लोकसंख्या शिक्षण म्हणजे काय? ...

लोकसंख्या शिक्षण म्हणजे लोकसंख्ये बद्दलची माहिती देणे होय .लोकसंख्या शिक्षणाची व्याप्ती फार मोठी आहे. तरी त्यातील ठरावीक माहिती आपण समजून घेणे गरजेचे आहे. इ. सन.१६५० पासून जागतिक लोकसंख्येचा अभ्यास सुरु झाला. त्या काळातील म्हणजे १६५० ते १९३५ पर्यंत लोकसंख्या वाढीचा वेग अतिशय मंद होता. कारण त्या काळात सर्व जगात जन्माचे मृत्यूचे प्रमाण हे सारखेच होते. वैद्यकीय क्षेत्रात प्रगती झालेली नव्हती. बालमृत्यूचे प्रमाण जास्त होते. परंतु १९२५ ते १९६० नंतर मात्र लोकसंख्येत वाढ होणे सुरु झाले.
Romanized Version
लोकसंख्या शिक्षण म्हणजे लोकसंख्ये बद्दलची माहिती देणे होय .लोकसंख्या शिक्षणाची व्याप्ती फार मोठी आहे. तरी त्यातील ठरावीक माहिती आपण समजून घेणे गरजेचे आहे. इ. सन.१६५० पासून जागतिक लोकसंख्येचा अभ्यास सुरु झाला. त्या काळातील म्हणजे १६५० ते १९३५ पर्यंत लोकसंख्या वाढीचा वेग अतिशय मंद होता. कारण त्या काळात सर्व जगात जन्माचे मृत्यूचे प्रमाण हे सारखेच होते. वैद्यकीय क्षेत्रात प्रगती झालेली नव्हती. बालमृत्यूचे प्रमाण जास्त होते. परंतु १९२५ ते १९६० नंतर मात्र लोकसंख्येत वाढ होणे सुरु झाले. Lokasankhya Shikshan Mhanaje Lokasankhye Baddalachi Mahiti Dene Hoy Lokasankhya Shikshanachi Vyapti Far Mothi Ahay Tri Tyatil Tharawik Mahiti Apan Samjun Ghene Garjeche Ahay E Sun 1650 Pasun Jagtik Lokasankhyecha Abhyas Suru Jhala Tya Kalatil Mhanaje 1650 Tye 1935 Paryat Lokasankhya Vadhicha Veg Atishay Mand Hota Karan Tya Kalat Serve Jagat Janmache Mrityuche Pramaan Hey Sarkhech Hote Vaidyakiya Kshetrat Pragati Jhaleli Navati Balmrityuche Pramaan Jast Hote Parantu 1925 Tye 1960 Nantar Maatr Lokasankhyet Vadh Hone Suru Jhaale
Likes  0  Dislikes
WhatsApp_icon
500000+ दिलचस्प सवाल जवाब सुनिये 😊

Similar Questions

Vokal is India's Largest Knowledge Sharing Platform. Send Your Questions to Experts.

Related Searches:Lokasankhya Shikshan Mhanaje Kai,


vokalandroid