महाराष्ट्र मध्ये किती पंचायत समित्या आहेत? ...

महाराष्ट्रात एकूण ३५१ पंचायत समित्या आहेत.
Romanized Version
महाराष्ट्रात एकूण ३५१ पंचायत समित्या आहेत.Maharashtrat Ekun 351 Panchayat Samitya Ahet
Likes  0  Dislikes
WhatsApp_icon
500000+ दिलचस्प सवाल जवाब सुनिये 😊

Similar Questions

पंचायत राज सेवार्थ प्रणालीच्या प्रभावीपणे अंमलबजावणीचे आदेश कोणाला दिले आहेत? ...

पंचायत राज सेवार्थ प्रणालीच्या प्रभावीपणे अंमलबजावणीचे आदेश हे ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहेत. ह्या दरम्यान, पंचायत राज सेवार्थ प्रणालीची जानेवारी 2015 पजवाब पढ़िये
ques_icon

More Answers

महाराष्ट्रात एकूण ३५५ पंचायत समित्या आहेत महाराष्ट्रात ७५,००० ते १ लाख लोकसंख्येसाठी व १०० ते १२५ खेड्यांसाठी एक विकास गट समितीने पंचायत समितीला जादा अधिकार दिले आहेत. महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ कलम ५६ अन्वये प्रत्येक गटासाठी एक पंचायत समिती असते.पंचायत समिती हा जिल्हा परिषद व ग्रामपंचायत यांच्या मधील दुवा होय.
Romanized Version
महाराष्ट्रात एकूण ३५५ पंचायत समित्या आहेत महाराष्ट्रात ७५,००० ते १ लाख लोकसंख्येसाठी व १०० ते १२५ खेड्यांसाठी एक विकास गट समितीने पंचायत समितीला जादा अधिकार दिले आहेत. महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ कलम ५६ अन्वये प्रत्येक गटासाठी एक पंचायत समिती असते.पंचायत समिती हा जिल्हा परिषद व ग्रामपंचायत यांच्या मधील दुवा होय.Maharashtrat Ekun 355 Panchayat Samitya Ahet Maharashtrat 75 000 Tye 1 Lakh Lokasankhyesathi Va 100 Tye 125 Khedyansathi Ek Vikas Gut Samitine Panchayat Samitila Jada Adhikar Dile Ahet Maharashtramadhye Zilha Parishad Va Panchayat Samitte Adhiniyam 1961 Kalamma 56 Anwaye Pratiek Gatasathi Ek Panchayat Samitte Asate Panchayat Samitte Ha Zilha Parishad Va Grampanchayat Yanchya Madhil Duva Hoy

Vokal is India's Largest Knowledge Sharing Platform. Send Your Questions to Experts.

Related Searches:Maharashtra Madhye Kiti Panchayat Samitya Ahet,

vokalandroid