ठाणे या जिल्ह्याची लोकसंख्या किती आहे ? ...

ठाणे या जिल्ह्याची लोकसंख्या सुमारे (२०११) मध्ये १,१०,५४,१३१ एवढी होती .ठाणे जिल्हा भारतातील महाराष्ट्र राज्यातील एक जिल्हा आहे.२०१४ मध्ये ठाणे जिल्ह्याचे विभाजन करुन पालघर या नविन जिल्ह्याची निर्मिती करण्यात आलेली आहे.ठाणे जिल्‍हा परिषद सदस्‍य संख्‍या 66 इतकी आहे.
Romanized Version
ठाणे या जिल्ह्याची लोकसंख्या सुमारे (२०११) मध्ये १,१०,५४,१३१ एवढी होती .ठाणे जिल्हा भारतातील महाराष्ट्र राज्यातील एक जिल्हा आहे.२०१४ मध्ये ठाणे जिल्ह्याचे विभाजन करुन पालघर या नविन जिल्ह्याची निर्मिती करण्यात आलेली आहे.ठाणे जिल्‍हा परिषद सदस्‍य संख्‍या 66 इतकी आहे.Thane Ya Jilhyachi Lokasankhya Sumare 2011 Madhye 1 10 54 131 Evadhi Hoti Thane Zilha Bhartatil Maharashtra Rajyatil Ek Zilha Ahay 2014 Madhye Thane Jilhyache Vibhajan Karuna Palghar Ya Navin Jilhyachi Nirmiti Karanyat Aleli Ahay Thane Jil‍ha Parishad Sadas‍y Sankh‍ya 66 Etky Ahay
Likes  0  Dislikes
WhatsApp_icon
500000+ दिलचस्प सवाल जवाब सुनिये 😊

Similar Questions

Vokal is India's Largest Knowledge Sharing Platform. Send Your Questions to Experts.

Related Searches:Thane Ya Jilhyachi Lokasankhya Kiti Ahay ?,


vokalandroid