विश्रामगडाची माहिती सांगा ? ...

मुंबई-कसाराजवळ पट्टेवाडी हे लहान खेडेगाव आहे. तेथे पट्टा किल्ला आहे. यालाच विश्रामगड असे म्हणतात. या गडावर अंबा-लिंबा या देवतांचे पुरातन मंदिर आहे. छत्रपती शिवाजी महाराज जालनच्या लढाईत विजयी होऊन विश्रंतीसाठी 15 दिवस या गडावर राहिले. त्यामुळे या गडाला विश्रामगड हे नाव पडले. विश्रामगडाला पायर्‍या नसल्याने डोंगरातील पायवाटेने जावे लागते. विश्रामगडाचा परिसर निर्जन आहे. गडावर आणि परिसरात माकडे पाहावास मिळतात.
Romanized Version
मुंबई-कसाराजवळ पट्टेवाडी हे लहान खेडेगाव आहे. तेथे पट्टा किल्ला आहे. यालाच विश्रामगड असे म्हणतात. या गडावर अंबा-लिंबा या देवतांचे पुरातन मंदिर आहे. छत्रपती शिवाजी महाराज जालनच्या लढाईत विजयी होऊन विश्रंतीसाठी 15 दिवस या गडावर राहिले. त्यामुळे या गडाला विश्रामगड हे नाव पडले. विश्रामगडाला पायर्‍या नसल्याने डोंगरातील पायवाटेने जावे लागते. विश्रामगडाचा परिसर निर्जन आहे. गडावर आणि परिसरात माकडे पाहावास मिळतात. Mumbai Kasarajaval Pattevadi Hey Lahan Khedegav Ahay Tethe Putta Killa Ahay Yalach Vishramagad Assay Mhanatat Ya Gadavar Amba Limba Ya Devatanche Purantan Mandir Ahay Chatrapati Shivaji Maharaj Jalanachya Ladhait Vijayi Houn Vishrantisathi 15 DIVAS Ya Gadavar Rahile Tyamule Ya Gadala Vishramagad Hey NOW Padale Vishramagadala Payar‍ya Nasalyane Dongaratil Payvatene Jave Lagte Vishramagadacha Parisar Nirjana Ahay Gadavar Ani Parisrat Makde Pahavas Miltat
Likes  0  Dislikes
WhatsApp_icon
500000+ दिलचस्प सवाल जवाब सुनिये 😊

Similar Questions

More Answers

Vokal is India's Largest Knowledge Sharing Platform. Send Your Questions to Experts.

Related Searches:Vishramagadachi Mahiti Sanga ?,

vokalandroid