लोकसंख्या विषयावर मराठी भाषेमध्ये टीप लिहा ? ...

लोकसंख्या म्हणजे एखाद्या भौगोलिक प्रदेशात राहणाऱ्या व्यक्तींची संख्या. ११ मे २००० रोजी भारताची लोकसंख्या १०० कोटी झाली. जगातील क्षेत्रफळाच्या २.४ % क्षेत्रफळ असलेल्या या देशात जगातील १६ % लोकसंख्या राहत होती. लोकसंख्या वाढीचा दर आटोक्यात आणण्यासाठी दुसरे लोकसंख्याविषयक धोरण जाहीर करण्यात आले.
Romanized Version
लोकसंख्या म्हणजे एखाद्या भौगोलिक प्रदेशात राहणाऱ्या व्यक्तींची संख्या. ११ मे २००० रोजी भारताची लोकसंख्या १०० कोटी झाली. जगातील क्षेत्रफळाच्या २.४ % क्षेत्रफळ असलेल्या या देशात जगातील १६ % लोकसंख्या राहत होती. लोकसंख्या वाढीचा दर आटोक्यात आणण्यासाठी दुसरे लोकसंख्याविषयक धोरण जाहीर करण्यात आले.Lokasankhya Mhanaje Ekhadya Bhaugolik Pradeshat Rahnarya Vyaktinchi Sankhya 11 May 2000 Rozy Bhartachi Lokasankhya 100 Koti Jhali Jagatil Kshetrafalachya 2 4 % Kshetrafal Asalelya Ya Deshat Jagatil 16 % Lokasankhya Rahat Hoti Lokasankhya Vadhicha Dar Atokyat Ananyasathi DUSARE Lokasankhyavishayak Dhoran Jahir Karanyat Aale
Likes  0  Dislikes
WhatsApp_icon
500000+ दिलचस्प सवाल जवाब सुनिये 😊

Similar Questions

Vokal is India's Largest Knowledge Sharing Platform. Send Your Questions to Experts.

Related Searches:Lokasankhya Vishayavar Marathi Bhashemadhye Tip Liha ?,


vokalandroid