शिवाजी महाराजांच्य रायगड कील्लाय बद्दल सांगा ? ...

किल्ले रायगड हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांत असून समुद्रसपाटीपासून सुमारे ८२० मीटर (२७०० फूट) उंचीवर आहे. छत्रपति शिवरायांनी,६ एप्रिल १६५६ रोजी रायगडास वेढा घातला व मे महिन्यात रायगड शिवरायांच्या ताब्यात आला. रायगडाची जागा अवघड ठिकाणी असल्यामुळे तसेच ते सागरी दळणवळणाच्या दृष्टीने सोयीचे असल्यामुळे छत्रपतिप्राचीन नाव ‘रायरी’ हे होते. युरोपचे लोक त्यास ‘पूर्वेकडील जिब्राल्टर’ असे म्हणत असत. जिब्राल्टरचे ठाणे जितके अजिंक्य तितकाच रायगड अजिंक्य व दुर्गम. पाचशे वर्षांपूर्वी त्यास गडाचे स्वरूप नव्हते व तो नुसता एक डोंगर होता, तेव्हा त्यास ‘रासिवटा’ व ‘तणस’ अशी दोन नावे होती. त्याचा आकार, उंची व सभोवतालच्या दऱ्या यावरून त्यास ‘नंदादीप’ असेही नाव पडले. निजामशाहीत रायगडाचा उपयोग कैदी ठेवण्यापुरता होई.
Romanized Version
किल्ले रायगड हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांत असून समुद्रसपाटीपासून सुमारे ८२० मीटर (२७०० फूट) उंचीवर आहे. छत्रपति शिवरायांनी,६ एप्रिल १६५६ रोजी रायगडास वेढा घातला व मे महिन्यात रायगड शिवरायांच्या ताब्यात आला. रायगडाची जागा अवघड ठिकाणी असल्यामुळे तसेच ते सागरी दळणवळणाच्या दृष्टीने सोयीचे असल्यामुळे छत्रपतिप्राचीन नाव ‘रायरी’ हे होते. युरोपचे लोक त्यास ‘पूर्वेकडील जिब्राल्टर’ असे म्हणत असत. जिब्राल्टरचे ठाणे जितके अजिंक्य तितकाच रायगड अजिंक्य व दुर्गम. पाचशे वर्षांपूर्वी त्यास गडाचे स्वरूप नव्हते व तो नुसता एक डोंगर होता, तेव्हा त्यास ‘रासिवटा’ व ‘तणस’ अशी दोन नावे होती. त्याचा आकार, उंची व सभोवतालच्या दऱ्या यावरून त्यास ‘नंदादीप’ असेही नाव पडले. निजामशाहीत रायगडाचा उपयोग कैदी ठेवण्यापुरता होई.Kille Raigad Ha Maharashtratil Raigad Jilhyatil Sahyadrichya Parvatarangant Asun Samudrasapatipasun Sumare 820 Meter 2700 Foot Unchivar Ahay Chatrapati Shivarayanni 6 April 1656 Rozy Rayagadas Vedha Ghatla Va May Mahinyat Raigad Shivarayanchya Tabyat Aala Rayagdachi Jaga AWGHAD Thikani Asalyamule Tasech Tye Sagaree Dalanavalanachya Drishtine Soyiche Asalyamule Chatrapatiprachin NOW ‘rayri’ Hey Hote Yuropache Lok Tyas ‘purvekadil Jibraltar’ Assay Mhanat Asat Jibraltarache Thane Jitke Ajinkya Titkach Raigad Ajinkya Va Durgam Pachshe Varshampurvi Tyas Gadache Swarup Navate Va To Nusta Ek Dongar Hota Teva Tyas ‘rasivata’ Va ‘tanas’ Ashi Don Nave Hoti Tacha Aakar Unchi Va Sabhovatalachya Darya Yavarun Tyas ‘nandadip’ Asehi NOW Padale Nijamshahit Rayagdacha Upyog Qaidi Thevanyapurta Hoi
Likes  0  Dislikes
WhatsApp_icon
500000+ दिलचस्प सवाल जवाब सुनिये 😊

Similar Questions

More Answers

Vokal is India's Largest Knowledge Sharing Platform. Send Your Questions to Experts.

Related Searches:Shivaji Maharajanchya Raigad Killay Baddal Sanga ?,

vokalandroid