लोकसंख्या वाढीची माहिती सांगा? ...

लोकसंख्या वाढीमुळे कुटुंबांमध्ये जास्त माणसे वाढली तर सर्वांना नीट आहार देणे अशक्य होते. कारण त्यावर खर्च जास्त होतो. उत्पन्न कमी व त्यामुळे महागाई वाढते. लोकसंख्या वाढीमुळे दुष्काळ पडला तर अन्नधान्य महाग होते व त्याचा पुरवठा करणे शासनाला देखील कठीण जाते.लोकसंख्या वाढल्यामुळे प्रवासाच्या ज्या सुविधा आहेत त्या अपु-या पडतात. तसेच अपघातांचे प्रमाण वाढते. त्याचबरोबर शाळा कॉलेजमध्ये विध्यार्थ्यांना प्रवेश मिळत नाही. त्यामुळे गरीब मुलांना शिक्षण घेणे अवघड होते. वरील अडचणीबरोबर शासनाला आरोग्य सुविधा पुरविणे अवघड होते. लोकसंख्या वाढीचा परिणाम निसर्गावर झाल्यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडले
Romanized Version
लोकसंख्या वाढीमुळे कुटुंबांमध्ये जास्त माणसे वाढली तर सर्वांना नीट आहार देणे अशक्य होते. कारण त्यावर खर्च जास्त होतो. उत्पन्न कमी व त्यामुळे महागाई वाढते. लोकसंख्या वाढीमुळे दुष्काळ पडला तर अन्नधान्य महाग होते व त्याचा पुरवठा करणे शासनाला देखील कठीण जाते.लोकसंख्या वाढल्यामुळे प्रवासाच्या ज्या सुविधा आहेत त्या अपु-या पडतात. तसेच अपघातांचे प्रमाण वाढते. त्याचबरोबर शाळा कॉलेजमध्ये विध्यार्थ्यांना प्रवेश मिळत नाही. त्यामुळे गरीब मुलांना शिक्षण घेणे अवघड होते. वरील अडचणीबरोबर शासनाला आरोग्य सुविधा पुरविणे अवघड होते. लोकसंख्या वाढीचा परिणाम निसर्गावर झाल्यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडलेLokasankhya Vadhimule Kutumbanmadhye Jast Manse Vadhli Tar Sarvanna NEET Ahar Dene Ashakya Hote Karan Tyavar Kharcha Jast Hoto Utpanna Kami Va Tyamule Mahagai Vadhte Lokasankhya Vadhimule Dushkal Padala Tar Annadhanya Mahag Hote Va Tacha Puravatha Karane Shasnala Dekhil Kathin Jaate Lokasankhya Vadhalyamule Pravasachya Jya Suvidha Ahet Tya Apu Ya Padtat Tasech Apaghatanche Pramaan Vadhte Tyachabarobar Shala Kalejamadhye Vidhyarthyanna Pravesh Milat Nahi Tyamule Garib Mulanna Shikshan Ghene AWGHAD Hote Varil Adachanibrobar Shasnala Arogya Suvidha Purvine AWGHAD Hote Lokasankhya Vadhicha Parinam Nisargavar Jhalyamule Paryavaranache Santulan Bighadale
Likes  0  Dislikes
WhatsApp_icon
500000+ दिलचस्प सवाल जवाब सुनिये 😊

Similar Questions

More Answers

Vokal is India's Largest Knowledge Sharing Platform. Send Your Questions to Experts.

Related Searches:Lokasankhya Vadhichi Mahiti Sanga,

vokalandroid