महाराष्ट्राच्या किल्ल्यावरील माहिती द्या ...

राजगड, रायगड, शिवनेरी, तोरणा, सिंहगड, प्रतापगड, पुरंदर, लोहगड, पन्हाळा, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, जंजिरा, विशाळगड इ. महत्त्वाचे किल्ले छत्रपती शिवाजी मंगरूळ गड,महाराजांच्या स्वराज्यात होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी गडावर झाला. त्यांनी प्रथम जिंकलेला किल्ला तोरणा होय. राजगड ही मराठी राज्याची पहिली राजधानी होती. नंतर रायगड झाली. राजगड हा किल्ला शिवाजी महाराजांनी स्वतः बांधून घेतला. त्यापूर्वी त्या शहामृग नावाच्या डोंगरावर मुरुंबदेवाचे(ब्रह्मदेवाचे) देऊळ होते. ते देऊळ अजूनही राजगडाच्या बालेकिल्ल्यावर आहे. सिंधुदुर्ग, विजयदुर्ग व जंजिरा हे अरबी समुद्राला लागून असलेले किल्ले/जलदुर्ग आहेत.
Romanized Version
राजगड, रायगड, शिवनेरी, तोरणा, सिंहगड, प्रतापगड, पुरंदर, लोहगड, पन्हाळा, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, जंजिरा, विशाळगड इ. महत्त्वाचे किल्ले छत्रपती शिवाजी मंगरूळ गड,महाराजांच्या स्वराज्यात होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी गडावर झाला. त्यांनी प्रथम जिंकलेला किल्ला तोरणा होय. राजगड ही मराठी राज्याची पहिली राजधानी होती. नंतर रायगड झाली. राजगड हा किल्ला शिवाजी महाराजांनी स्वतः बांधून घेतला. त्यापूर्वी त्या शहामृग नावाच्या डोंगरावर मुरुंबदेवाचे(ब्रह्मदेवाचे) देऊळ होते. ते देऊळ अजूनही राजगडाच्या बालेकिल्ल्यावर आहे. सिंधुदुर्ग, विजयदुर्ग व जंजिरा हे अरबी समुद्राला लागून असलेले किल्ले/जलदुर्ग आहेत. Rajgad Raigad Shivneri Torna Sinhgad Pratapagad Purandhar Lohagad Panhala Sindhudurg Vijaydurg Janjira Vishalagad E Mahattwache Kille Chatrapati Shivaji Mangarul Gad Maharajanchya Swarajyat Hote Chatrapati Shivaji Maharajancha Janm Shivneri Gadavar Jhala Tyanni Pratham Jinkalela Killa Torna Hoy Rajgad Hea Marathi Rajyachi Pahili Rajdhani Hoti Nantar Raigad Jhali Rajgad Ha Killa Shivaji Maharajanni Swatah Bandhun Ghetla Tyapurvi Tya Shahamrig Navachya Dongarawar Murumbadevache Brahmadevache Deul Hote Tye Deul Ajunahi Rajagdachya Balekillyavar Ahay Sindhudurg Vijaydurg Va Janjira Hey Arbi Samudrala LAGUNA Asalele Kille Jaldurg Ahet
Likes  0  Dislikes
WhatsApp_icon
500000+ दिलचस्प सवाल जवाब सुनिये 😊

Similar Questions

More Answers

Vokal is India's Largest Knowledge Sharing Platform. Send Your Questions to Experts.

Related Searches:Maharashtrachya Killyavaril Mahiti Dya ,

vokalandroid