जागतिक लोकसंख्या मराठी दिनाबद्दल महिती सांगा ? ...

११ जुलै, १९८७ रोजी जागतिक लोकसंख्या सुमारे ५ अब्ज बनली होती. त्यामुळे लोकसंख्येची वाढ हा सार्वजनिक स्तरावरील सर्वाधिक स्वारस्यपूर्ण विषय बनला होता. या स्वारस्यात दिवसेंदिवस वाढ होत राहिल्यामुळे लोकसंख्यावाढीच्या संदर्भात अनेक कार्यक्रम राबविण्यात येऊ लागले. सन १९८९ मध्ये ‘संयुक्त राष्ट्रसंघाच्या विकासविषयक कार्यक्रमा’च्या (यूएनडीपी) गव्हर्निंग कौन्सिलनेे ११ जुलै हा दिवस ‘जागतिक लोकसंख्या दिन’ म्हणून जगभर साजरा केला जावा, अशी शिफारस केली. या शिफारशीनुसार, सन १९८९ पासून ११ जुलै हा दिवस ‘जागतिक लोकसंख्या दिन’ म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने विविध कार्यक्रम जगभर आयोजित केले जातात. लोकसंख्यावाढीमुळे जाणवणार्‍या समस्यांकडे लोकांचे लक्ष वेधणे, त्याविषयी जनजागृती करणे आणि या समस्येशी लढा देणे यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
Romanized Version
११ जुलै, १९८७ रोजी जागतिक लोकसंख्या सुमारे ५ अब्ज बनली होती. त्यामुळे लोकसंख्येची वाढ हा सार्वजनिक स्तरावरील सर्वाधिक स्वारस्यपूर्ण विषय बनला होता. या स्वारस्यात दिवसेंदिवस वाढ होत राहिल्यामुळे लोकसंख्यावाढीच्या संदर्भात अनेक कार्यक्रम राबविण्यात येऊ लागले. सन १९८९ मध्ये ‘संयुक्त राष्ट्रसंघाच्या विकासविषयक कार्यक्रमा’च्या (यूएनडीपी) गव्हर्निंग कौन्सिलनेे ११ जुलै हा दिवस ‘जागतिक लोकसंख्या दिन’ म्हणून जगभर साजरा केला जावा, अशी शिफारस केली. या शिफारशीनुसार, सन १९८९ पासून ११ जुलै हा दिवस ‘जागतिक लोकसंख्या दिन’ म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने विविध कार्यक्रम जगभर आयोजित केले जातात. लोकसंख्यावाढीमुळे जाणवणार्‍या समस्यांकडे लोकांचे लक्ष वेधणे, त्याविषयी जनजागृती करणे आणि या समस्येशी लढा देणे यासाठी हा दिवस साजरा केला जातो.11 Julai 1987 Rozy Jagtik Lokasankhya Sumare 5 Abz Banali Hoti Tyamule Lokasankhyechi Vadh Ha Sarvajanika Starawaril Sarvadhik Swarasyapurn Vishya Banala Hota Ya Swarasyat Divasendivas Vadh Hout Rahilyamule Lokasankhyavadhichya Sandarbhat Aneka Kaaryakram Rabvinyat Yeoo Lagle Sun 1989 Madhye ‘sanyukt Rashtrasanghachya Vikasvishayak Karyakrama’chya UNDP Governing Kaunsilanee 11 Julai Ha DIVAS ‘jagtik Lokasankhya Din’ Mhanun Jagbhar Sajra Kela Java Ashi Shifaras Kelly Ya Shifarshinusar Sun 1989 Pasun 11 Julai Ha DIVAS ‘jagtik Lokasankhya Din’ Mhanun Sajra Kela Jato Tyanimittane Vividh Kaaryakram Jagbhar Ayojit Kele Jatat Lokasankhyavadhimule Janavanar‍ya Samasyankade Lokanche Luxe Vedhne Tyavishayi Janajagriti Karane Ani Ya Samasyeshi Ladha Dene Yasathi Ha DIVAS Sajra Kela Jato
Likes  0  Dislikes
WhatsApp_icon
500000+ दिलचस्प सवाल जवाब सुनिये 😊

Similar Questions

More Answers

जागतिक लोकसंख्या दिन- १२ जुलै लोकसंख्येत होणारी वाढ सर्वार्थाने घातक आहे. पृथ्वीवरील मर्यादित नैसर्गिक साधनसंपत्तीचा अतिवापर होण्याचा धोका यातून वाढतो. या समस्येची माहिती सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी हा ‘पॉप्युलेशन डे’ जगभर पाळला जातो. पृथ्वीची लोकसंख्या २०११ मध्ये ७ अब्ज होती आणि २०५० पर्यंत ९.६ अब्ज होण्याची शक्यता आहे. यामध्ये, चीनपेक्षाही भारताची ‘प्रगती’ वेगाने होत आहे ही आपल्यासाठी चिंतेची बाब आहे ! या अभूतपूर्व वाढीमुळे फक्त भारतच नाही; संपूर्ण जगापुढेच बकाल शहरीकरण, बेरोजगारी, अपुरे अन्न- पाणी- आरोग्य, प्रदूषण यांसारख्या मुलभूत समस्या उभ्या ठाकल्या आहेत.
Romanized Version
जागतिक लोकसंख्या दिन- १२ जुलै लोकसंख्येत होणारी वाढ सर्वार्थाने घातक आहे. पृथ्वीवरील मर्यादित नैसर्गिक साधनसंपत्तीचा अतिवापर होण्याचा धोका यातून वाढतो. या समस्येची माहिती सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी हा ‘पॉप्युलेशन डे’ जगभर पाळला जातो. पृथ्वीची लोकसंख्या २०११ मध्ये ७ अब्ज होती आणि २०५० पर्यंत ९.६ अब्ज होण्याची शक्यता आहे. यामध्ये, चीनपेक्षाही भारताची ‘प्रगती’ वेगाने होत आहे ही आपल्यासाठी चिंतेची बाब आहे ! या अभूतपूर्व वाढीमुळे फक्त भारतच नाही; संपूर्ण जगापुढेच बकाल शहरीकरण, बेरोजगारी, अपुरे अन्न- पाणी- आरोग्य, प्रदूषण यांसारख्या मुलभूत समस्या उभ्या ठाकल्या आहेत. Jagtik Lokasankhya Din 12 Julai Lokasankhyet Honari Vadh Sarvarthane Ghatak Ahay Prithwivaril Maryadit Naisargik Sadhanasampatticha Ativapar Honyacha Dhoka Yatun Vadhto Ya Samasyechi Mahiti Sarvamparyant Pohochvinyasathi Ha ‘papyuleshan De’ Jagbhar Palla Jato Prithwichi Lokasankhya 2011 Madhye 7 Abz Hoti Ani 2050 Paryat 9 6 Abz Honyachi Shakyata Ahay Yamadhye Chinpekshahi Bhartachi ‘pragati’ Vegane Hout Ahay Hea Apalyasathi Chintechi Bab Ahay ! Ya Abhutpurv Vadhimule Fakt Bharatach Nahi Sampurn Jagapudhech Bakal Shaharikaran Berojgari Apure Ann Pani Arogya Pradushan Yansarakhya Mulbhut Samasya Ubhya Thakalya Ahet

Vokal is India's Largest Knowledge Sharing Platform. Send Your Questions to Experts.

Related Searches:Jagtik Lokasankhya Marathi Dinabaddal Mahiti Sanga ?,

vokalandroid