईकोट किल्ला (स्थलदुर्ग) :- यांमध्ये चाकणचा किल्ला किंवा शनिवारवाडा यांसारखे किल्ले येतात. जलदुर्ग :- समुद्राचे पाणी चहूबाजूंनी असणारे हे किल्ले. या किल्ल्यांवर बहुधा होडीने जावे लागते. डोंगरी किल्ले (गिरिदुर्ग) :- हे डोंगरावरच बांधलेले किल्ले. अतिशय कठीण अशा पाऊलवाटांनी या किल्ल्यांवर जाता येते.
Romanized Version
महाराष्ट्रात अनेक किल्ले आहेत. त्यांचे मुख्य प्रकार - भुईकोट किल्ला, जलदुर्ग आणि गिरिदुर्ग. उदा :- भुईकोट किल्ला (स्थलदुर्ग) :- यांमध्ये चाकणचा किल्ला किंवा शनिवारवाडा यांसारखे किल्ले येतात. जलदुर्ग :- समुद्राचे पाणी चहूबाजूंनी असणारे हे किल्ले. या किल्ल्यांवर बहुधा होडीने जावे लागते. डोंगरी किल्ले (गिरिदुर्ग) :- हे डोंगरावरच बांधलेले किल्ले. अतिशय कठीण अशा पाऊलवाटांनी या किल्ल्यांवर जाता येते.Maharashtrat Aneka Kille Ahet Tyanche Mukhya Prakar - Bhuikot Killa Jaldurg Ani Giridurg Uda :- Bhuikot Killa Sthaladurg :- Yanmadhye Chakanacha Killa Kinva Shanivarvada Yansarakhe Kille Yetat Jaldurg :- Samudrache Pani Chahubajunni Asanare Hey Kille Ya Killyanvar Bahudha Hodine Jave Lagte Dongari Kille Giridurg :- Hey Dongarawarach Bandhalele Kille Atishay Kathin Asha Paulavatanni Ya Killyanvar Jaata Yete
Likes  0  Dislikes
WhatsApp_icon
500000+ दिलचस्प सवाल जवाब सुनिये 😊

Similar Questions

More Answers

महाराष्ट्रात अनेक किल्ले आहेत. संरक्षक तटबंदीने युक्त आश्रयस्थान म्हणजे दुर्ग किंवा किल्ला होय. विशेषत: शत्रूला जिथे प्रवेश करणे कठीण असते असे स्थान (दुर्‌ + ग)अशी या शब्दाची व्युत्पत्ती आहे. त्यांचे मुख्य प्रकार - धनुदुर्ग, महिदुर्ग,किल्ल्याचे बांधकाम करण्यात आलेल्या स्थानावरून त्याचे प्रकार पडतात. आपल्याला किल्ल्याचे मुख्य तीन प्रकार माहित असतात. गिरिदुर्ग म्हणजेच डोंगरी किल्ला, जलदुर्ग म्हणजेच समुद्रात बेटांवर बांधण्यात आलेला किल्ला आणि भुईदुर्ग म्हणजेच सपाट भू भागावर बांधण्यात आलेला किल्ला. परंतु या व्यतिरिक्त देखील किल्ल्यांचे काही प्रकार आहेत. ‎
Romanized Version
महाराष्ट्रात अनेक किल्ले आहेत. संरक्षक तटबंदीने युक्त आश्रयस्थान म्हणजे दुर्ग किंवा किल्ला होय. विशेषत: शत्रूला जिथे प्रवेश करणे कठीण असते असे स्थान (दुर्‌ + ग)अशी या शब्दाची व्युत्पत्ती आहे. त्यांचे मुख्य प्रकार - धनुदुर्ग, महिदुर्ग,किल्ल्याचे बांधकाम करण्यात आलेल्या स्थानावरून त्याचे प्रकार पडतात. आपल्याला किल्ल्याचे मुख्य तीन प्रकार माहित असतात. गिरिदुर्ग म्हणजेच डोंगरी किल्ला, जलदुर्ग म्हणजेच समुद्रात बेटांवर बांधण्यात आलेला किल्ला आणि भुईदुर्ग म्हणजेच सपाट भू भागावर बांधण्यात आलेला किल्ला. परंतु या व्यतिरिक्त देखील किल्ल्यांचे काही प्रकार आहेत. ‎Maharashtrat Aneka Kille Ahet Sanrakshak Tatabandine Yukta Ashrayasthan Mhanaje Durg Kinva Killa Hoy Visheshat Shatrula Jithe Pravesh Karane Kathin Asate Assay Sthan Dur‌ + G Ashi Ya Shabdachi Vyutpatti Ahay Tyanche Mukhya Prakar - Dhanudurg Mahidurg Killyache Bandhakam Karanyat Alelya Sthanavarun Tyache Prakar Padtat Apalyala Killyache Mukhya Tin Prakar Mahit Asatat Giridurg Mhanajech Dongari Killa Jaldurg Mhanajech Samudrat Betanvar Bandhanyat Alela Killa Ani Bhuidurg Mhanajech Spot Bhu Bhagavar Bandhanyat Alela Killa Parantu Ya Vyatirikt Dekhil Killyanche Kahi Prakar Ahet ‎

Vokal is India's Largest Knowledge Sharing Platform. Send Your Questions to Experts.

Related Searches:Maharashtratil Killyanche Prakar Sanga,

vokalandroid