लोकसंख्या या विषयावर निबंध लिहा? ...

लोकसंख्या म्हणजे एखाद्या भौगोलिक प्रदेशात राहणाऱ्या व्यक्तींची संख्या होय. लोकसंख्या म्हणजेच एकूण मानवी लोकसंख्या होय. इ.स. २०१७च्या सुरुवातीला जागतिक लोकसंख्या 7.6 अब्ज झाली आहे.भारताची लोकसंख्या सुमारे 1 अब्ज 34 कोटी एवढी आहे.मुंबई व कोलकाता ही आपल्या देशातील सर्वात जास्त लोकसंख्येची शहरे आहेत. ठाणे जिल्हा हा देशातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला जिल्हा आहे.11 जुलै 1987 रोजी जगात 5 अब्जावं अपत्य जन्माला आलं. तेव्हापासून हा दिवस `विश्वलोकसंख्या दिन’ म्हणून जगभर पाळला जातो. 1987 ते 2011 पर्यंत विश्वलोकसंख्या 2 अब्जाने वाढली. 31 ऑक्टोबर 2011 रोजी आपली लोकसंख्या 7 अब्ज झाली. लोकसंख्येचे हे आकडे अगदी `ओव्हरफ्लो’ होऊन वाहत आहेत. विसावे शतक हे जागतिक इतिहासात क्रांतिकारी शतक म्हणून ओळखले जाणार आहे.
Romanized Version
लोकसंख्या म्हणजे एखाद्या भौगोलिक प्रदेशात राहणाऱ्या व्यक्तींची संख्या होय. लोकसंख्या म्हणजेच एकूण मानवी लोकसंख्या होय. इ.स. २०१७च्या सुरुवातीला जागतिक लोकसंख्या 7.6 अब्ज झाली आहे.भारताची लोकसंख्या सुमारे 1 अब्ज 34 कोटी एवढी आहे.मुंबई व कोलकाता ही आपल्या देशातील सर्वात जास्त लोकसंख्येची शहरे आहेत. ठाणे जिल्हा हा देशातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला जिल्हा आहे.11 जुलै 1987 रोजी जगात 5 अब्जावं अपत्य जन्माला आलं. तेव्हापासून हा दिवस `विश्वलोकसंख्या दिन’ म्हणून जगभर पाळला जातो. 1987 ते 2011 पर्यंत विश्वलोकसंख्या 2 अब्जाने वाढली. 31 ऑक्टोबर 2011 रोजी आपली लोकसंख्या 7 अब्ज झाली. लोकसंख्येचे हे आकडे अगदी `ओव्हरफ्लो’ होऊन वाहत आहेत. विसावे शतक हे जागतिक इतिहासात क्रांतिकारी शतक म्हणून ओळखले जाणार आहे. Lokasankhya Mhanaje Ekhadya Bhaugolik Pradeshat Rahnarya Vyaktinchi Sankhya Hoy Lokasankhya Mhanajech Ekun Manvi Lokasankhya Hoy E S 2017chya Suruvatila Jagtik Lokasankhya 7.6 Abz Jhali Ahay Bhartachi Lokasankhya Sumare 1 Abz 34 Koti Evadhi Ahay Mumbai Va Kolkata Hea Apalya Deshatil Sarvat Jast Lokasankhyechi Shahare Ahet Thane Zilha Ha Deshatil Sarvat Jast Lokasankhya Asalela Zilha Ahay Julai 1987 Rozy Jagat 5 Abjavan Apatya Janmala Alan Tevapasun Ha DIVAS Vishwalokasankhya Din’ Mhanun Jagbhar Palla Jato 1987 Tye 2011 Paryat Vishwalokasankhya 2 Abjane Vadhli 31 October 2011 Rozy Apali Lokasankhya 7 Abz Jhali Lokasankhyeche Hey Akade Agadi Ovaraflo’ Houn Waht Ahet Visave Shatk Hey Jagtik Itihasat Krantikari Shatk Mhanun Olakhale Janar Ahay
Likes  0  Dislikes
WhatsApp_icon
500000+ दिलचस्प सवाल जवाब सुनिये 😊

Similar Questions

More Answers

Vokal is India's Largest Knowledge Sharing Platform. Send Your Questions to Experts.

Related Searches:Lokasankhya Ya Vishayavar Nibandh Liha,

vokalandroid